• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

राज्यपालांचे अधिकार कमी करण्यासाठी सरकारची हालचाल ?

Yes News Marathi by Yes News Marathi
August 20, 2021
in इतर घडामोडी
0
राज्यपालांचे अधिकार कमी करण्यासाठी सरकारची हालचाल ?
0
SHARES
1
VIEWS

मुंबई- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकार या दोघांमध्ये वेळोवेळी वाद झालेले समोर आले आहे. राज्य सरकारच्या कामकाजामध्ये राज्यपाल ढवळाढवळ करत असल्याचा वेळोवेळी आरोप राज्य सरकारकडून करण्यात आलाय. आता राज्य सरकारकडून राज्यपालांचे काही अधिकार कमी करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत.
महाराष्ट्र राज्य विद्यापीठ कायद्यामध्ये बदल करून विद्यापीठ बाबतीत राज्यपालांचे कुलपती म्हणून असलेले अधिकार कमी करण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून केला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. राज्याचे कुलपती म्हणून विद्यापीठांमध्ये कुलगुरू नेमण्याचे अधिकार राज्यपालांना आहेत. 2016 च्या विद्यापीठ संचालन महाराष्ट्र सार्वजनिक कायदा अंतर्गत हे अधिकार राज्यपालांना आहेत. मात्र, आता या कायद्यात बदलासंदर्भात राज्य सरकार विचार करत असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी बैठकही घेतली आहे. या बैठकीत विद्यापीठासाठी दोन प्रकुलगुरू निवडी संदर्भात चर्चा झाली.कुलगुरू निवड समितीत राज्य सरकारकडून अजून एक किंवा दोन प्रतिनिधी असावेत, या मुद्द्यावर देखील या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. सध्याच्या कायद्यानुसार कुलगुरू निवड संदर्भात राज्यपालांचा निर्णय बंधनकारक असतो. राज्यात एकूण 25 विद्यापीठे आहेत. त्यातील काही विद्यापीठात कुलगुरू बदलेले जाणार आहेत. त्यामुळे राज्यसरकार राज्यपालांचे अधिकार कमी करण्यासाठी हालचाली करत आहे.

Previous Post

पर्यावरणाचे रक्षण ही सर्वांचीच जबाबदारी : तेजस्विनी सातपुते

Next Post

अपहरण करून मुलाचा खून, नरबळी शक्यता

Related Posts

ज्येष्ठ पत्रकार कृष्णकांत चव्हाण यांना ‘सरफोजीराजे भोसले समाज भूषण’ पुरस्कार जाहीर
इतर घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार कृष्णकांत चव्हाण यांना ‘सरफोजीराजे भोसले समाज भूषण’ पुरस्कार जाहीर

September 19, 2026
आदर्श सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद २०२६’ अंतर्गत कृषी योजनांची माहिती
इतर घडामोडी

आदर्श सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद २०२६’ अंतर्गत कृषी योजनांची माहिती

September 19, 2026
वृक्षारोपण ते बाईक रॅली; ७६ ग्रामपंचायतींमध्ये जनजागृती..!
इतर घडामोडी

वृक्षारोपण ते बाईक रॅली; ७६ ग्रामपंचायतींमध्ये जनजागृती..!

September 19, 2026
शिरापूर उपसा सिंचन योजना पुन्हा सुरू…
इतर घडामोडी

शिरापूर उपसा सिंचन योजना पुन्हा सुरू…

September 19, 2026
२५ सप्टेंबरपासून सोलापुरात खत विक्रीसाठी ‘एफएफएस’ प्रणाली लागू
इतर घडामोडी

२५ सप्टेंबरपासून सोलापुरात खत विक्रीसाठी ‘एफएफएस’ प्रणाली लागू

September 19, 2026
महापौर विनायक कोंड्याल यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी अन्नदान
इतर घडामोडी

महापौर विनायक कोंड्याल यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी अन्नदान

September 19, 2026
Next Post
अपहरण करून मुलाचा खून, नरबळी शक्यता

अपहरण करून मुलाचा खून, नरबळी शक्यता

ताज्या बातम्या

सहकारमंत्रीच बडतर्फ झाल्याने DCC च्या माजी संचालकांचे धाबे दणाणले…!

सहकारमंत्रीच बडतर्फ झाल्याने DCC च्या माजी संचालकांचे धाबे दणाणले…!

September 20, 2026
ज्येष्ठ पत्रकार कृष्णकांत चव्हाण यांना ‘सरफोजीराजे भोसले समाज भूषण’ पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ पत्रकार कृष्णकांत चव्हाण यांना ‘सरफोजीराजे भोसले समाज भूषण’ पुरस्कार जाहीर

September 19, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या बैठकीपूर्वी शिक्षण विभाग सज्ज; ‘डी’ श्रेणीतील शाळांच्या कायापालटासाठी विशेष नियोजन..!

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या बैठकीपूर्वी शिक्षण विभाग सज्ज; ‘डी’ श्रेणीतील शाळांच्या कायापालटासाठी विशेष नियोजन..!

September 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026