• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

कोर्टाच्या निकालानंतर शिंदे गट गुवाहाटी सोडणार.. अगोदर गोवा मग मुंबईत येणार

Yes News Marathi by Yes News Marathi
June 29, 2022
in मुख्य बातमी
0
कोर्टाच्या निकालानंतर शिंदे गट गुवाहाटी सोडणार.. अगोदर गोवा मग मुंबईत येणार
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज नेटवर्क : गेले नऊ दिवस गुवाहाटी मुक्कामी असलेले शिवसेनेचे बंडखोर आमदारांचा मुक्काम आता गोव्यात होण्याची शक्यता आहे. शिंदे गटाच्या गुवाहाटी ‘एक्झिट प्लॅन’ तयार असून आज दुपारीच गोव्याला रवाना होणार होते. मात्र आता या प्लॅनमध्ये बदल झाला असून सुप्रीम कोर्टातील निकालानंतर शिंदे गट गुवाहाटी सोडणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

एकनाथ शिंदे यांचा गट आज गुवाहाटीवरून गोव्याला रवाना होणार आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर विशेष विमान गुवाहाटील पोहोचणार आहे. त्यानंतर हे सर्व आमदार रात्री गोव्यात पोहोचणार आहेत . एकनाथ शिंदे गटाचे आमदार हे गोव्यामध्ये ‘ताज कन्वेंशन’ या हॉटेलमध्ये थांबणार आहेत. त्याठिकाणी 71 रुम्स बुक करण्यात आलेल्या आहेत. मुंबईपासून जवळ असल्यानं आमदारांना गोव्यात ठेवण्यात येणार आहे. सुरतमार्गे गुवाहाटीमध्ये दाखल झालेले शिंदे गटाचे आमदार आज पहिल्यांदाच हॉटेल रॅडिसन बाहेर पडले. आज शिंदे गटाच्या आमदारांनी कडेकोट बंदोबस्तात कामाख्या देवीचे दर्शन घेतले. बहुमत चाचणीसाठी गुरुवारी मुंबईत दाखल होणार आहेत.

Previous Post

मंत्रालयात ५ वाजता ठाकरे सरकारची आज अखेरची बैठक?

Next Post

राज्यातील २७१ ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

Related Posts

वारकऱ्यांच्या नावाखाली आषाढीवारीत 50 लाखांचा चष्मे घोटाळा…!
मुख्य बातमी

वारकऱ्यांच्या नावाखाली आषाढीवारीत 50 लाखांचा चष्मे घोटाळा…!

July 28, 2026
भावसार व्हिजन इंडिया सोलापूर सेंट्रलतर्फे तीन गरजू लाभार्थ्यांना शिलाई मशीनचे वाटप
मुख्य बातमी

भावसार व्हिजन इंडिया सोलापूर सेंट्रलतर्फे तीन गरजू लाभार्थ्यांना शिलाई मशीनचे वाटप

July 28, 2026
आज संध्याकाळपर्यंत उजनी धरण 100% भरणार…!
मुख्य बातमी

आज संध्याकाळपर्यंत उजनी धरण 100% भरणार…!

July 27, 2026
वारकऱ्यांची गणना कोण करी ? आकड्यांचा घोळ.. ना..ताळ…मेळ.. सगळे अंदाज…!
मुख्य बातमी

वारकऱ्यांची गणना कोण करी ? आकड्यांचा घोळ.. ना..ताळ…मेळ.. सगळे अंदाज…!

July 26, 2026
वारकऱ्यांच्या चरणसेवेच्या माध्यमातून भारताच्या युवा शक्तीचे दर्शन- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्य बातमी

वारकऱ्यांच्या चरणसेवेच्या माध्यमातून भारताच्या युवा शक्तीचे दर्शन- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 24, 2026
TOP 25 । भ्रष्टाचारातही प्रशासन वरचढ, आजची महापालिका सभा वादळी ठरणार,नगर अभियंता रजेवर…!
मुख्य बातमी

TOP 25 । भ्रष्टाचारातही प्रशासन वरचढ, आजची महापालिका सभा वादळी ठरणार,नगर अभियंता रजेवर…!

July 20, 2026
Next Post
राज्यातील २७१ ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

राज्यातील २७१ ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

ताज्या बातम्या

मंत्रिमंडळ निर्णय | मंगळवार, २८ जुलै २०२६

मंत्रिमंडळ निर्णय | मंगळवार, २८ जुलै २०२६

July 28, 2026
वारकऱ्यांच्या नावाखाली आषाढीवारीत 50 लाखांचा चष्मे घोटाळा…!

वारकऱ्यांच्या नावाखाली आषाढीवारीत 50 लाखांचा चष्मे घोटाळा…!

July 28, 2026
भावसार व्हिजन इंडिया सोलापूर सेंट्रलतर्फे तीन गरजू लाभार्थ्यांना शिलाई मशीनचे वाटप

भावसार व्हिजन इंडिया सोलापूर सेंट्रलतर्फे तीन गरजू लाभार्थ्यांना शिलाई मशीनचे वाटप

July 28, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026