• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

स्मृती ऑरगनिक्स मधून हजार किलो औषध घेऊन फसवणूक

Yes News Marathi by Yes News Marathi
June 19, 2021
in इतर घडामोडी
0
स्मृती ऑरगनिक्स मधून हजार किलो औषध घेऊन फसवणूक
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : स्मृती ऑरगनिक्स लिमिटेड या कंपनीकडून पेंटाप्रोझाईल सोडियम एक हजार किलोग्रॅम खरेदी करून या व्यवहाराचे पैसे न दिल्याने हैदराबाद येथील वेदप्रकाश व्यास आणि ज्योती व्यास या दोघांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय रामचंद्र चांगले यांनी फिर्याद दिली असून सदर बझारचे पोलीस सब इन्स्पेक्टर मतदार अधिक तपास करीत आहेत.

भाजी घेताना खिशातील मोबाईल लंपास

सोलापूर : जुळे सोलापूर येथील डी मार्ट जवळ भाजी खरेदी करत असताना नरसिंग जंबय्या माढेकर यांच्या खिशातील मोबाईल चोरून नेल्याची फिर्याद विजापूर नाका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस नाईक भीमदेव अधिक तपास करीत आहेत.

गुरुवार पेठेत लोखंडी गेट उघडून चोरी,१ लाख ४० हजारांचे दागिने लंपास

सोलापूर : गुरुवार पेठ येथील आप्पा हलवाई चे बोळात योगीनाथ मल्लिनाथ नंदुरे यांच्या घरातील बाहेरून असलेले लोखंडी गेट उघडून पहिल्या मजल्यावरील खोलीतील कपाटाची झडप उघडून लॉकरमधील १ लाख ४० हजार रुपयांचे दागिने चोरण्यात आले आहेत. याप्रकरणी योगीनाथ नंदुरे यांनी फिर्याद दिली आहे. जेलरोड पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक पवार अधिक तपास करीत आहेत.

पतीकडून मारहाण झाल्याची विवाहितेची तक्रार

सोलापूर : विजापूर रस्त्यावरील कोळी समाज सोसायटीतील तृप्ती विशाल कोळे यांनी माहेरून पैसे घेऊन ये , असे सांगून मारहाण झाल्याची तसेच गळा दाबल्याची फिर्याद पती विशाल सुनिल कोळे आणि द्राक्षायणी सूनील कोळे यांच्याविरुद्ध केली आहे. पति विशाल याने परस्त्रीशी संबंध ठेवल्याने त्याबाबत विचारणा केली असता मारहाण झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार वाल्मीकी तपास करीत आहेत.

शिवीगाळ व मारहाण करून खिशातील सोळाशे रुपये जबरदस्तीने पळविले

सोलापुर : स्वागत नगर येथील मरकज मेडिकल दुकानाजवळील मेजबान हॉटेल समोर चहा घेण्यासाठी गेले असताना समीर रफिक फुलारी यांच्या खिशातील १६०० रुपये बळजबरीने काढून घेतल्याची फिर्याद एमआयडीसी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. पप्पू उर्फ स्वप्नील लोखंडे याने त्याचे साथीदारांसह समीर याच्याकडे येऊन दारू पिण्यासाठी पैशाची मागणी केली. त्यानंतर शिवीगाळ करून व मारहाण करून खिशातील पैसे पळविल्याचे समीर फुलारी यांनी तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक खांडेकर अधिक तपास करीत आहेत.

Previous Post

मणी मंगळसूत्र चोरणाऱ्या तिघांना २४ तासात पकडले

Next Post

आधार योगा ग्रुपतर्फे योग दिनानिमित्त शिबिर सुरू

Related Posts

पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; कारची कंटेनरला जोरदार धडक, एकाचा मृत्यू
इतर घडामोडी

पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; कारची कंटेनरला जोरदार धडक, एकाचा मृत्यू

September 21, 2026
पुढील वर्षभर पिण्याचे पाणी उपलब्ध राहील, अशा पद्धतीने पाणी आरक्षणाचे नियोजन करावे-पालकमंत्री जयकुमार गोरे
इतर घडामोडी

पुढील वर्षभर पिण्याचे पाणी उपलब्ध राहील, अशा पद्धतीने पाणी आरक्षणाचे नियोजन करावे-पालकमंत्री जयकुमार गोरे

September 21, 2026
जिल्हा परिषदेच्या ड श्रेणीतील ५७१ शाळा पुढील चार महिन्यांत क श्रेणीत आणाव्यात- पालकमंत्री जयकुमार गोरे
इतर घडामोडी

जिल्हा परिषदेच्या ड श्रेणीतील ५७१ शाळा पुढील चार महिन्यांत क श्रेणीत आणाव्यात- पालकमंत्री जयकुमार गोरे

September 21, 2026
सेवा संकल्प अभियानांतर्गत विविध शासकीय योजनांच्या लाभांचे वितरण
इतर घडामोडी

सेवा संकल्प अभियानांतर्गत विविध शासकीय योजनांच्या लाभांचे वितरण

September 21, 2026
पंढरपुरात संत नामदेव महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार-पालकमंत्री जयकुमार गोरे
इतर घडामोडी

पंढरपुरात संत नामदेव महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार-पालकमंत्री जयकुमार गोरे

September 21, 2026
ज्येष्ठ पत्रकार कृष्णकांत चव्हाण यांना ‘सरफोजीराजे भोसले समाज भूषण’ पुरस्कार जाहीर
इतर घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार कृष्णकांत चव्हाण यांना ‘सरफोजीराजे भोसले समाज भूषण’ पुरस्कार जाहीर

September 19, 2026
Next Post
आधार योगा ग्रुपतर्फे योग दिनानिमित्त शिबिर सुरू

आधार योगा ग्रुपतर्फे योग दिनानिमित्त शिबिर सुरू

ताज्या बातम्या

महापौरांनी लाड कमिटी भरती मध्ये झालेला गैर कारभार उघड करावा…!

महापौरांनी लाड कमिटी भरती मध्ये झालेला गैर कारभार उघड करावा…!

September 22, 2026
सोलापूरच्या आरोग्य यंत्रणेला नाही गांभीर्य, करोडो रुपयांचा चुराडा…!

सोलापूरच्या आरोग्य यंत्रणेला नाही गांभीर्य, करोडो रुपयांचा चुराडा…!

September 21, 2026
पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; कारची कंटेनरला जोरदार धडक, एकाचा मृत्यू

पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; कारची कंटेनरला जोरदार धडक, एकाचा मृत्यू

September 21, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026