• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

देशात चार दिवसांचा कोविड लसीकरण उत्सव सुरू…

Yes News Marathi by Yes News Marathi
April 11, 2021
in मुख्य बातमी
0
देशात चार दिवसांचा कोविड लसीकरण उत्सव सुरू…
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क । कोरोनाचे रुग्ण कमी होण्यासाठी देशामध्ये रविवारी 11 एप्रिल पासून चार दिवसांचा कोविड लसीकरण उत्सव सुरू करण्यात आला आहे. देशात शनिवारी रात्री पर्यंत आलेल्या अहवालानुसार 24 तासात दीड लाख नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत .एकाच दिवसात रुग्ण वाढीचा वेग भारतामध्ये अमेरिके पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाचा आहे .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरण उत्सव सुरू होत असताना देशवासीयांना चार प्रकारचा आग्रह धरण्याची विनंती केली आहे.

रोग प्रतिबंधक लस टोचून घ्या मास्क वापरा व इतरांना मास्क वापरण्यासाठी प्रोत्साहन द्या covid-19 ट्रीटमेंट मध्ये सहकार्य करा त्याचप्रमाणे एखादा covid-19 पॉझिटिव्ह आढळल्यास मायक्रो कंटेनमेंट झोन तयार करण्यास मदत करा अशी विनंती मोदी यांनी केली आहे. एकही लस वाया न घालवता 11 ते 14 एप्रिल पर्यंत उत्सव साजरा करता येईल का; असे आवाहन मोदी यांनी गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत व्यक्त केले होते. भारताने आतापर्यंत 10 कोटी 12 लाख 84 हजार 282 व्यक्तींना लस दिली असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी स्पष्ट केले आहे . हा टप्पा भारताने 85 दिवसात घातला आहे.

Previous Post

देशात सर्वाधिक लस पुरवठा महाराष्ट्राला : केंद्रीय आरोग्यमंत्री

Next Post

अनिल देशमुखांच्या स्वीय सहाय्यकांना चौकशीसाठी समन्स

Related Posts

सोलापुरातून निघणार सुमारे 15000 कोटीचा रेल्वे ऊर्जा कॉरिडॉर, उत्पादन सुरू…!
मुख्य बातमी

सोलापुरातून निघणार सुमारे 15000 कोटीचा रेल्वे ऊर्जा कॉरिडॉर, उत्पादन सुरू…!

August 14, 2026
झेडपी शाळा – आरोग्य केंद्रांच्या अनेक इमारती धोकादायक…!
मुख्य बातमी

झेडपी शाळा – आरोग्य केंद्रांच्या अनेक इमारती धोकादायक…!

August 13, 2026
भक्तीचा मळा भाविकांनी फुलला..उत्साहात रंगला श्रीफळ हंडीचा सोहळा ..!
मुख्य बातमी

भक्तीचा मळा भाविकांनी फुलला..उत्साहात रंगला श्रीफळ हंडीचा सोहळा ..!

August 12, 2026
अख्खे सोलापूर शहर खोदले जाणार..! का आणि कधी…?
मुख्य बातमी

अख्खे सोलापूर शहर खोदले जाणार..! का आणि कधी…?

August 12, 2026
मुख्यमंत्री आठ दिवसांनी येणार सोलापुरात…!
मुख्य बातमी

मुख्यमंत्री आठ दिवसांनी येणार सोलापुरात…!

August 11, 2026
रिक्षा, टॅक्सी, कॅबसह सर्व प्रवासी वाहन चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे’ सदस्यत्व
मुख्य बातमी

रिक्षा, टॅक्सी, कॅबसह सर्व प्रवासी वाहन चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे’ सदस्यत्व

August 10, 2026
Next Post
अनिल देशमुखांच्या स्वीय सहाय्यकांना चौकशीसाठी समन्स

अनिल देशमुखांच्या स्वीय सहाय्यकांना चौकशीसाठी समन्स

ताज्या बातम्या

सोलापुरातून निघणार सुमारे 15000 कोटीचा रेल्वे ऊर्जा कॉरिडॉर, उत्पादन सुरू…!

सोलापुरातून निघणार सुमारे 15000 कोटीचा रेल्वे ऊर्जा कॉरिडॉर, उत्पादन सुरू…!

August 14, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार चाकण MIDC प्रश्नाबाबत घेणार बैठक..

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार चाकण MIDC प्रश्नाबाबत घेणार बैठक..

August 14, 2026
‘36,211 कंपन्या बंद’ शरद पवारांच्या टीकेला फडणवीसांचे स्पष्टीकरण , महाराष्ट्र क्रमांक 1 वरच!

‘36,211 कंपन्या बंद’ शरद पवारांच्या टीकेला फडणवीसांचे स्पष्टीकरण , महाराष्ट्र क्रमांक 1 वरच!

August 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026