• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पुरोगामी मुख्यमंत्री करण्यासाठी काँग्रेसचे “हात” बळकट करा

Yes News Marathi by Yes News Marathi
November 11, 2024
in इतर घडामोडी
0
पुरोगामी मुख्यमंत्री करण्यासाठी काँग्रेसचे “हात” बळकट करा
0
SHARES
1
VIEWS

चेतन नरोटे यांच्या प्रचार सभेत काँग्रेस पक्षाचे निरीक्षक ख्वाजा बिलाल यांचे आवाहन

सोलापूर : हिंदू – मुस्लिमांमध्ये द्वेष पसरवण्याचा हैदराबादवाल्यांचा अजेंडा असल्याचा आरोप करत दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पराभूत करण्यासाठी तसेच महाराष्ट्रात पुरोगामी मुख्यमंत्री करण्यासाठी काँग्रेसचे हात बळकट करा. काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन काँग्रेस पक्षाचे निरीक्षक ख्वाजा बिलाल (हैदराबाद) यांनी सोलापुरात केले.

   विधानसभा निवडणुकीतील सोलापूर शहर मध्य मतदार संघातील महाविकास आघाडी अंतर्गत काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांच्या प्रचारार्थ सुत मिल जवळील समाधान नगर आणि बेगम पेठ येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी विचार मंचावर काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे, माजी नगरसेवक रियाज हुंडेकरी, कोमोरो सय्यद, मोहसीन पिरजादे, धोंडप्पा तोरणगी, एजाज बागवान आदींसह मान्यवरांचे प्रमुख उपस्थिती होती.

   यावेळी काँग्रेस पक्षाचे निरीक्षक ख्वाजा बिलाल यांनी एमआयएम पक्षाचे नाव न घेता आपल्या भाषणात जोरदार टीका केली. हिंदू - मुस्लिमांमध्ये द्वेष निर्माण करण्याचा अजेंडा घेऊन हैदराबादहून लोक येतात. त्या लोकांचा उद्देश निवडणूक जिंकणे हा नाही. सोलापुरात त्यांनी चारदा निवडणूक लढवली. मात्र प्रत्येक वेळा निवडणुकीत त्यांचा मतांचा आलेख खाली येत आहे. भाजपला रोखण्यासाठी सोलापूर शहर मध्य आले असल्याचे ते सांगतात मात्र तसेच वास्तवात नाही. वास्तविक पाहता हैदराबाद येथील एमआयएमचे मुख्य कार्यालय परिसरातील  दारुसलाम विधानसभा मतदारसंघाचे संघाचा आमदार भाजपाचा आहे. त्यांना भाजपच्या उमेदवाराला तिथे ते रोखता आले नाही. इथे सोलापूर शहर मध्य मधून भाजपाला पराभूत करण्यासाठी लढत असल्याचा कांगावा करत आहेत. भाजपाचे हे एजंट काँग्रेसला रोखण्याचा प्रयत्न करीत आहे. तेव्हा सुजाण मतदारांनी महाराष्ट्रात पुरोगामी मुख्यमंत्री करण्यासाठी या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे हात बळकट करावे. दिल्लीत पंतप्रधान मोदींना पराभूत करण्यासाठी सोलापुरात शहर मध्य मतदार संघातील काँग्रेसचे धडाडीचे उमेदवार चेतन नरोटे यांना विजयी करावे, असे आवाहन यावेळीनिरीक्षक ख्वाजा बिलाल यांनी केले. 

   तुम्ही - हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये कितीही भांडणे लावा. आम्ही मात्र मुस्लिम बांधव हिंदू बांधवांना विजयी करण्यासाठी खंबीर साथ देणार असल्याचे जोरदार उत्तर संबंधितांना या निवडणुकीत द्यावे, असे आवाहन निरीक्षक  ख्वाजा बिलाल यांनी यावेळी केले.यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. 

काँग्रेसचे चेतन नरोटे हे हिंदू – मुस्लिम दोघांनाही आपले वाटणारे उमेदवार
बिलाल पुढे म्हणाले, मी शहर मध्य मतदारसंघात संघातील हिंदू आणि मुस्लिम समाज बांधवांशी संवाद साधला तेव्हा सर्वांनी मला सांगितले की, चेतन नरोटे हे जेवढे हिंदूंचे आहेत तितकेच मुस्लिम समाजाला जवळचे आहेत. हे ऐकून मला समाधान वाटले. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहनही निरीक्षक ख्वाजा बिलाल यांनी केले.

Previous Post

शिवप्रताप दिन निमित्त किल्ला व घरकुल बनवणे स्पर्धा बक्षीस वितरण सोहळा संपन्न

Next Post

आ.विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ प्रभाग ९ मधील पदयात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद

Related Posts

गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!
इतर घडामोडी

गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

September 18, 2026
अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी
इतर घडामोडी

अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

September 18, 2026
अरणजवळ ट्रॅव्हल बसची सिमेंट बलकरला धडक; एक प्रवासी गंभीर, दोघे किरकोळ जखमी
इतर घडामोडी

अरणजवळ ट्रॅव्हल बसची सिमेंट बलकरला धडक; एक प्रवासी गंभीर, दोघे किरकोळ जखमी

September 18, 2026
‘बाप्पा डॉट ओआरजी’वर सोलापूरच्या गणेशोत्सवाचा वारसा जतन होणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

‘बाप्पा डॉट ओआरजी’वर सोलापूरच्या गणेशोत्सवाचा वारसा जतन होणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 17, 2026
पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे वृक्षारोपन करून सेवा संकल्प अभियानाची सुरुवात..
इतर घडामोडी

पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे वृक्षारोपन करून सेवा संकल्प अभियानाची सुरुवात..

September 17, 2026
सावत्र पत्नीचा पैशाच्या कारणाने छळ आणि मृत्यू प्रकरणी अटकेतील आरोपी पती -पत्नीची जिल्हा व सत्र न्यायालयातून निर्दोष मुक्तता
इतर घडामोडी

सावत्र पत्नीचा पैशाच्या कारणाने छळ आणि मृत्यू प्रकरणी अटकेतील आरोपी पती -पत्नीची जिल्हा व सत्र न्यायालयातून निर्दोष मुक्तता

September 17, 2026
Next Post
आ.विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ प्रभाग ९ मधील पदयात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद

आ.विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ प्रभाग ९ मधील पदयात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद

ताज्या बातम्या

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

September 18, 2026
गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

September 18, 2026
अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

September 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026