• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सपाटे यांचे काम उल्लेखनीय – लाड

Yes News Marathi by Yes News Marathi
March 3, 2022
in इतर घडामोडी
0
सपाटे यांचे काम उल्लेखनीय – लाड
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर – मनोहर सपाटे यांनी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात केलेले काम उल्लेखनीय असून त्यांना कामाची आणखी संधी मिळाली पाहिजे, असे मत पुणे मतदार संघाचे आमदार अरूण लाड यांनी व्यक्त केले.

छत्रपती शिवाजी शाळेत माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या सामाजिक कार्याचा लाड यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार प्रकाश यलगुलवार हे होते. याप्रसंगी महेश गादेकर, नलिनी चंदेले, सुनिता रोटे, आनंद चंदनशिवे, बिज्जू प्रधाने, जुबेर बागवान, महादेव गवळी, बाळासाहेब वाघमारे, शंकर पाटील, लता ढेरे, रेखा सपाटे, नलिनी खांडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक ज्ञानेश्वर सपाटे यांनी केले. मनोहर सपाटे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कवीवर्य माणिक आवारे यांनी संपादित केलेला ‘मनोहर’ हा खास विशेषांक संपादित केला.

यावेळी माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांनीही सपाटे यांना विधानपरिषदेवर संधी मिळण्याची मागणी केली तर अॅड. यु. एन. बेरिया यांनी सपाटे यांच्यासारख्या नेत्याची महापालिकेत गरज असून नव्या पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी ते या निवडणूकीत उतरले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. चेतन नरोटे यांनी सपाटे यांना लोकांना उमेदवार म्हणून आपल्या घरातील लोकांना कोण पसंत आहे, हे समजावून घेण्यास सांगितले तर विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांनी सपाटे यांच्या नावाशिवाय सोलापूरचा राजकिय इतिहास पूर्ण होऊ शकत नसल्याचे सांगितले. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, विद्यार्थी संघटनेचे सुहास कदम, प्रशांत बाबर, राष्ट्रवादीचे नेते सुधीर खरटमल आदींनीही मनोगत व्यक्त करून सपाटे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Previous Post

सर्वोच्च न्यायालयाने मागासवर्ग आयोगाचा अहवाल नाकारला

Next Post

जागतिक वन्यजीव दिनानिमित्त स्वच्छता मोहीम

Related Posts

करमाळा येथील शासकीय आयटीआयचे ‘मदनदास देवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ असे नामकरण
इतर घडामोडी

करमाळा येथील शासकीय आयटीआयचे ‘मदनदास देवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ असे नामकरण

June 28, 2026
आषाढी यात्रा कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- पालकमंत्री जयकुमार गोरे
इतर घडामोडी

आषाढी यात्रा कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- पालकमंत्री जयकुमार गोरे

June 28, 2026
सोलापूर महानगरपालिकेच्या पल्स पोलिओ अभियानाचा शुभारंभ
इतर घडामोडी

सोलापूर महानगरपालिकेच्या पल्स पोलिओ अभियानाचा शुभारंभ

June 28, 2026
पावसासाठी सोलापुरात मुस्लिम समाजाचे सामुदायिक नमाज पठण, साश्रू नयनांनी अल्लाहकडे पावसासाठी साकडे
इतर घडामोडी

पावसासाठी सोलापुरात मुस्लिम समाजाचे सामुदायिक नमाज पठण, साश्रू नयनांनी अल्लाहकडे पावसासाठी साकडे

June 28, 2026
शिवारायांचा राज्याभिषेक हे क्रांतीकारी पाऊल – सुधाकर इंगळे महाराज
इतर घडामोडी

शिवारायांचा राज्याभिषेक हे क्रांतीकारी पाऊल – सुधाकर इंगळे महाराज

June 27, 2026
‘या हुसेन…या हुसेन’च्या जयघोषात मोहरम उत्सवाची भक्तिभावाने सांगता
इतर घडामोडी

‘या हुसेन…या हुसेन’च्या जयघोषात मोहरम उत्सवाची भक्तिभावाने सांगता

June 26, 2026
Next Post
जागतिक वन्यजीव दिनानिमित्त स्वच्छता मोहीम

जागतिक वन्यजीव दिनानिमित्त स्वच्छता मोहीम

ताज्या बातम्या

करमाळा येथील शासकीय आयटीआयचे ‘मदनदास देवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ असे नामकरण

करमाळा येथील शासकीय आयटीआयचे ‘मदनदास देवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ असे नामकरण

June 28, 2026
आषाढी यात्रा कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- पालकमंत्री जयकुमार गोरे

आषाढी यात्रा कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- पालकमंत्री जयकुमार गोरे

June 28, 2026
सोलापूर महानगरपालिकेच्या पल्स पोलिओ अभियानाचा शुभारंभ

सोलापूर महानगरपालिकेच्या पल्स पोलिओ अभियानाचा शुभारंभ

June 28, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026