• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

लातूर पॅटर्नचे जनक डॉ. गोपाळराव पाटील यांचे निधन; शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी

Yes News Marathi by Yes News Marathi
April 21, 2026
in इतर घडामोडी
0
लातूर पॅटर्नचे जनक डॉ. गोपाळराव पाटील यांचे निधन; शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी
0
SHARES
2
VIEWS

लातूर : राज्यातील शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या ‘लातूर पॅटर्न’चे जनक, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, माजी खासदार आणि शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. गोपाळराव पाटील (वय 94) यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांच्या निधनाने लातूरसह संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे.

शिक्षण, वैद्यकीय सेवा आणि राजकारण अशा तिन्ही क्षेत्रांत त्यांनी दिलेल्या योगदानामुळे त्यांना ‘देवमाणूस’ म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक दिग्गजांनी शोक व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “डॉ. पाटील यांनी शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्रात अतुलनीय योगदान दिले. लातूर पॅटर्नमुळे हजारो ग्रामीण विद्यार्थ्यांनी डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे स्वप्न साकार केले. त्यांचे कार्य कायम स्मरणात राहील.”

३ ऑक्टोबर १९३१ रोजी धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील कवठा येथे जन्मलेल्या डॉ. पाटील यांनी ओस्मानिया विद्यापीठातून एमबीबीएस आणि डीसीएच पदवी मिळवली. बालरोगतज्ज्ञ म्हणून त्यांनी लातूरमध्ये दीर्घकाळ सेवा दिली. १९६५ पासून त्यांनी वैद्यकीय व्यवसाय सुरू करत अनेक वर्षे विनामूल्य सेवा देऊन समाजात वेगळे स्थान निर्माण केले.

शिवछत्रपती शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी लातूरमध्ये शिक्षणाची मजबूत पायाभरणी केली, ज्यातून पुढे ‘लातूर पॅटर्न’ उदयास आला. या पद्धतीमुळे ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवले.

राजकीय क्षेत्रातही त्यांनी सक्रिय भूमिका बजावली. १९९१ ते १९९९ या काळात त्यांनी चार वेळा लोकसभा निवडणूक लढवली तसेच १९९४ ते २००० दरम्यान राज्यसभेचे सदस्य म्हणून काम पाहिले. संसदीय समित्यांवरही त्यांनी महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या.

डॉ. पाटील यांच्या पश्चात पत्नी शांताबाई पाटील, एक मुलगा आणि तीन मुली असा परिवार आहे. आज सायंकाळी ५ वाजता लातूरमधील संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूलच्या मैदानावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

त्यांच्या निधनाने शिक्षण, समाजसेवा आणि राजकारणातील एक प्रेरणादायी अध्याय संपला आहे. मात्र ‘लातूर पॅटर्न’च्या रूपाने त्यांचे कार्य कायम जिवंत राहील.

Previous Post

TOP 25 । राज्यातील 17 लाख कर्मचारी आजपासून संपावर..!

Next Post

नागरी समस्या आणि प्रलंबित विकासकामांच्या पाठपुराव्यासाठी मनपा आयुक्तांच्या प्रभाग क्रमांक आठ मध्ये भेटी

Related Posts

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत
इतर घडामोडी

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

August 25, 2026
वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर
इतर घडामोडी

वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर
इतर घडामोडी

एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी
इतर घडामोडी

‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी

August 25, 2026
जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे
इतर घडामोडी

जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे

August 25, 2026
चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार
इतर घडामोडी

चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार

August 25, 2026
Next Post
नागरी समस्या आणि प्रलंबित विकासकामांच्या पाठपुराव्यासाठी मनपा आयुक्तांच्या प्रभाग क्रमांक आठ मध्ये भेटी

नागरी समस्या आणि प्रलंबित विकासकामांच्या पाठपुराव्यासाठी मनपा आयुक्तांच्या प्रभाग क्रमांक आठ मध्ये भेटी

ताज्या बातम्या

सोलापूरच्या डॉ .संदीपान नरोटे यांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड.

सोलापूरच्या डॉ .संदीपान नरोटे यांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड.

August 25, 2026
जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

August 25, 2026
वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026