• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पाण्याची त्रिसुत्री प्रत्येकाने आपल्या आयुष्यात जपली पाहिजे – दिलीप स्वामी

Yes News Marathi by Yes News Marathi
March 22, 2021
in इतर घडामोडी
0
पाण्याची त्रिसुत्री प्रत्येकाने आपल्या आयुष्यात जपली पाहिजे – दिलीप स्वामी
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर – मानवी जीवनासाठी निसर्गातील पाणी व वृक्ष यासारखी साधनसंपत्ती महत्त्वपूर्ण योगदान देत असताना या साधनसंपत्तीचे संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे.विशेषतः भूजल पातळी वाढविणे , पाणी साठवणे व साठवलेल्या पाण्याचा सुयोग्य वापर ही त्रिसुत्री प्रत्येकाने आपल्या आयुष्यात जपली पाहिजे अशी अपेक्षा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी व्यक्त केली.

२२ मार्च – जागतिक जलदिन २०२१ निमित्त जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष आणि ग्रामीण पाणी पुरवठा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय कार्यक्रमामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे बोलत होते.यावेळी अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अर्जून गुंडे ,ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुनिल कटकधोंड , वरिष्ठ भूवैज्ञानिक मुस्ताक शेख आदी उपस्थित होते.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी म्हणाले ,पाणी हे नैसर्गिक संसाधन आहे व या नैसर्गिक साधन संपत्तीचे संरक्षण करण्याची जबाबदारी ही प्रत्येकाची असताना आज वन , पाणी , हवामान , वसुंधरा दिवस आदी दिवस साजरे करण्याची वेळ येणे हे खरोखरच दुर्दैव आहे.पूर्वी घरातील काही उत्सव साजरा केल्यावर पाण्यासारखा पैसा खर्च केला असे म्हणायचे पण आज पाणी हे पैशासारखे खर्च करण्याची वेळ आली आहे याचे आत्मचिंतन करणे गरजेचे आहे.यावेळी शाखा अभियंता पुरुषोत्तम हरिसंगम , जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षमधील सचिन सोनवणे , शंकर बंडगर ,महादेव शिंदे , प्रशांत दबडे,दिपाली व्हटे , अर्चना कणकी आदी उपस्थित होते.प्रारंभी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी जल प्रतिज्ञेचे वाचन केले.तसेच शाखा अभियंता शाहिर रमेश खाडे यांनी काव्य व गितांमधून आज प्रत्येकाने जलसंवर्धन करणे गरजेचे असल्याचे सांगितले.सुत्रसंचालन डॉ.ए.सी.मुजावर यांनी केले.दरम्यान जागतिक जलदिनानिमित्त आजपासून २२ मार्च ते २७ मार्च २०२१ या दरम्यान जिल्ह्यात तालुका व ग्रामपंचायत स्तरावर जनजागृती सप्ताहनिमित्त विविध उपक्रम राबविण्यास सुरूवात केली आहे.

Previous Post

पंढरपूर येथून चोरीच्या 10 मोटारसायकली जप्त

Next Post

सोलापूर रेल्वे स्थानकावर ४५ लाखांचे दागिने लंपास

Related Posts

जखमा संपल्या की निर्मिती संपते : प्रा. प्रविण दवणे यांचे प्रतिपादन
इतर घडामोडी

जखमा संपल्या की निर्मिती संपते : प्रा. प्रविण दवणे यांचे प्रतिपादन

July 5, 2026
4 ते 6 जुलै दरम्यान मुंबई-एमएमआर, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज
इतर घडामोडी

4 ते 6 जुलै दरम्यान मुंबई-एमएमआर, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज

July 4, 2026
शौचालय अनुदान घोटाळा प्रकरणी विस्तार अधिकाऱ्यासह चार जणांची निर्दोष मुक्तता. विशेष न्यायालयाचा निकाल
इतर घडामोडी

शौचालय अनुदान घोटाळा प्रकरणी विस्तार अधिकाऱ्यासह चार जणांची निर्दोष मुक्तता. विशेष न्यायालयाचा निकाल

July 4, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे वारकरयांच्या पंक्तीत जेवण…
इतर घडामोडी

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे वारकरयांच्या पंक्तीत जेवण…

July 4, 2026
WOW संघटनेच्या वतीने १५६ महिलांना मोफत गॅस कनेक्शन
इतर घडामोडी

WOW संघटनेच्या वतीने १५६ महिलांना मोफत गॅस कनेक्शन

July 4, 2026
सोलापुरात कायदेविषयक चर्चासत्राचे आयोजन; माजी सरन्यायाधीश भूषण गवई अध्यक्षस्थानी
इतर घडामोडी

सोलापुरात कायदेविषयक चर्चासत्राचे आयोजन; माजी सरन्यायाधीश भूषण गवई अध्यक्षस्थानी

July 2, 2026
Next Post
सोलापूर रेल्वे स्थानकावर ४५ लाखांचे दागिने लंपास

सोलापूर रेल्वे स्थानकावर ४५ लाखांचे दागिने लंपास

ताज्या बातम्या

चंद्रभागा वाळवंट स्वच्छतेसाठी विशेष मोहीम, 50 स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती – पालकमंत्री जयकुमार गोरे

चंद्रभागा वाळवंट स्वच्छतेसाठी विशेष मोहीम, 50 स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती – पालकमंत्री जयकुमार गोरे

July 5, 2026
एसआयआर मोहिमेद्वारे अर्ज भरण्याचे आमदार देवेंद्र कोठे यांचे नागरिकांना आवाहन

एसआयआर मोहिमेद्वारे अर्ज भरण्याचे आमदार देवेंद्र कोठे यांचे नागरिकांना आवाहन

July 5, 2026
रक्तदान, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, वृक्षारोपण.. नगरसेवक अनंत जाधव यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा

रक्तदान, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, वृक्षारोपण.. नगरसेवक अनंत जाधव यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा

July 5, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026