• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पंढरपूर येथून चोरीच्या 10 मोटारसायकली जप्त

Yes News Marathi by Yes News Marathi
March 22, 2021
in मुख्य बातमी
0
पंढरपूर येथून चोरीच्या 10 मोटारसायकली जप्त
0
SHARES
1
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी पंढरपूर येथील एका इसमाकडे चोरीच्या मोटरसायकली असल्याबाबत माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेचे पोलिस हवालदार राजेश गायकवाड यांच्या नेतृत्वातील तपास पथकामार्फत दहा मोटारसायकली जप्त केल्या. त्या मोटर सायकल यांची किंमत चार लाख 30 हजार रुपये आहे . पंढरपूर येथील या आरोपीने केलेले सहा गुन्हे उघड झाले आहेत. त्यापैकी बार्शी शहर पोलीस स्टेशन दौंड पोलीस स्टेशन ,कोरेगाव पोलीस स्टेशन सातारा,मिरज शहर पोलीस स्टेशन ,शिवाजी नगर पोलिस स्टेशन, नांदेड आणि कराड शहर पोलीस स्टेशन, सातारा जिल्हा असे हे सहा गुन्हे आहेत . आरोपी सध्या बार्शी शहर पोलीस स्टेशन कडील गुन्ह्यासाठी वर्ग करण्यात आले आहे . तसेच आरोपी हा कुर्डूवाडी व सांगोला पोलीस स्टेशन कडील गुन्ह्यात पाहिजे असलेला देखील आरोपी आहे . ही कामगिरी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाने केली आहे

Previous Post

आरोपांमध्ये तथ्य नसल्यमुळे अनिल देशमुख राजीनामा देणार नाहीत: शरद पवार

Next Post

पाण्याची त्रिसुत्री प्रत्येकाने आपल्या आयुष्यात जपली पाहिजे – दिलीप स्वामी

Related Posts

राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
मुख्य बातमी

राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

July 5, 2026
TOP 25 । संडे गुड न्यूज – उजनी धरणात येऊ लागले पुण्यातील पाणी…!
मुख्य बातमी

TOP 25 । संडे गुड न्यूज – उजनी धरणात येऊ लागले पुण्यातील पाणी…!

July 5, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
मुख्य बातमी

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

July 4, 2026
TOP 25 । सोलापूर महापालिकेतील सुमारे 200 कर्मचाऱ्यांना मिळणार झटका…!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर महापालिकेतील सुमारे 200 कर्मचाऱ्यांना मिळणार झटका…!

July 4, 2026
आषाढी यात्रा: मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित;जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश
मुख्य बातमी

बीएलओ नी SIR चे काम राष्ट्रीय कर्तव्य समजून करावे -जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

July 2, 2026
TOP 25 । महापालिकेचा गैरकारभार : इलेक्ट्रो 12 दिवसासाठी 6 लाख , तर आनंद मेळ्यास 75 दिवसांसाठी 12 लाख
मुख्य बातमी

TOP 25 । महापालिकेचा गैरकारभार : इलेक्ट्रो 12 दिवसासाठी 6 लाख , तर आनंद मेळ्यास 75 दिवसांसाठी 12 लाख

July 2, 2026
Next Post
पाण्याची त्रिसुत्री प्रत्येकाने आपल्या आयुष्यात जपली पाहिजे – दिलीप स्वामी

पाण्याची त्रिसुत्री प्रत्येकाने आपल्या आयुष्यात जपली पाहिजे - दिलीप स्वामी

ताज्या बातम्या

एसआयआर मोहिमेद्वारे अर्ज भरण्याचे आमदार देवेंद्र कोठे यांचे नागरिकांना आवाहन

एसआयआर मोहिमेद्वारे अर्ज भरण्याचे आमदार देवेंद्र कोठे यांचे नागरिकांना आवाहन

July 5, 2026
रक्तदान, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, वृक्षारोपण.. नगरसेवक अनंत जाधव यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा

रक्तदान, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, वृक्षारोपण.. नगरसेवक अनंत जाधव यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा

July 5, 2026
वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेत जगन्मय पाणिग्रही विजयी , सोलापूरचा उमेश बडगेर उप विजयी

वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेत जगन्मय पाणिग्रही विजयी , सोलापूरचा उमेश बडगेर उप विजयी

July 5, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026