• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

महाआघाडी झाली तरीही फरक पडणार नाही; भाजपची सत्ता येणार

Yes News Marathi by Yes News Marathi
February 5, 2022
in मुख्य बातमी
0
महाआघाडी झाली तरीही फरक पडणार नाही; भाजपची सत्ता येणार
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : आगामी महापालिका निवडणुकीत कोणतीही आघाडी झाली तरी जनता निश्चित भारतीय जनता पक्षाबरोबर राहणार आहे.  गेल्या या पाच वर्षात आम्ही अनेक कामे केली आहेत.  जनता निश्चितच त्याची कदर करेल असे प्रतिपादन आ. सुभाष देशमुख यांनी केले.

जि. प. सदस्य अण्णाराव बाराचारे यांच्या शेतात आयोजित हुरडा पार्टीमध्ये ते बोलत होते. आमदार देशमुख पुढे म्हणाले की, काही काळ वगळता अनेक वर्षांपासून महापालिकेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता आहे. हद्दवाढ भागाचा विचार करता तीस वर्षात जेवढा निधी काँग्रेस-राष्ट्रवादीने दिला नाही त्यापेक्षा जास्त निधी आम्ही गेल्या सहा वर्षात  दिला आहे हे जनता कधीही विसरणार नाही. एक नेता आपला पक्ष  आणि आपले महत्व वाढवण्यासाठी फिरत असतो,त्याने काही फरक पडत नाही.  महापालिकेत कोणीही एकत्र आले आणि कोणाचीही आघाडी झाली तरी जनता निश्चित भाजप बरोबर असेल. सध्या महाविकास आघाडीचा दबाव जरी असला तरी जनतेने आपले मत आता ठरवले आहे ते निश्चितच भाजप बरोबरच असणार आहे, असेही आमदार देशमुख म्हणाले. 

दुकानात वाईन विक्री करण्याचा निर्णय चुकीचा

राज्य सरकारने किराणा दुकानात वाईन विक्री करण्याचा निर्णय घेतलेला हा पूर्णपणे चुकीचा आहे यामुळे लोकांचे संसार उध्वस्त होणार आहेत. खासदार शरद पवार यांनी हा निर्णय बदलला तरी चालेल असे सांगत एकप्रकारे या निर्णयाला विरोध केला आहे. अनेक  दुकानात वाईन विक्रीच्या नावाखाली दारू विक्री होण्याची शक्यता आहे. यामुळे महिलावर्ग संतप्त आहे.  त्यामुळे हा निर्णय शासनाने मागे घ्यावा, असेही आमदार सुभाष देशमुख म्हणाले.

Previous Post

विठुराया नवरदेव, रखुमाई नवरी; वसंत पंचमीच्या मुहूर्तावर पडल्या अक्षता

Next Post

लतादीदींना मोदींकडून श्रद्धांजली

Related Posts

आषाढी वारी २०२६ निमित्त पंढरपूर येथे येणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडून ५४ विशेष रेल्वे फेऱ्या
मुख्य बातमी

आषाढी वारी २०२६ निमित्त पंढरपूर येथे येणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडून ५४ विशेष रेल्वे फेऱ्या

June 25, 2026
बक्षीहिप्परगे ग्रामपंचायत येथे बालाजी अमाईन्सच्यावतीने बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीमधिल नविन दहन शेड व वेटिंग शेड चे लोकार्पण
मुख्य बातमी

बक्षीहिप्परगे ग्रामपंचायत येथे बालाजी अमाईन्सच्यावतीने बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीमधिल नविन दहन शेड व वेटिंग शेड चे लोकार्पण

June 25, 2026
TOP 25 । आचारसंहिता संपली..आता तरी महापालिका, झेडपी पदाधिकाऱ्यांनी विकास कामाकडे द्यावे लक्ष
मुख्य बातमी

TOP 25 । आचारसंहिता संपली..आता तरी महापालिका, झेडपी पदाधिकाऱ्यांनी विकास कामाकडे द्यावे लक्ष

June 23, 2026
TOP 25 । राज्यात देवाभाऊ.. जिल्ह्यात जयाभाऊ.. आता बार्शीत राजाभाऊ…!
मुख्य बातमी

TOP 25 । राज्यात देवाभाऊ.. जिल्ह्यात जयाभाऊ.. आता बार्शीत राजाभाऊ…!

June 22, 2026
पी.एस.व्ही ट्रस्ट श्राविका संस्थेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
मुख्य बातमी

पी.एस.व्ही ट्रस्ट श्राविका संस्थेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

June 21, 2026
तणावमुक्तीसाठी योगाचा मंत्र; 200 पोलिसांचा सामूहिक योग
मुख्य बातमी

तणावमुक्तीसाठी योगाचा मंत्र; 200 पोलिसांचा सामूहिक योग

June 21, 2026
Next Post
लतादीदींना मोदींकडून श्रद्धांजली

लतादीदींना मोदींकडून श्रद्धांजली

ताज्या बातम्या

पीएम ई-बस सेवा योजनेच्या अंमलबजावणीस गती; डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाहनतळाचे काम अंतिम टप्प्यात…

पीएम ई-बस सेवा योजनेच्या अंमलबजावणीस गती; डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाहनतळाचे काम अंतिम टप्प्यात…

June 25, 2026
आषाढी वारी २०२६ निमित्त पंढरपूर येथे येणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडून ५४ विशेष रेल्वे फेऱ्या

आषाढी वारी २०२६ निमित्त पंढरपूर येथे येणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडून ५४ विशेष रेल्वे फेऱ्या

June 25, 2026
बक्षीहिप्परगे ग्रामपंचायत येथे बालाजी अमाईन्सच्यावतीने बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीमधिल नविन दहन शेड व वेटिंग शेड चे लोकार्पण

बक्षीहिप्परगे ग्रामपंचायत येथे बालाजी अमाईन्सच्यावतीने बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीमधिल नविन दहन शेड व वेटिंग शेड चे लोकार्पण

June 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026