• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

संत सेवालाल महाराजांचा अश्वारुढ पुतळा पोहरादेवीच्या दिशेने रवाना, भव्य बाईक रॅलीचे आयोजन

Yes News Marathi by Yes News Marathi
February 3, 2023
in मुख्य बातमी
0
संत सेवालाल महाराजांचा अश्वारुढ पुतळा पोहरादेवीच्या दिशेने रवाना, भव्य बाईक रॅलीचे आयोजन
0
SHARES
1
VIEWS

सेवालाल महाराज यांचा पूर्णाकृती ब्रॉन्झचा पुतळा हा यवतमाळच्या रामू चव्हाण यांनी साकारला आहे. 11 फूट उंच आणि 11 फूट लांब असलेला अश्वारुढ पुतळा जवळपास दीड टन वजनाचा आहे.
संत सेवालाल महाराजांचा अश्वारुढ पुतळा पोहरादेवीच्या दिशेने रवाना, भव्य बाईक रॅलीचे आयोजन
यवतमाळचे शिल्पकार रामू चव्हाण यांच्या संकल्पेतून संत सेवालाल महाराज यांचा पंचधातूचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे.
हा पुतळा आझाद मैदानामधून पोहरादेवीच्या दिशेनं आज रवाना होणार आहे. यासाठी भव्य बाईक रॅली देखील काढण्यात येणार आहे. या रॅलीमध्ये जिल्ह्यातील अनेक युवक या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत.
बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी 12 फेब्रुवारी रोजी सेवाध्वज कार्यक्रमानिमित्त सेवालाल महाराज 11 फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात येणार आहे.
12 फेब्रुवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य मंत्री यांची उपस्थितीत या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे.
सेवालाल महाराज यांचा पूर्णाकृती ब्रॉन्झचा पुतळा हा यवतमाळच्या रामू चव्हाण यांनी साकारला आहे. 11 फूट उंच आणि 11 फूट लांब असलेला अश्वारुढ पुतळा जवळपास दीड टन वजनाचा आहे.
मागील वर्षभरापासून आठ ते दहा जणांनी दिवसरात्र एक करुन या पुतळ्याची निर्मिती केली. 60 टक्के ब्रॉन्झ, 30 टक्के जस्त आणि 10 टक्के कथिल आणि लोखंड इतर साहित्यापासून तयार करण्यात आला आहे.
अतिशय सुंदर नक्षीकाम आणि कोरीव चेहऱ्यावर स्मित हास्य असलेले सेवालाल महाराज अश्वारुढ असून महाराज हात उंचावून सर्वांना आशीर्वाद देत असल्याचे दर्शवण्यात आले आहे.
आज हा पुतळा यवतमाळवरुन पोहरादेवीला वाजत गाजत येणार आहे. या पुतळ्याचे आझाद मैदानमधून सजवलेल्या ट्रकमधून पोहरादेवीकडे प्रस्थान होणार आहे.
जिल्हाभरातील शेकडो युवक मोटारसायकल रॅलीत सहभागी होणार आहे. यावेळी लेंगी पथक आणि ढोलताशांच्या गजरात हा पुतळा पोहरादेवीकडे नेण्यात येणार आहे.

Previous Post

पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यावर कोट्यावधींचा खर्च

Next Post

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

Related Posts

तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!
मुख्य बातमी

तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!

October 13, 2026
प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता
मुख्य बातमी

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026
वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला
मुख्य बातमी

वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

October 12, 2026
दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन
मुख्य बातमी

दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन

October 12, 2026
ऑटोरिक्षा व ई-रिक्षांसाठी ऑक्टोबरपासून सुधारित भाडेदर लागू
मुख्य बातमी

ऑटोरिक्षा व ई-रिक्षांसाठी ऑक्टोबरपासून सुधारित भाडेदर लागू

October 12, 2026
एकल महिलांचा सर्वे करण्यास सोलापूर महापालिका उदासीन…!
मुख्य बातमी

एकल महिलांचा सर्वे करण्यास सोलापूर महापालिका उदासीन…!

October 12, 2026
Next Post
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

ताज्या बातम्या

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

October 13, 2026
कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर..!

कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर..!

October 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026