• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आर्द्रा मॉल च्या दहा ग्राहकांना दुबईची ट्रिप- शुभम भुतडा

Yes News Marathi by Yes News Marathi
April 27, 2026
in इतर घडामोडी
0
आर्द्रा मॉल च्या दहा ग्राहकांना दुबईची ट्रिप- शुभम भुतडा
0
SHARES
0
VIEWS

फॅशनचे नवीन डेस्टिनेशन असल्यामुळे सोलापूरसह लातूर, धाराशिव, बीड येथील ग्राहकांचा लग्न बस्ता बांधण्याकरिता प्रचंड प्रतिसाद

सोलापूर फॅशनचे नवे डेस्टिनेशन असलेल्या आर्द्रा मॉलने आपल्या आदरणीय ग्राहका करिता 4000 च्या खरेदी वर कुपन ची भेट दिली होती त्यात एकूण कुपन मधून दहा कपल्स ना दुबईची ड्रीप भेट देण्यात आली असल्याचे मॅनेजिंग डायरेक्टर शुभम भुतडा यांनी सांगितले.

सम्राट चौक डी मार्ट समोर असलेल्या महेश नगर येथे असलेल्या आर्द्रा मॉल द फॅमिली फॅशन मध्ये नुकतेच संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक व मार्गदर्शक बाबा मिस्त्री आणि चौडेश्वरी तोगटवीर क्षत्रिय पतपेढी चे चेअरमन लक्ष्मीकांत रामचंद्र उदगिरी हे होते.

लकी ड्रॉ कुपनचे योजना पार पडली यामध्ये जवळजवळ 400 नंबर आणि बक्षिसे असून यात मेगा बक्षीस म्हणून 10 कपल्स ना दुबईला पाठवण्यात येणार आहे.

फॅशनचे नवीन डेस्टिनेशन म्हणून सोलापूर शहर व परिसरातील ग्राहक आर्द्रा मॉल कडे पाहतात तसेच आज लातूर, धाराशिव, बीड पर्यंतचे ग्राहक देखील लग्नबस्ता बांधण्यासाठी मोठ्या हौसेने आद्रा मॉलला व्हिजिट करतात. त्यामुळे त्यांना काहीतरी आपण देणे लागतो या उद्देशानेच ही योजना राबविण्यात आली असल्याचे शुभम भुतडा यांनी सांगितले.

सदर या लकी ड्रॉ कार्यक्रमास आदरणीय ग्राहक मित्रपरिवार पाहुणे तसेच व्यापारी मंडळ खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रस्तावना मॅनेजर विजय अय्यर यांनी केले तर आभार अभिषेक सोनी यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व स्टाफ नी यथोचित प्रयत्न केले.

Previous Post

एम थ्री टेनिस चषक स्पर्धेत डॉ. टी. सदाशिव व कृष्णा कनकी अजिंक्य

Next Post

TOP 25 । मुख्यमंत्र्यांच्या सभेमुळे सोलापूरच्या नेत्यांना आले बळ…!

Related Posts

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ
इतर घडामोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द
इतर घडामोडी

MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

August 26, 2026
सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..
इतर घडामोडी

सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..

August 26, 2026
सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’
इतर घडामोडी

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

August 25, 2026
Next Post
TOP 25 । मुख्यमंत्र्यांच्या सभेमुळे सोलापूरच्या नेत्यांना आले बळ…!

TOP 25 । मुख्यमंत्र्यांच्या सभेमुळे सोलापूरच्या नेत्यांना आले बळ…!

ताज्या बातम्या

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026