• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

प्रभाग क्रमांक 26 मधील अक्षय सोसायटी समोरील शिवशक्ती चौक येथील ड्रेनेजचे काम पूर्णत्वास

Yes News Marathi by Yes News Marathi
April 22, 2025
in इतर घडामोडी
0
प्रभाग क्रमांक 26 मधील अक्षय सोसायटी समोरील शिवशक्ती चौक येथील ड्रेनेजचे काम पूर्णत्वास
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : नगरसेविकाराजश्री चव्हाण यांचे अथक प्रयत्नला यश. प्रभाग क्रमांक 26 मधील अक्षय सोसायटी जवळील शिवशक्ती चौकात नेहमी वर्दळ असते या चौकातून ओम गजानन चौक,बॉम्बे पार्क,भाग्यलक्ष्मी पार्क,अक्षय सोसायटी,गुरुदेव दत्त नगर,आय एम एस कॉलेज, या भागातील नागरिक ह्या रस्त्यावरून सारखी वर्दळ असते.

गेल्या तीन दिवसापासून सदर चौकात ड्रेनेज लाईन तुंबल्यामुळे रोडवर गटारीचे पाणी येऊन ते अक्षय सोसायटीच्या मैदानात गेल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली होती. नागरिकांनी वारंवार संबंधीत विभागाकडे तक्रार करूनही त्याची कोणी दखल घेत नव्हते.

त्यावेळी सदर परिसरातील महिला वर्ग ही बाब राजश्री चव्हाण यांचे निदर्शनास आणून दिली व आमची कोणीच दखल घेत नाही अशा व्यथा मांडल्या असता .राजश्री चव्हाण यांनी लगेच सोलापूर महानगरपालिका आयुक्त ओंबासे साहेब यांना सदर समस्या निदर्शनास आणून दिल्यानंतर तातडीने अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे साहेब यांना सदर समस्या आजचे आज पूर्ण करण्यासाठी आदेश दिल्याने युद्ध पातळीवर तेथील काम एका दिवसात पूर्ण केल्याने तेथील रहिवासी यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

व आपले मनोगत व्यक्त केली की.. नगरसेवक असावा तर नगरसेविका राजश्री चव्हाण यांचा सारखा असावा कारण त्यांना फोन किंवा समक्ष भेटून समस्या सांगितल्या तर त्या जातीने पाठपुरावा करतात व नागरिकांच्या समस्या सोडवतात. विशेष म्हणजे त्यांचा नगरसेवकांचा कार्यकाल संपलेला असताना सुद्धा त्या नागरिकासाठी जोमाने कामे करत आहेत हे विशेष.वास्तविक पाहता इतर नगरसेवक कुठे आहे हेच दिसत नाही परंतु नगरसेविका सौ राजश्री चव्हाण यांचे बाबतीत सांगायचे झाले तर ते वेगळेच आहे विशेष म्हणजे त्यांना फोन केला असता जातीने उचलतात व समस्या ऐकून घेऊन त्यांचं निराकरण करीत असतात एखाद्या वेळेस जर चुकून फोन उचलला गेला नाही किंवा मिस कॉल पडला तर त्या आवर्जून फोन करतात व समस्या ऐकून घेऊन संबंधित अधिकारी यांना समक्ष बोलवून घेऊन त्यांचे समस्याचे निराकरण करीत असतात‌ हे विशेष अशा जनतेसाठी तळमळ असणाऱ्या नगरसेविका आम्हाला लाभल्या हे आमचे भाग्य समजतो असे मनोगत व्यक्त केले व तातडीने दुर्गंधीच्या समस्या दूर केल्याने त्यांचे मनापासून आभार मानले आहे.

Previous Post

आयुक्त यांनी बांधकामातील अनियमितता, बेकायदेशीर बांधकामे यावर ठेवले बोट

Next Post

नागेश करजगी ऑर्किड स्कुल मध्ये जागतिक वसुंधरा दिन साजरा

Related Posts

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव
इतर घडामोडी

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव

October 9, 2026
“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”
इतर घडामोडी

“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”

October 8, 2026
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी
इतर घडामोडी

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी

October 8, 2026
तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर
इतर घडामोडी

तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर

October 7, 2026
दुष्काळामुळे धान्य दरात वाढ ! सर्वसामान्यांना फटका
इतर घडामोडी

दुष्काळामुळे धान्य दरात वाढ ! सर्वसामान्यांना फटका

October 7, 2026
मध्यमवर्ग महागाईत होरपळणार; कर्जाचा हप्ता वाढणार ! RBI चा झटका !
इतर घडामोडी

मध्यमवर्ग महागाईत होरपळणार; कर्जाचा हप्ता वाढणार ! RBI चा झटका !

October 7, 2026
Next Post
प्रभाग क्रमांक 26 मधील अक्षय सोसायटी समोरील शिवशक्ती चौक येथील ड्रेनेजचे काम पूर्णत्वास

नागेश करजगी ऑर्किड स्कुल मध्ये जागतिक वसुंधरा दिन साजरा

ताज्या बातम्या

केंद्रीय पथकाकडून सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी

केंद्रीय पथकाकडून सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी

October 9, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव

October 9, 2026
सेवा संकल्प अभियानांतर्गत पात्र लाभार्थ्यांना विविध दाखल्यांचे वितरण

सेवा संकल्प अभियानांतर्गत पात्र लाभार्थ्यांना विविध दाखल्यांचे वितरण

October 9, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026