• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

ड्रॅगन फ्रूटचं नवं नाव असेल ‘कमलम’

Yes News Marathi by Yes News Marathi
January 20, 2021
in मुख्य बातमी
0
ड्रॅगन फ्रूटचं नवं नाव असेल ‘कमलम’
0
SHARES
1
VIEWS

गुजरात : आपल्याला फळं खाण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो. त्यातही काही फळांचे गुणधर्म शरीरासाठी अतिशय फायद्याचे असल्यानं अशा फळांना अनेकांकडून विशेष पसंती दिली जाते. काही फळं ही त्यांच्या रंग, रुपामुळंही ओळखली जातात. त्यामुळं चर्चेत राहण्यास त्यांना ही कारणंही पुरेशी. असंच एक फळ म्हणजे ड्रॅगन फ्रूट.

साधारण गुलाबी रंग, वरुन एक वेगळाच आकार यामुळं हे फळ काही वर्षांपूर्वी भारतात मागील काही वर्षांपूर्वी कुतूहलाचा विषय ठरलं होतं. पाहता पाहता, भारतातही हे फळ स्थिरावलं. पण, आता याच देशातील एका राज्यात या फळाचं नावच बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता म्हणजे हे फळ, ‘कमलम’ या नावानं ओळखलं जाणार आहे. ज्या राज्यानं हा अजब बदल करण्याचा निर्णय घेतला आहे, ते राज्य म्हणजे गुजरात. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार खुद्द गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनीच याबाबतची माहिती दिली.

‘राज्य सरकारनं ड्रॅगन फ्रूट या फळाचं नाव बदलण्याचा निर्णय़ घेतला आहे. या फळाचा बाह्य आकार हा कमळाच्या फुलाप्रमाणं आहे. त्यामुळं याचं नाव ”कमलम” असायला हवं’, असं रुपाणी म्हणाले. या फळाच्या नावाचा चीनशी संदर्भ लागतो आणि आम्ही तो बदलला आहे, असंही स्पष्टीकरण त्यांनी मंगळवारी दिलं.

Previous Post

सातारा-पंढरपूर एसटीवर दरोडा प्रकरण, 4 जणांवर गुन्हा

Next Post

हार्दिक पंड्या, इशांत शर्माचं पुनरागमन; इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची निवड

Related Posts

राजकीय रणधुमाळी : पदवीधर -शिक्षक निवडणूक भाजपला जड…!
मुख्य बातमी

राजकीय रणधुमाळी : पदवीधर -शिक्षक निवडणूक भाजपला जड…!

October 15, 2026
सोलापूर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळ निधीसाठी
मुख्य बातमी

सोलापूर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळ निधीसाठी

October 15, 2026
जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड
मुख्य बातमी

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर
मुख्य बातमी

सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर

October 15, 2026
आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!
मुख्य बातमी

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!
मुख्य बातमी

नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!

October 14, 2026
Next Post
हार्दिक पंड्या, इशांत शर्माचं पुनरागमन; इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची निवड

हार्दिक पंड्या, इशांत शर्माचं पुनरागमन; इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची निवड

ताज्या बातम्या

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026