• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

‘डॉक्टर डे’ – आ. प्रणिती शिंदे यांच्या हस्ते सोलापुरातील डॉक्टरांचा सन्मान

Yes News Marathi by Yes News Marathi
July 1, 2021
in मुख्य बातमी
0
‘डॉक्टर डे’ – आ. प्रणिती शिंदे यांच्या हस्ते सोलापुरातील डॉक्टरांचा सन्मान
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर (१ जुलै) – डॉक्टर डे निमित्त सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आज गुरुवारी आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते सोलापुरातील डॉक्टरांचा सन्मान करण्यात आले. यावेळी आयएमए सोलापूरचे अध्यक्ष मिलिंद शहा, निमा संघटना राष्ट्रीय अध्यक्ष विनायक टेम्भुर्णीकर, निमा संघटना सोलापूरचे अध्यक्ष रुपेश येडके, काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रकाश वाले, कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, नगरसेवक बाबा मिस्त्री, विनोद भोसले, युवक कॉंग्रेस अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे आदी उपस्थितीत होते.

डॉ. माणिक गुर्रम, डॉ. विजय अंधारे, डॉ. सुहास पुजारी, डॉ. विशाल गोरे, डॉ. डॉ. अमोल आचलेकर, डॉ. सचिन जम्मा, डॉ. विजयकुमार अरकाल, डॉ. अनुपम शहा, डॉ. सुमीत मोरे, डॉ. सचिन कोरे, डॉ. हरीश रायचुकर, डॉ. प्रशांत दौड, डॉ. मिलिंद जोशी, डॉ. मन्मथ राऊत, डॉ. अमजद सय्यद, डॉ. युवराज माने, डॉ. अमोल पाटील, डॉ. नितीन तोष्णीवाल, डॉ. अंजली शिवपूजे, डॉ. सोनाली घोंगडे, डॉ. अजीज जुनैदी, डॉ. रामचंद्र विन्नू, डॉ. आनंद मुदकण्णा, डॉ. सचिन बलदवा, डॉ. असिद चिडगुपकर, डॉ. शैलेशकुमार पाटील, डॉ. अग्रजा चिटणीस, शार्दूल कुलकर्णी, डॉ. दिनेश क्षीरसागर, डॉ. मनोज कोरे, डॉ. प्रीतम नरखेडकर, डॉ. मुक्तेश्वर शेटे, डॉ. नील रोहित पैके, डॉ. विराज प्रधान, डॉ. योगेश राठोड, डॉ. सुधांश कोठाडिया, डॉ. रिजवान उल हक, डॉ. सुनील शेवाळे, डॉ. प्रशांत गाडे, डॉ. निजाम कोतवाल, डॉ. निर्मलकुमार तापडिया, या डॉक्टरांचा सन्मानपत्र, शाल, पुस्तकसंच, व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी आ. प्रणिती शिंदे म्हणाल्या की, कोरोनाच्या संकटकाळात डॉक्टरांनी आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी जो लढा दिला, कोरोनामुळे रुग्णांना नातेवाईकांना भेटायची सुद्धा परवानगी नसताना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना जो धैर्य दिला, जो उपचार केला त्यामुळे रुग्णांना अजून जगायची इच्छाशक्ती मिळत होती. असे म्हणतात की, उम्मीद पे दुनिया कायम म्हणूनच डॉक्टरांना पांढऱ्या कपड्यातील देवदूत म्हटले जाते. त्याचप्रमाणे कोरोना काळात काही रुग्ण व नातेवाईकांचा त्रास, रेमडिसीवर इंजेक्शन तुटवडा, ऑक्सिजन तुटवडा, औषध तुटवडा, बेड तुटवडा, आपल्या घरच्यांचा काय होईल अशी भीती अश्या सर्व संकटातून मार्ग काढून रुग्णांचा जीव वाचविलात. आपल्या या कार्याला सलाम आणि थँक्यु डॉक्टर एवढेच म्हणू शकते. आम्हाला आपल्या कार्याची जाणीव आहे. आपल्या प्रति कृतज्ञता आहे म्हणूनच आज डॉक्टर डे निमित्त डॉक्टरांचा सन्मान करण्यात आले आहे. आणि आपण सर्वांनी मिळून समाजासाठी एकत्र येऊन काय करू शकतो याचे सूचना, मार्गदर्शन जरूर करावे, असे आवाहनही आ. शिंदे यांनी केले.
यावेळी डॉ. मिलिंद शहा, डॉ. विनायक टेम्भुर्णीकर, डॉ. माणिक गुर्रम, डॉ. विजय अंधारे, डॉ. विशाल गोरे, डॉ. आसिफ चिडगुपकर, डॉ. अंजली शिवपूजे आदी डॉक्टर मंडळींनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्तविक शहर अध्यक्ष प्रकाश वाले व आभार प्रदर्शन नगरसेवक विनोद भोसले यांनी केले.

Previous Post

सोलापूर महापालिकेने केला डॉक्टरांचा सन्मान

Next Post

सोलापुरातील उड्डाणपुला संदर्भात मनपा आयुक्त सकारात्मक

Related Posts

पंढरपूर प्रमाणे आता अक्कलकोटलाही कॉरिडॉर..!
मुख्य बातमी

पंढरपूर प्रमाणे आता अक्कलकोटलाही कॉरिडॉर..!

August 1, 2026
जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे : मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन
मुख्य बातमी

जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे : मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन

July 31, 2026
आता भीमा नदीला आणखी पुराचा धोका वाढला..एवढे पाणी भीमेत येणार!
मुख्य बातमी

आता भीमा नदीला आणखी पुराचा धोका वाढला..एवढे पाणी भीमेत येणार!

July 31, 2026
पुण्यात पावसाने मोडला 117 वर्षांचा रेकॉर्ड !
मुख्य बातमी

पुण्यात पावसाने मोडला 117 वर्षांचा रेकॉर्ड !

July 30, 2026
भारताच्या लॉन टेनिस संघाच्या कर्णधार पदी संध्याराणी बंडगर यांची निवड
मुख्य बातमी

भारताच्या लॉन टेनिस संघाच्या कर्णधार पदी संध्याराणी बंडगर यांची निवड

July 30, 2026
मुस्ती आरोग्य उपकेंद्राला राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन
मुख्य बातमी

मुस्ती आरोग्य उपकेंद्राला राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन

July 28, 2026
Next Post
सोलापुरातील उड्डाणपुला संदर्भात मनपा आयुक्त सकारात्मक

सोलापुरातील उड्डाणपुला संदर्भात मनपा आयुक्त सकारात्मक

ताज्या बातम्या

भीमा नदी पात्रातील पाणी डेंजर झोनमध्ये… 100 घरांचे स्थलांतरण…!

भीमा नदी पात्रातील पाणी डेंजर झोनमध्ये… 100 घरांचे स्थलांतरण…!

August 2, 2026
“महाराजस्व समाधान शिबिरास” नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; 1824 लाभार्थ्यांनी घेतला विविध शासकीय योजनांचा लाभ

“महाराजस्व समाधान शिबिरास” नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; 1824 लाभार्थ्यांनी घेतला विविध शासकीय योजनांचा लाभ

August 1, 2026
उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग वाढणार; 90 हजार क्युसेक पाणी सोडले

उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग वाढणार; 90 हजार क्युसेक पाणी सोडले

August 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026