• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जिल्ह्यातील रेल्वे मार्ग व महामार्ग भूसंपादनाचा वाढीव मोबदला मिळवून देतो म्हणणाऱ्यांच्या भूलथापांना बळी पडू नये-जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

Yes News Marathi by Yes News Marathi
March 8, 2024
in इतर घडामोडी
0
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या सूक्ष्म नियोजनातून प्रधानमंत्री यांचा दौरा यशस्वी
0
SHARES
1
VIEWS

संबंधित शेतकऱ्यांनी वाढीव मोबदला मिळवून देतो म्हणणाऱ्या लोकांविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या 0217-2731000 या दूरध्वनी क्रमांकावर तक्रार करावी, प्रशासनाकडून संबंधितावर त्वरित कारवाई करण्यात येईल

सोलापूर, दिनांक 8(जिमाका):- सोलापूर उस्मानाबाद रेल्वे मार्ग भूसंपादन, संत तुकाराम पालखी महामार्ग, सुरत चेन्नई महामार्ग व अन्य प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रक्रिया सुरू आहे. या सर्व भूसंपादनाचा वाढीव मोबदला मिळवून देतो असे काही लोकांकडून शेतकऱ्यांना चुकीची माहिती दिली जात आहे किंवा वाढीव मोबदल्याचे आमिष दाखवले जात आहे. तरी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोलापूर उस्मानाबाद रेल्वे मार्ग, सुरत चेन्नई महामार्ग भूसंपादन प्रक्रियेत शासकीय नियमाप्रमाणे जो मोबदला देय आहे तोच मोबदला मिळणार आहे. तरी शेतकऱ्यांनी वाढीव मोबदला मिळवून देतो म्हणणाऱ्याच्या भूलथापांना संबंधित बळी पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की सोलापूर उस्मानाबाद रेल्वे मार्ग, सुरत चेन्नई महामार्ग व अन्य प्रकल्प अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील भूसंपादन प्रक्रियेच्या अनुषंगाने काही लोकांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल सुरू असल्याची माहिती प्रशासनाला प्राप्त झालेली आहे. भूसंपादन कायदा 2013 नुसार वाढीव मोबदला देण्याचा अधिकार जिल्हाधिकारी, भूसंपादन अधिकारी किंवा इतर कोणत्याही व्यक्तीला नाही. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी महामार्गासाठी भूसंपादित करण्यात येत आहेत त्यांना भूसंपादन कायद्यातील तरतुदीप्रमाणे मोबदला खात्रीशीरपणे मिळणार आहे.

तरी जिल्ह्यातील संबंधित रेल्वेमार्ग, महामार्ग भूसंपादन प्रक्रियेतील शेतकऱ्यांनी वाढीव मोबदला देतो म्हणून सांगणाऱ्याच्या भूलथापांना बळी पडू नये व स्वतःची फसवणूक करून घेऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.
काही लोक शेतकऱ्यांना भूसंपादन कायद्याप्रमाणे शंभर रुपये मिळणार असतील तर 50 रुपये तुम्हाला शासन जमिनीचा मोबदला देणार आहे. परंतु मी प्रयत्न करून तुम्हाला 50 पेक्षा अधिक रक्कम मिळवून देऊ शकतो असे सांगून शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. मुळात कायद्याप्रमाणे शंभर रुपये मिळत असताना 50 पेक्षा अधिक रक्कम मिळवून देतो असे सांगणे हे शेतकऱ्यांची खूप मोठी फसवणूक आहे. शेतकऱ्यांची अशी फसवणूक करणाऱ्या संबंधित लोकांविषयी तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयातील 0217/2731000 या दूरध्वनी क्रमांकावर तक्रार नोंदवावी असे आवाहन जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी केले आहे. तसेच शेतकऱ्यांची तक्रार प्राप्त झाल्यावर तात्काळ संबंधित फसवणूक करणाऱ्या किंवा चुकीची माहिती देणाऱ्या व्यक्ती विरोधात प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी निर्देशित केले आहे.

Tags: District MagistrateKumar Ashirwad
Previous Post

सोलापुरात भरदिवसा दरोडा, पंजाबचे तिघे चार तासांत अटकेत

Next Post

शिक्षणाबरोबर आत्मविश्वास खूप महत्त्वाचा : मनीषा आव्हाळे

Related Posts

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन
इतर घडामोडी

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

August 19, 2026
अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ
इतर घडामोडी

अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ

August 19, 2026
मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ
इतर घडामोडी

मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ

August 19, 2026
SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार
इतर घडामोडी

SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार

August 19, 2026
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार
इतर घडामोडी

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार

August 19, 2026
पुणे रिंग रोड पूर्व विस्तारासाठी ₹10,502.36 कोटींच्या प्रस्तावास मान्यता..!
इतर घडामोडी

पुणे रिंग रोड पूर्व विस्तारासाठी ₹10,502.36 कोटींच्या प्रस्तावास मान्यता..!

August 19, 2026
Next Post
शिक्षणाबरोबर आत्मविश्वास खूप महत्त्वाचा : मनीषा आव्हाळे

शिक्षणाबरोबर आत्मविश्वास खूप महत्त्वाचा : मनीषा आव्हाळे

ताज्या बातम्या

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

August 19, 2026
जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

सोलापूर जिल्ह्याला MahaSTRIDE टीम अंतर्गत 16 कोटींचे प्रोत्साहन अनुदान मंजूर

August 19, 2026
मोची समाजाच्या ३४ वर्षांपासूनच्या मागणीला आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे यशशब्दपूर्ती केल्याचे समाधान : आमदार देवेंद्र कोठे यांची भावना

मोची समाजाच्या ३४ वर्षांपासूनच्या मागणीला आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे यशशब्दपूर्ती केल्याचे समाधान : आमदार देवेंद्र कोठे यांची भावना

August 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026