• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शिक्षणाबरोबर आत्मविश्वास खूप महत्त्वाचा : मनीषा आव्हाळे

Yes News Marathi by Yes News Marathi
March 8, 2024
in इतर घडामोडी
0
शिक्षणाबरोबर आत्मविश्वास खूप महत्त्वाचा : मनीषा आव्हाळे
0
SHARES
2
VIEWS

श्रमिक पत्रकार संघ आणि श्री प्रतिष्ठान तर्फे माध्यमातील महिलांचा सन्मान

सोलापूर : गृहिणी अथवा आई असो ते आयएएस अधिकारी या सर्वांना संघर्ष करावाच लागतो. संघर्ष हा छोटा किंवा मोठा नसतो. संघर्ष हा संघर्ष असतो. सध्यस्थितीत आत्मविश्वासाची कमतरता दिसून येत आहे तेव्हा शिक्षणाबरोबरच आत्मविश्वासही खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे आपण यशस्वी होऊ शकतो, असे प्रतिपादन सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी येथे केले.
सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि श्री प्रतिष्ठानच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही माध्यमात काम करणाऱ्या महिलांचा भेटवस्तू देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी विचारमंचावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अधिसभा सदस्या शोभा बोल्ली, श्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीनिवास संगा, ऍड. संदिप संगा, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

सीईओ मनीषा आव्हाळे पुढे म्हणाल्या, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई फुले यांच्या योगदानामुळेच सर्व क्षेत्रात महिलांनी आपले कर्तुत्व सिद्ध केले आहे. प्रत्येक दिवस हा महिलांचा असतो. तो साजरा झाला पाहिजे. जावे ज्यांच्या वंशा तेव्हा वेदना कळतात. माझं दुःख, माझा संघर्ष एकटीचा नाही, तो सर्वांचा असतो. ग्रामीण असो अथवा शहरी आता संधीची उपलब्धता समान आहे परंतु सध्या आत्मविश्वासाची कमतरता दिसून येते. तो ढळू न देता वाटचाल करण्याची गरज आहे. तंत्रज्ञानात सुद्धा महिलांनी आता कमी पडता कामा नये. लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचे काम विविध माध्यमांद्वारे केले जाते. त्यात महिलांचाही सहभाग असल्याचे मोठे समाधान आहे.

शोभा बोल्ली म्हणाल्या, महिलांनी चूल आणि मुल सांभाळण्याचे पूर्वीचे दिवस आता गेले आहेत. महिलांचे कर्तुत्व आता चौफेर आहे. महिलांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम आहे. महिलांनी स्वतःबरोबरच कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. नियमित व्यायाम केला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
श्रीनिवास संगा यांनी कुटुंबात मुलांवर संस्कार घडविण्यात वडिलांपेक्षा आईचे योगदान महत्त्वपूर्ण आहे असे सांगून महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
प्रास्ताविक भाषणात श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती दिली. याप्रसंगी श्रुती कुलकर्णी व अपर्णा गव्हाणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पत्रकार संघाचे उपाध्यक्ष विजय गायकवाड यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले. यावेळी विविध माध्यमात काम करणाऱ्या महिला प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Tags: Manisha Awhale
Previous Post

जिल्ह्यातील रेल्वे मार्ग व महामार्ग भूसंपादनाचा वाढीव मोबदला मिळवून देतो म्हणणाऱ्यांच्या भूलथापांना बळी पडू नये-जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

Next Post

सिव्हिल हॉस्पिटल येथील सिटीस्कॅन संदर्भात अधिष्ठातांनी घेतली आमदार प्रणिती शिंदे यांची भेट..

Related Posts

डिजिटल क्रॉप सर्व्हे तीन दिवसांत ५० टक्के पूर्ण करा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

डिजिटल क्रॉप सर्व्हे तीन दिवसांत ५० टक्के पूर्ण करा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 11, 2026
सोलापूरच्या शर्वरी धर्मट्टीची अखिल भारतीय क्रीडा भारती परीक्षेत बाजी; तृतीय क्रमांकासह २५ हजारांचे बक्षीस!
इतर घडामोडी

सोलापूरच्या शर्वरी धर्मट्टीची अखिल भारतीय क्रीडा भारती परीक्षेत बाजी; तृतीय क्रमांकासह २५ हजारांचे बक्षीस!

September 11, 2026
भाजपच्या प्रशिक्षण शिबिराला 19 नगरसेवकांची दांडी, 18 जण दुसऱ्या दिवशी गायब
इतर घडामोडी

भाजपच्या प्रशिक्षण शिबिराला 19 नगरसेवकांची दांडी, 18 जण दुसऱ्या दिवशी गायब

September 10, 2026
अखेर प्रयोगशाळा परिचारांना मिळाला न्याय
इतर घडामोडी

अखेर प्रयोगशाळा परिचारांना मिळाला न्याय

September 10, 2026
सोलापूर जिल्हा कारागृहात कायदेविषयक जनजागृती व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा कारागृहात कायदेविषयक जनजागृती व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

September 10, 2026
विविध क्षेत्रात अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार
इतर घडामोडी

विविध क्षेत्रात अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार

September 10, 2026
Next Post
सिव्हिल हॉस्पिटल येथील सिटीस्कॅन संदर्भात अधिष्ठातांनी घेतली आमदार प्रणिती शिंदे यांची भेट..

सिव्हिल हॉस्पिटल येथील सिटीस्कॅन संदर्भात अधिष्ठातांनी घेतली आमदार प्रणिती शिंदे यांची भेट..

ताज्या बातम्या

पुण्यातील गणेशोत्सवासाठी वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता अन् गर्दी व्यवस्थापन सक्षम करा; सुनेत्रा पवारांचे निर्देश

पुण्यातील गणेशोत्सवासाठी वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता अन् गर्दी व्यवस्थापन सक्षम करा; सुनेत्रा पवारांचे निर्देश

September 11, 2026
डिजिटल क्रॉप सर्व्हे तीन दिवसांत ५० टक्के पूर्ण करा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

डिजिटल क्रॉप सर्व्हे तीन दिवसांत ५० टक्के पूर्ण करा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 11, 2026
सोलापूरच्या शर्वरी धर्मट्टीची अखिल भारतीय क्रीडा भारती परीक्षेत बाजी; तृतीय क्रमांकासह २५ हजारांचे बक्षीस!

सोलापूरच्या शर्वरी धर्मट्टीची अखिल भारतीय क्रीडा भारती परीक्षेत बाजी; तृतीय क्रमांकासह २५ हजारांचे बक्षीस!

September 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026