• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जिल्हा युवा महोत्सव शुक्रवारी ऑनलाईन पद्धतीने

Yes News Marathi by Yes News Marathi
December 23, 2020
in मुख्य बातमी
0
जिल्हा युवा महोत्सव शुक्रवारी ऑनलाईन पद्धतीने
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर, दि.23 : कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने युवक- युवतींसाठी 25 डिसेंबर 2020 रोजी ऑनलाईन/ व्हर्च्युअल ‘गुगल मीट’ ॲपवर जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

इच्छुक शाळा, महाविद्यालय, युवक मंडळ यातील कलाकारांनी आपले अर्ज 24 डिसेंबर 2020 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या dsosolapur.dsys-mh@gov.in आणि dsosolapur1@gmail.com इमेलवर सादर करावेत. अर्ज पाठवताना व्हॉटस्ॲप क्रमांक आवश्यक असून अधिक माहितीसाठी क्रीडा अधिकारी नदीम शेख (9422651337) आणि क्रीडा मार्गदर्शक सत्येन जाधव (9028095500) यांच्याशी संपर्क साधावा.

लोकनृत्य, लोकगीत, एकांकिका (इंग्रजी / हिंदी), शास्त्रीय नृत्य (भरतनाट्यम, ओडिसी, मणिपुरी, कथ्थक नृत्य, कुचीपुडी), शास्त्रीय गायन (हिंदुस्थानी किंवा कर्नाटकी ), शास्त्रीय वादन( सितार, बासरी, तबला, वीणा, मृदंग, हार्मोनियम (लाईट), गिटार बाबींच्या जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.

विजयी स्पर्धक विभागस्तर, राज्यस्तर महोत्सवासाठी पात्र ठरतील. कलाकारांसाठी वयोगट 15 ते 29 वर्षे असा असून त्यांचा जन्म 12 जानेवारी 1992 ते 12 जानेवारी 2006 कालावधीतील असावा. स्पर्धकाने प्रवेशिकेसोबत आधारकार्ड, जन्मदाखला जोडणे आवश्यक आहे. शाळेचे ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार नाही. ऐनवेळी स्पर्धेत सहभागी होता येणार नाही.

स्पर्धेत सहभाग घ्यावयाचा आहे त्यांनी सादर केलेल्या बाबीचे व्हिडीओ क्लिप तयार करून dsosolapur.dsys-mh@gov.in आणि dsosolapur1@gmail.com इमेलवर पाठविणे आवश्यक आहे. एका कलाकाराला एका बाबीमध्ये फक्त एका वेळेला सहभागी होता येईल. मागील तीन वर्षात राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेल्या कलाकारांना यावर्षी सहभागी होता येणार नाही. प्रवेश अर्ज जिल्हा क्रीडा कार्यालयात, कुमठा नाका सोलापूर येथे उपलब्ध आहे. जास्तीत जास्त कलाकारांनी स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन तारळकर यांनी केले आहे.

Previous Post

प्रताप सरनाईकांच्या नावे 112 सातबारे; किरीट सोमय्या

Next Post

दस्त नोंदणीसाठी शुक्रवार, शनिवारी दुय्यम निबंधक कार्यालय राहणार सुरू

Related Posts

265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर; पंचनाम्यांना तातडीने सुरुवात करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश
मुख्य बातमी

265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर; पंचनाम्यांना तातडीने सुरुवात करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

September 26, 2026
गणेश विसर्जन मिरवणुकीतील दोन चांगल्या आणि दोन चिंताजनक बाबी…!
मुख्य बातमी

गणेश विसर्जन मिरवणुकीतील दोन चांगल्या आणि दोन चिंताजनक बाबी…!

September 26, 2026
75 टक्के महाराष्ट्र दुष्काळात, राज्यातील या 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर
मुख्य बातमी

75 टक्के महाराष्ट्र दुष्काळात, राज्यातील या 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर

September 26, 2026
सोलापुरात 189 मंडळे काढणार मिरवणुका, 1900 पोलीस,1800 श्री सदस्य, महापालिकेचे 2300 कर्मचारी सेवेला…
मुख्य बातमी

सोलापुरात 189 मंडळे काढणार मिरवणुका, 1900 पोलीस,1800 श्री सदस्य, महापालिकेचे 2300 कर्मचारी सेवेला…

September 25, 2026
मुख्यमंत्री फडणवीस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; वाशिममध्ये पिकांची पाहणी, मदतीची ग्वाही!
मुख्य बातमी

मुख्यमंत्री फडणवीस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; वाशिममध्ये पिकांची पाहणी, मदतीची ग्वाही!

September 24, 2026
सोलापूरची विमानसेवा पुन्हा कधी ? MADC कडून अद्याप टेंडर नाही..!
मुख्य बातमी

सोलापूरची विमानसेवा पुन्हा कधी ? MADC कडून अद्याप टेंडर नाही..!

September 24, 2026
Next Post
दस्त नोंदणीसाठी शुक्रवार, शनिवारी दुय्यम निबंधक कार्यालय राहणार सुरू

दस्त नोंदणीसाठी शुक्रवार, शनिवारी दुय्यम निबंधक कार्यालय राहणार सुरू

ताज्या बातम्या

265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर; पंचनाम्यांना तातडीने सुरुवात करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर; पंचनाम्यांना तातडीने सुरुवात करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

September 26, 2026
गणेश विसर्जन मिरवणुकीतील दोन चांगल्या आणि दोन चिंताजनक बाबी…!

गणेश विसर्जन मिरवणुकीतील दोन चांगल्या आणि दोन चिंताजनक बाबी…!

September 26, 2026
मोडनिंब येथे पर्युषण पर्वाची सांगता उत्साहात पालखी सोहळ्याने झाली.

मोडनिंब येथे पर्युषण पर्वाची सांगता उत्साहात पालखी सोहळ्याने झाली.

September 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026