• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण मध्यवर्ती मंडळातर्फे 72 हजार रूपये शिष्यवृत्तीचे वाटप

Yes News Marathi by Yes News Marathi
March 12, 2021
in इतर घडामोडी
0
देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण मध्यवर्ती मंडळातर्फे 72 हजार रूपये शिष्यवृत्तीचे वाटप
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : अखिल भारतीय देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण मध्यवर्ती मंडळातर्फे सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील ज्ञाती बांधवांच्या गुणवंत पाल्यांना सुमारे 72 हजार रूपयांच्या शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम देऋब्रा शिक्षणोत्तेजक संस्थेच्या दत्त चौकातील रामदास संकुलात मध्यवर्ती मंडळाचे सचिव संजय कुलकर्णी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी कार्यकारिणी सदस्य रोहिणी तडवळकर, डॉ. अजितकुमार देशपांडे, सतीश पाटील, सल्लागार समिती सदस्य  हरिभाऊ जतकर, महिला अध्यक्षा हेमा चिंचोळकर आदींची उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी सोलापूर शाखेचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत येळेगावकर होते. कोरोनाचे नियम पाळून हा कार्यक्रम करण्यात आला.

यावेळी बोलताना संजय कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून ही शिष्यवृत्ती दिली जात असल्याचे सांगून मध्यवर्ती मंडळ सातत्याने यात वाढ करून अधिकाधिक विद्यार्थ्यांना आर्थिक मदत, शिष्यवृत्ती पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहे. डॉ. अजितकुमार देशपांडे म्हणाले, आपण सगळेजण संघटनेच्या माध्यमातून एकत्रित येऊन आपल्या समाजातील गोरगरिब विद्यार्थ्यांना सातत्याने मदतीसाठी प्रयत्न करूयात. रोहिणी तडवळकर म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी मिळालेल्या शिष्यवृत्तीचा उपयोग शैक्षणिक कार्यासाठी करून आपण अधिकाधिक गुणवत्ता प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा.  अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. येळेगावकर यांनी विद्यार्थ्यांनी उच्च आशा-आकांक्षा, ध्येय, स्वप्ने उराशी बाळगून आपली वाटचाल केली पाहिजे. आपली स्वप्ने सत्यात उतरण्यासाठी त्यांनी आपल्या प्रयत्नात सातत्य ठेवले पाहिजे, असे आवाहन केले.
या कार्यक्रमात संस्थेचे उपाध्यक्ष हरिभाऊ जतकर यांच्या वयाला 87 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल, तसेच स्मिता देशपांडे यांना उर्दू मित्र पुरस्कार मिळाल्याबद्दल, विजय कुलकर्णी यांची ज्येष्ठ नागरिक संघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरूवातीला समर्थ रामदासांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यवाह श्याम जोशी यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमास देऋब्रा सोलापूर शाखेचे उपाध्यक्ष शंकरराव कुलकर्णी, विजय कुलकर्णी, दत्तात्रय आराध्ये, प्रा.डॉ. नभा काकडे,  आदींची उपस्थितीत होती

Previous Post

देशस्थ ऋग्वेदी  ब्राह्मण मध्यवर्ती मंडळातर्फे 72 हजार रूपये शिष्यवृत्तीचे वाटप

Next Post

प्रिसिजनमध्ये ५० वा ‘राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह’ उत्साहात

Related Posts

कुकडी प्रकल्पासाठी 5704 कोटींची तरतूद ; या तीन जिल्ह्यांना मोठा दिलासा..!
इतर घडामोडी

कुकडी प्रकल्पासाठी 5704 कोटींची तरतूद ; या तीन जिल्ह्यांना मोठा दिलासा..!

September 2, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षण, आरोग्य आणि घरकुलाला प्राधान्य
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षण, आरोग्य आणि घरकुलाला प्राधान्य

September 1, 2026
सोलापुरात ‘सोलापूर शॉपिंग फेस्टिवल एक्स्पो–२०२६’चे भव्य आयोजन
इतर घडामोडी

सोलापुरात ‘सोलापूर शॉपिंग फेस्टिवल एक्स्पो–२०२६’चे भव्य आयोजन

September 1, 2026
एक सप्टेंबर पासून ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एनसीएमसी कार्ड अनिवार्य ..!
इतर घडामोडी

एक सप्टेंबर पासून ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एनसीएमसी कार्ड अनिवार्य ..!

September 1, 2026
फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची अधिकृत घोषणा..!
इतर घडामोडी

फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची अधिकृत घोषणा..!

September 1, 2026
फलटण उपजिल्हा रुग्णालय पुन्हा चर्चेत…डॉ. राजेश रुपनवर यांनी गळफास घेऊन केली आत्महत्या.
इतर घडामोडी

फलटण उपजिल्हा रुग्णालय पुन्हा चर्चेत…डॉ. राजेश रुपनवर यांनी गळफास घेऊन केली आत्महत्या.

September 1, 2026
Next Post
प्रिसिजनमध्ये ५० वा ‘राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह’ उत्साहात

प्रिसिजनमध्ये ५० वा 'राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह' उत्साहात

ताज्या बातम्या

कुकडी प्रकल्पासाठी 5704 कोटींची तरतूद ; या तीन जिल्ह्यांना मोठा दिलासा..!

कुकडी प्रकल्पासाठी 5704 कोटींची तरतूद ; या तीन जिल्ह्यांना मोठा दिलासा..!

September 2, 2026
बदलत्या तापमानामुळे सोलापुरात थंडी तापाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ

बदलत्या तापमानामुळे सोलापुरात थंडी तापाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ

September 2, 2026
राज्यात सोलापूर जिल्ह्यात सर्वात कमी पावसाची नोंद

राज्यात सोलापूर जिल्ह्यात सर्वात कमी पावसाची नोंद

September 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026