• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बहुउद्देशीय संस्था: छत्रपती संभाजीराजेंच्या मूर्तीची प्रतिष्ठापना

Yes News Marathi by Yes News Marathi
May 13, 2025
in इतर घडामोडी
0
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बहुउद्देशीय संस्था: छत्रपती संभाजीराजेंच्या मूर्तीची प्रतिष्ठापना
0
SHARES
1
VIEWS

महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत आलेले परीस गायकवाड व वैष्णवी गायकवाड यांचा BS प्रतिष्ठानच्या वतीने विशेष सन्मान…

स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३६८ व्या.जयंती निमित्त अरविंद धाम येथे BS प्रतिष्ठानच्या वतीने विविध क्षेत्रातील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली.यावेळी व्यासपिठावर सुधाकर महाराज इंगळे , पुरुषोत्तम बरडे,अमोल शिंदे ,श्रीकांत घाडगे ,डॉ.किरण देशमुख , श्रीकांत डांगे ,अस्मिता गायकवाड ,बापू वाडेकर, ॲड.सुरेश गायकवाड , गोविंद कांबळे , लहू गायकवाड , ज्ञानेश्वर सपाटे , वैभव गंगणे, मनोज गंगणे ,सुरेश आवताडे, शिवाजी भोसले , मध्यवर्ती महामंडळाचे उत्सव अध्यक्ष निशांत सावळे,शिवाजी वाघमोडे , रोहित नलावडे ,अमोल गरड, प्रवीण पवार ,अक्षय शिंदे , प्रशांत गायकवाड, संभाजी आरमारचे प्रमुख श्रीकांत डांगे व तात्या वाघमोडे उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते महाआरती संपन्न झाली.यावेळी जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय ,जय जिजाऊ ,अशा घोषणांनी अरविंद धाम परिसर दणाणून सोडला.

दरम्यान मध्यंतरी झालेल्या महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग च्या स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेत नाविन्यपूर्ण यश संपादित करणाऱ्या सोलापूरच्या कन्या वैष्णवी राम गायकवाड (राज्यात पाचवी परंतु मुलींमध्ये प्रथम) तसेच  व सोलापूरचा सुपुत्र परीस गायकवाड (राज्यात द्वितीय) या दोघांचा शाल व स्मृती चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत घवघवीत यश प्राप्त करून सोलापूरच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवणाऱ्या वैष्णवी व परीस या दोघांचेही व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांनी कौतुक करत पुढील  वाटचालीस शुभेच्छा दिल्या..

यंदाचे हे BS प्रतिष्ठानचे १४ वे वर्ष असून दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमांवर विशेषतः भर दिला जातो. असे प्रास्ताविक पर भाषणात BS प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत उर्फ बंटी सोनके यांनी सांगितले.

तसेच महाराष्ट्र युवा पुरस्कार प्राप्त प्रसाद खोबरे यांचा ही कार्यक्रमा दरम्यान सत्कार करून गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रसाद खोबरे यांनी तर आभार गोविंद कांबळे यांनी मानले .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमोल सोनके ,अतुल सोनके,सुमित सोनके, अरविंद सोनके, किशोर कोरके , सौरभ कन्हेरी ,ओंकार उकरंडे, समर्थ पेटकर, उमेश माने , कृष्णा शिंदे , विशाल गंगणे, व समस्त BS मित्र परिवाराचे सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

Previous Post

सोलापूर महापालिकेला मिळणार 18 कोटीचे बक्षीस…

Next Post

अखेर पाकिस्तानला BSF जवानाला सोडावं लागलं; भारतानेही पाकच्या रेंजरची केली घरवापसी

Related Posts

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव
इतर घडामोडी

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव

October 9, 2026
“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”
इतर घडामोडी

“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”

October 8, 2026
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी
इतर घडामोडी

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी

October 8, 2026
तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर
इतर घडामोडी

तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर

October 7, 2026
दुष्काळामुळे धान्य दरात वाढ ! सर्वसामान्यांना फटका
इतर घडामोडी

दुष्काळामुळे धान्य दरात वाढ ! सर्वसामान्यांना फटका

October 7, 2026
मध्यमवर्ग महागाईत होरपळणार; कर्जाचा हप्ता वाढणार ! RBI चा झटका !
इतर घडामोडी

मध्यमवर्ग महागाईत होरपळणार; कर्जाचा हप्ता वाढणार ! RBI चा झटका !

October 7, 2026
Next Post
अखेर पाकिस्तानला BSF जवानाला सोडावं लागलं; भारतानेही पाकच्या रेंजरची केली घरवापसी

अखेर पाकिस्तानला BSF जवानाला सोडावं लागलं; भारतानेही पाकच्या रेंजरची केली घरवापसी

ताज्या बातम्या

केंद्रीय पथकाकडून सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी

केंद्रीय पथकाकडून सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी

October 9, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव

October 9, 2026
सेवा संकल्प अभियानांतर्गत पात्र लाभार्थ्यांना विविध दाखल्यांचे वितरण

सेवा संकल्प अभियानांतर्गत पात्र लाभार्थ्यांना विविध दाखल्यांचे वितरण

October 9, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026