• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघात ६ वर्षात आ.दत्तात्रय सावंत यांनी शिक्षकांचे प्रश्न सोडवले – समाधान घाडगे

Yes News Marathi by Yes News Marathi
November 26, 2020
in मुख्य बातमी
0
पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघात ६ वर्षात आ.दत्तात्रय सावंत यांनी शिक्षकांचे प्रश्न सोडवले –  समाधान घाडगे
0
SHARES
1
VIEWS

पंढरपूर प्रतिनिधी (सचिन झाडे) – शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी सहा वर्षात आ दत्तात्रय अच्युतराव सावंत यांनी सभागृहात व सभागृहाबाहेर सातत्याने आवाज उठवला होता, अनेक गुंतागुंतीचे प्रश्न मार्गी लावले त्यामुळे पराभव दिसल्याने निवडणूकित दत्ताराव सावंत नावाचा डमी उमेदवार विरोधांनी उभा करीत गावठी राजकारण करीत शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न शिक्षक मतदार हाणून पाडतील असा विश्वास राज्य शाळा कृती समितीचे संघटक समाधान घाडगे यांनी व्यक्त केला.पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक रंगात आली असून आरोप प्रत्यारोप एकमेकांवर करण्याचा प्रयत्न केला जात आहे, यापूर्वी राजकिय पक्ष हे शिक्षक मतदारसंघात वैयक्तिक लक्ष देत नव्हते परंतु यावेळी राजकिय पक्षांनी लक्ष घालत निवडणूकित शिक्षकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे त्याला शिक्षकांमधून तीव्र विरोध होत आहे, शिक्षकांचे प्रश्न शिक्षक चळवळीत काम करणारे आ दत्तात्रय अच्युतराव सावंत हे एकमेव उमेदवार असल्याने हेच पुन्हा निवडून येतील असा विश्वास समाधान घाडगे यांनी व्यक्त केला.आ दत्तात्रय सावंत यांनी विस-पंचवीस वर्षे सातत्याने शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले आहेत. त्यांनी शिक्षकांचा पक्ष काहीही पाहिला नाही तर त्यांचे प्रश्न पाहून हे सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, त्यामुळे आ सावंत यांच्या सोबत सर्वच राजकीय पक्षातील शिक्षक आमच्या राज्य शाळा कृती समितीचे सदस्य आहेत. शिक्षकांना वेळेवर वेतन मिळवून देणे, जुनी पेन्शन योजना, टप्पा अनुदान, अघोषित शाळा घोषित करणे , वरिष्ठ व निवड श्रेणीचा लाभ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मिळवून देण्यासाठी सभागृहात व रस्त्यावर उतरून आ दत्तात्रय सावंत यांनी प्रयत्न केला आहे अशी माहिती संघटक समाधान घाडगे यांनी दिली.

Previous Post

इंडियन आयडलच्या सेटवर करायचा साफसफाई, गाणे ऐकून परिक्षक भावूक

Next Post

कोणतेही सरकार आंदोलनांना घाबरत नाही, तर पडण्याला घाबरते – अण्णा हजारे

Related Posts

तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….
मुख्य बातमी

तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….

August 9, 2026
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..
मुख्य बातमी

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

August 8, 2026
नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..
मुख्य बातमी

नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

August 8, 2026
तीस कोटीचा हा रस्ता महिन्याभरातच फोडला जाणार आहे…!
मुख्य बातमी

तीस कोटीचा हा रस्ता महिन्याभरातच फोडला जाणार आहे…!

August 7, 2026
‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन
मुख्य बातमी

‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

August 6, 2026
आकांक्षित तालुक्यात 38 उदिष्ठ्ये वेळेत पुर्ण करा- सिईओ कुशल जैन
मुख्य बातमी

आकांक्षित तालुक्यात 38 उदिष्ठ्ये वेळेत पुर्ण करा- सिईओ कुशल जैन

August 6, 2026
Next Post
कोणतेही सरकार आंदोलनांना घाबरत नाही, तर पडण्याला घाबरते – अण्णा हजारे

कोणतेही सरकार आंदोलनांना घाबरत नाही, तर पडण्याला घाबरते - अण्णा हजारे

ताज्या बातम्या

तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….

तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….

August 9, 2026
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

August 8, 2026
नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

August 8, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026