• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सायकल लवर्स,सोलापूर यांचेकडून ‘ सायक्लोथोन 2022’ आयोजन

Yes News Marathi by Yes News Marathi
January 4, 2022
in इतर घडामोडी
0
सायकल लवर्स,सोलापूर यांचेकडून ‘ सायक्लोथोन 2022’ आयोजन
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील ‘ शारदा प्रतिष्ठान, सोलापूर’ संचलित सायकल लवर्स ग्रुप कडून “सोलापूर सायक्लोथोन 2022” चे आयोजन करण्यात आले आहे. सायकल लव्हर्स सोलापूर यांचे कडून दरवर्षी हा उपक्रम राबवण्यात येतो. यंदाचे हे दुसरे वर्ष आहे. कोरोणाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी ही स्पर्धा वर्च्युअल स्वरूपामध्ये आयोजित करण्यात येत आहे.

   सदर स्पर्धेमध्ये १०किमी, २५किमी,५०किमी,७३ किमी  अंतराच्या राईड ठेवण्यात आले आहेत. स्पर्धकांनी ज्या कॅटेगरीमध्ये भाग घेतला आहे तेवढे अंतर आपल्या परिसरात  प्रशासनाने कोविड संदर्भात घालून दिलेल्या नियमांचे पालन करीत सायकलवर पूर्ण करावयाचे आहे. याचे रेकॉर्डिंग strava किंवा तत्सम ॲप वर रेकॉर्डिंग करून सायकल लवर्स सोलापूर यांचेकडे पाठवायचे आहे. हे अंतर पूर्ण करणाऱ्या सायकलपटूस सायकल लवर्स यांचेकडून मेडल व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. 

 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपला फिटनेस चांगला राहावा आणि पर्यावरणाचे देखील संवर्धन व्हावे या हेतूने सायकल लवर्स सोलापूर यांचेकडून वर्षभर  सायकलिंग बाबत आवड निर्माण होण्ासाठी विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. दर रविवारी स्पेशल राईड आयोजित केली जाते.  ज्यात सोलापुरातील विविध भागातील सायकलप्रेमी उत्साहाने सहभागी होतात. शिवाय पायी शाळेत येणाऱ्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांना  सायकली वितरित केल्या जातात. 

 या स्पर्धेमध्ये सोलापूर व परिसरातील सायकलिंग व फिटनेस ची आवड असणाऱ्या नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन सायकल लव्हर्स सोलापूरचे समन्वयक श्री.महेश बिराजदार , इंजि. श्री अमेय केत, श्री अविनाश देवडकर ,डॉक्टर प्रविण ननवरे यांनी केले आहे. इच्छुकांनी 93731 05481 या क्रमांकावर संपर्क करावा.
Previous Post

म. वी. सभेच्या महाराष्ट्र प्रदेश समिती सदस्यपदी महेश अंदेली

Next Post

सोलापूर : ३ हजार विद्यार्थ्यांनी एकत्र केला सूर्यनमस्कार

Related Posts

लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!
इतर घडामोडी

लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!

August 20, 2026
जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन
इतर घडामोडी

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

August 19, 2026
अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ
इतर घडामोडी

अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ

August 19, 2026
मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ
इतर घडामोडी

मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ

August 19, 2026
SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार
इतर घडामोडी

SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार

August 19, 2026
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार
इतर घडामोडी

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार

August 19, 2026
Next Post
सोलापूर : ३ हजार विद्यार्थ्यांनी एकत्र केला सूर्यनमस्कार

सोलापूर : ३ हजार विद्यार्थ्यांनी एकत्र केला सूर्यनमस्कार

ताज्या बातम्या

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

August 20, 2026
मुंबईत कलागणाम महोत्सवात सुंद्री वादन अन् भरतनाट्यमची रंगत

मुंबईत कलागणाम महोत्सवात सुंद्री वादन अन् भरतनाट्यमची रंगत

August 20, 2026
लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!

लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!

August 20, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026