• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

दिवसा मजुरी, रात्री घरफोड्या करणाऱ्या तरुणाला गुन्हे शाखेने केली अटक

Yes News Marathi by Yes News Marathi
June 16, 2024
in इतर घडामोडी
0
दिवसा मजुरी, रात्री घरफोड्या करणाऱ्या तरुणाला गुन्हे शाखेने केली अटक
0
SHARES
0
VIEWS

गुन्हे शाखेची कामगिरी : दोन लाख ३८ हजारांचा मुद्देमाल जप्त

सोलापूर : दिवसा मजुरी करून रात्री घरफोड्या करणाऱ्या मजुराला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून पाच घरफोड्या व दोन मोटारसायकलींचे सात गुन्हे उघडकीस आले असून, दोन लाख ३८ हजार ८५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. १० जून रोजी ही कारवाई करण्यात आली.

शंकर ऊर्फ हांड्या ऊर्फ रवी मधुकर पवार (वय २२, रा. भंडारपायथा, येलवाडी, जुना टोलनाकाजवळ, देहूगाव पुणे, सध्या ढोक बाभूळगाव, ता. मोहोळ), असे अटक करण्यात आलेल्या मजुराचे नाव आहे. गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक संजय क्षीरसागर व पथकातील हवालदार महेश शिंदे यांना बातमीदाराकडून एक इसम चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी मोहोळवरून सोलापुरात येत असल्याची माहिती समजली. माहितीवरून गुन्हे शाखेच्या पथकाने जुना पुना नाका येथे सापळा रचला. तो मोटारसायकलवरून सोलापुरात येत असताना, त्याला जुना पुना नाका येथे पथकाने अडवले. ताब्यात घेऊन झडती घेतली असता, त्याच्याकडे एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या चोरीच्या गुन्ह्यातील सोन्या चांदीचे दागिने मिळून आले. शिवाय त्याच्या जवळची मोटारसायकल वळसंग पोलिस ठाण्यात चोरीला गेल्याची नोंद असल्याचे निदर्शनास आले.

शंकर पवारची कसून चौकशी केली असता, त्याने शहरातील एमआयडीसी पोलिस ठाणे, फौजदार चावडी पोलिस ठाणे, सदर बझार पोलिस ठाण्याच्या हद्दीत पाच घरफोड्या केल्याची माहिती मिळाली. शिवाय वळसंग पोलिस ठाणे व अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन मोटारसायकली चोरल्याचे लक्षात आले.

ही कारवाई पोलिस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संजय क्षीरसागर, अमलदार महेश शिंदे, अनिल जाधव, कुमार शेळके प्रकाश गायकवाड, प्रवीण शेळकंदे , यांनी पार पाडली.

Tags: arrestedburglarized housesCrime branchlaboreryoung man
Previous Post

वही वाटप कार्यक्रमात दहावीत विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान : कोगनुरे

Next Post

फादर्स डे निमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद..

Related Posts

ज्येष्ठ रंगकर्मी विद्या काळे यांना अस्तित्व रंग साधक पुरस्कार जाहीर
इतर घडामोडी

ज्येष्ठ रंगकर्मी विद्या काळे यांना अस्तित्व रंग साधक पुरस्कार जाहीर

July 16, 2026
सोलापूरात रंगणार रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ प्रांतपाल रो. जयेश आर. पटेल यांचा पदग्रहण सोहळा
इतर घडामोडी

सोलापूरात रंगणार रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ प्रांतपाल रो. जयेश आर. पटेल यांचा पदग्रहण सोहळा

July 16, 2026
स्व. राजेश अण्णा कोठे यांच्या ६० व्या जयंतीनिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम
इतर घडामोडी

स्व. राजेश अण्णा कोठे यांच्या ६० व्या जयंतीनिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम

July 15, 2026
हुतात्मा एक्सप्रेसच्या सेवेला २५ वर्षे; सोलापूर विभागात रौप्यमहोत्सवी जल्लोष
इतर घडामोडी

हुतात्मा एक्सप्रेसच्या सेवेला २५ वर्षे; सोलापूर विभागात रौप्यमहोत्सवी जल्लोष

July 15, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पाठपुराव्याला यश : सोलापूर-मुंबई विमानसेवा २ ऑगस्टपासून पुन्हा सुरू
इतर घडामोडी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पाठपुराव्याला यश : सोलापूर-मुंबई विमानसेवा २ ऑगस्टपासून पुन्हा सुरू

July 15, 2026
सोलापुरात ‘रंगधारा’ चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन
इतर घडामोडी

सोलापुरात ‘रंगधारा’ चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन

July 15, 2026
Next Post
फादर्स डे निमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद..

फादर्स डे निमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद..

ताज्या बातम्या

TOP 25 । गरज नसताना तब्बल 165 कोटी खर्चून केला रस्ता… सोलापूरकर गप्प..!

TOP 25 । गरज नसताना तब्बल 165 कोटी खर्चून केला रस्ता… सोलापूरकर गप्प..!

July 16, 2026
ज्येष्ठ रंगकर्मी विद्या काळे यांना अस्तित्व रंग साधक पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ रंगकर्मी विद्या काळे यांना अस्तित्व रंग साधक पुरस्कार जाहीर

July 16, 2026
सोलापूरात रंगणार रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ प्रांतपाल रो. जयेश आर. पटेल यांचा पदग्रहण सोहळा

सोलापूरात रंगणार रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ प्रांतपाल रो. जयेश आर. पटेल यांचा पदग्रहण सोहळा

July 16, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026