• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

करोनाचा नवीन स्ट्रेन,ब्रिटनहून येणाऱ्या प्रवाशांना प्रवेशबंदी

Yes News Marathi by Yes News Marathi
December 21, 2020
in मुख्य बातमी
0
करोनाचा नवीन स्ट्रेन,ब्रिटनहून येणाऱ्या प्रवाशांना प्रवेशबंदी
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क ; सौदी अरेबियाने आंतरराष्ट्रीय विमान सेवा आठवडयाभरासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. ही स्थगिती आणखी आठवडयाभरासाठी वाढवली जाऊ शकते. ब्रिटनमध्ये करोना व्हायरसचा एक नवीन स्ट्रेन आढळून आला आहे. हा स्ट्रेन नियंत्रणाबाहेर असल्याचं तिथल्या प्रशासनाचं म्हणणं आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सौदी अरेबियाने सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

सौदीच्या जीएसीएने यासंबंधी अधिसूचना जारी केली आहे. जगभरातील अनेक देश आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद करत असून ब्रिटनहून येणाऱ्या प्रवाशांना प्रवेशबंदी करण्यात येत आहे. करोना व्हायरसचा हा नवीन स्ट्रेन वेगाने फैलवणारा असून नियंत्रणा बाहेर असल्याचं यूकेमधल्या तज्ज्ञांच मत आहे.

काही अपवाद वगळता सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी आठवडयाभरासाठी विमानसेवा बंद करण्यात येत आहे. आणखी आठवडयाभरासाठी ही बंदी वाढवली जाऊ शकते. सौदीच्या क्षेत्रात असलेल्या सर्व परदेशी विमानांना बाहेर जाण्याची परवानगी देण्यात आलीय असे जीएसीएच्या अधिसूचनेत म्हटलं आहे.

मागच्या आठवडयात सौदीमध्ये फायझरची लस पोहोचली. लवकरच तिथे लसीकरणाला सुरुवात होईल. सौदीमध्ये आतापर्यंत तीन लाख ६१ हजार पेक्षा जास्त करोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यात सहाहजारपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Previous Post

लोकमंगल फाऊंडेशनचा सामुदायिक विवाह सोहळा होणार मेहता प्रशालेच्या मैदानावर

Next Post

शिवसेना खा.संजय राऊत यांची भूमिका राम मंदिर विरोधी – आशिष शेलार

Related Posts

महापालिकेचे वराती मागून घोडे…!
मुख्य बातमी

महापालिकेचे वराती मागून घोडे…!

August 10, 2026
तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….
मुख्य बातमी

तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….

August 9, 2026
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..
मुख्य बातमी

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

August 8, 2026
नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..
मुख्य बातमी

नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

August 8, 2026
तीस कोटीचा हा रस्ता महिन्याभरातच फोडला जाणार आहे…!
मुख्य बातमी

तीस कोटीचा हा रस्ता महिन्याभरातच फोडला जाणार आहे…!

August 7, 2026
‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन
मुख्य बातमी

‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

August 6, 2026
Next Post
शिवसेना खा.संजय राऊत यांची भूमिका राम मंदिर विरोधी – आशिष शेलार

शिवसेना खा.संजय राऊत यांची भूमिका राम मंदिर विरोधी - आशिष शेलार

ताज्या बातम्या

मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्याकडून चंद्रभागा घाट व श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसराची पाहणी

मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्याकडून चंद्रभागा घाट व श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसराची पाहणी

August 10, 2026
महापालिकेचे वराती मागून घोडे…!

महापालिकेचे वराती मागून घोडे…!

August 10, 2026
तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….

तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….

August 9, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026