• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर शहर-जिल्ह्यात कोरोनाचा हादरा, बार्शी तालुक्याचे शतक

Yes News Marathi by Yes News Marathi
March 31, 2021
in मुख्य बातमी
0
सोलापूर शहर-जिल्ह्यात कोरोनाचा हादरा, बार्शी तालुक्याचे शतक
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर शहर व जिल्ह्यात ६५१ नवीन रुग्ण कोरोना रुग्ण

येस न्युज मराठी नेटवर्क ; सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या अतिशय वेगाने वाढत असून सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोनाचा हादरा बसला आहे. सोलापूर शहरात मंगळवारी रात्री बारा वाजेपर्यंत आलेल्या अहवालानुसार ३०७ नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली आहे .सात व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सोलापूर शहरातील दोनशे दहा ठिकाणी नवीन बाधित अथवा संपर्कातील व्यक्तींना कोरोना झाल्याचे दिसून आले आहे. सोलापुरातील सध्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्याची संख्या २६१३ असून सात व्यक्तींचा मृत्यू कोरोनामुळे ओढवला आहे . विजापूर रस्त्यावरील आदित्य नगर येथील 68 वर्षांची एक व्यक्ती शेटे नगर येथील ६८ वर्षांची एक व्यक्ती सोमवार पेठेतील ५७ वर्षांचे एक व्यक्ती त्याचप्रमाणे सदर बाझार येथील पन्नास वर्षांचा एक पुरुष असे चार पुरुष यांचा मृत्यू कशामुळे झाला आहे. विजापूर रस्ता येथील वर्धमान सोसायटी ६८ वर्षांची एक महिला बुधवार पेठेतील मोटे वस्ती येथील ६९ वर्षांची एक महिला आणि वेणुगोपाल नगरातील ६३ वर्षांच्या एका महिलेचा मृत्यू कोरोनामुळे ओढवला आहे.सोलापूर जिल्ह्याची स्थिती कोरोनाबाधितांची संख्या पाहता अधिकच बिकट झाली आहे.जिल्ह्यातील 344 लोकांना कोरोनाची बाधा झाली असून त्यापैकी २२७ पुरुष आणि ११७ महिला आहेत तीन पुरुष आणि एक महिला अशा चौघांचा जिल्ह्यामध्ये मृत्यू झाला आहे. बार्शी तालुक्यातील श्रीपत पिंपरी येथील ७२ वर्षांचा पुरुष , आगळगाव रोड येथील वाणी प्लॉटमधील ६७ वर्षांच्या पुरुष, मोहोळ तालुक्यातीलमोहोळ तालुक्यातील बोपले येथील ६५ वर्षांची महिला आणि पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील ७१ वर्षांच्या पुरुषाचा वृत्ती धोरणामुळे उडवला आहे . नवीन रुग्णांचा विचार केला तर बार्शी ने मंगळवारी एकाच दिवसात १०८ नवीन व्यक्तींची नोंद करत शतक मारले आहे. बार्शीतील नागरी भागात ६५ आणि बार्शीच्या ग्रामीण भागात ४३ अशा नवीन रुग्णांची भर पडली आहे . सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा विचार केला तर दक्षिण सोलापूर २३ पंढरपूर ३०,मंगळवेढा११, माळशिरस ४० माढा २३, करमाळा ४० आणि बार्शी ४३असा कोरोना बाधितांचे चा आकडा सतत वाढत आहे .जिल्ह्यामध्ये वाढत असलेल्या गुणांमुळे प्रशासनाच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.

Previous Post

एप्रिलमध्ये तब्बल 15 दिवस बँका बंद

Next Post

घराचे कुलूप तोडून अडीच हजारांच्या वस्तू चोरल्या

Related Posts

आरोग्यदायी आहारासाठी ‘रेड वॉर्निंग’ लेबलचा FSSAI चा प्रस्ताव.
मुख्य बातमी

आरोग्यदायी आहारासाठी ‘रेड वॉर्निंग’ लेबलचा FSSAI चा प्रस्ताव.

September 3, 2026
रे नगर येथे लाभार्थी वास्तव्यास येण्यासाठी असलेल्या अडचणी सोडवल्या जाणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
मुख्य बातमी

रे नगर येथे लाभार्थी वास्तव्यास येण्यासाठी असलेल्या अडचणी सोडवल्या जाणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 3, 2026
SIR अंतर्गत प्रत्येक पात्र नागरिकाचा अंतिम मतदार यादीत समावेश होणार– जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
मुख्य बातमी

SIR अंतर्गत प्रत्येक पात्र नागरिकाचा अंतिम मतदार यादीत समावेश होणार– जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 3, 2026
सोलापुरातील दोन्ही उड्डाणपूलांच्या वर्क ऑर्डर पुढील महिन्यात दिल्या जाणार
मुख्य बातमी

सोलापुरातील दोन्ही उड्डाणपूलांच्या वर्क ऑर्डर पुढील महिन्यात दिल्या जाणार

September 2, 2026
पत्रकार संजय पवार यांना पितृशोक
मुख्य बातमी

पत्रकार संजय पवार यांना पितृशोक

September 1, 2026
जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे ७ सप्टेंबर रोजी आयोजन
मुख्य बातमी

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे ७ सप्टेंबर रोजी आयोजन

September 1, 2026
Next Post
घराचे कुलूप तोडून अडीच हजारांच्या वस्तू चोरल्या

घराचे कुलूप तोडून अडीच हजारांच्या वस्तू चोरल्या

ताज्या बातम्या

डीजेविरोधी भूमिकेमुळे चर्चेत आलेल्या विद्यानंद बापट यांना पुण्यात मारहाण

डीजेविरोधी भूमिकेमुळे चर्चेत आलेल्या विद्यानंद बापट यांना पुण्यात मारहाण

September 3, 2026
डॉक्टरांवरील हल्लेखोरांना जामीन का? सर्वोच्च न्यायालयाचा संतप्त सवाल

डॉक्टरांवरील हल्लेखोरांना जामीन का? सर्वोच्च न्यायालयाचा संतप्त सवाल

September 3, 2026
आरोग्यदायी आहारासाठी ‘रेड वॉर्निंग’ लेबलचा FSSAI चा प्रस्ताव.

आरोग्यदायी आहारासाठी ‘रेड वॉर्निंग’ लेबलचा FSSAI चा प्रस्ताव.

September 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026