• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर जिल्ह्यात ६४१ व्यक्तींना कोरोना

Yes News Marathi by Yes News Marathi
April 12, 2021
in मुख्य बातमी
0
सोलापूर जिल्ह्यात ६४१ व्यक्तींना कोरोना
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर जिल्ह्यात रविवारी रात्री बारा पर्यंत आलेल्या अहवालानुसार ६४१ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील धक्कादायक बाब म्हणजे करमाळा तालुक्यातील नेरले येथील पंचवीस वर्षाचा पुरुष आणि पंढरपूर येथील हरिदास वेस येथील छत्तीस वर्षाच्या महिलेचा कोरोनामुळे मृत्यू ओढवला आहे .आता सर्व वयोगटातील लोकांना कोरोना होत असल्याचे यामुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. करमाळा तालुक्यातील विट येथील साठ वर्षाच्या व्यक्तीचे बार्शीच्या सुश्रुत हॉस्पिटल मध्ये निधन झाले. करमाळा तालुक्यातील नेरले येथील 25 वर्षाच्या तरुणाचे सुश्रुत हॉस्पिटल मध्ये निधन झाले. मंगळवेढा तालुक्यातील खडकी येथील सत्तर वर्षाच्या महिलेचे सिव्हिल रुग्णालयात कारोनामुळे मृत्यू ओढवला. पंढरपूर तालुक्यातील उमेद गल्ली येथील 63 वर्षाच्या पुरुषाचा सीएनएस हॉस्पिटल मध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला. पंढरपूर तालुक्यातील हरिदास वेस येथील 36 वर्षाच्या महिलेचा श्री मार्कंडेय रुग्णालयात मृत्यू झाला . माळशिरस तालुक्यातील इस्लामपूर येथील सत्तर वर्षाच्या पुरुषाचा अकलूजच्या अश्विनी रुग्णालयात मृत्यू झाला . माळशिरस तालुक्यातील अकलूज येथील 72 वर्षाच्या महिलेचा अकलाई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये मृत्यू झाला. बार्शी तालुक्यातील गाडेगाव रोड येथील 48 वर्षाच्या महिलेचा सोमाणी हॉस्पिटल बार्शी येथे मृत्यू झाला. माढा तालुक्यातील कुंभोज येथील 75 वर्षाच्या पोलिसाचा सिव्हिल रुग्णालयात मृत्यू झाला.

Previous Post

कोविड व कॉराटाईन सेंटर येथे अतिरिक्त आयुक्तांची भेट

Next Post

सोलापूर शहरातील 14 व्यक्तींचा 24 तासात कोरोना मुळे मृत्यू

Related Posts

पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार
मुख्य बातमी

पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार

August 14, 2026
मनोजकुमार यादव यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर
मुख्य बातमी

मनोजकुमार यादव यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर

August 14, 2026
राष्ट्रीय महामार्ग लगतची अतिक्रमणे हटविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना
मुख्य बातमी

राष्ट्रीय महामार्ग लगतची अतिक्रमणे हटविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना

August 14, 2026
सोलापुरातून निघणार सुमारे 15000 कोटीचा रेल्वे ऊर्जा कॉरिडॉर, उत्पादन सुरू…!
मुख्य बातमी

सोलापुरातून निघणार सुमारे 15000 कोटीचा रेल्वे ऊर्जा कॉरिडॉर, उत्पादन सुरू…!

August 14, 2026
झेडपी शाळा – आरोग्य केंद्रांच्या अनेक इमारती धोकादायक…!
मुख्य बातमी

झेडपी शाळा – आरोग्य केंद्रांच्या अनेक इमारती धोकादायक…!

August 13, 2026
भक्तीचा मळा भाविकांनी फुलला..उत्साहात रंगला श्रीफळ हंडीचा सोहळा ..!
मुख्य बातमी

भक्तीचा मळा भाविकांनी फुलला..उत्साहात रंगला श्रीफळ हंडीचा सोहळा ..!

August 12, 2026
Next Post
सोलापूर शहरातील 14 व्यक्तींचा 24 तासात कोरोना मुळे मृत्यू

सोलापूर शहरातील 14 व्यक्तींचा 24 तासात कोरोना मुळे मृत्यू

ताज्या बातम्या

पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार

पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार

August 14, 2026
मनोजकुमार यादव यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर

मनोजकुमार यादव यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर

August 14, 2026
राष्ट्रीय महामार्ग लगतची अतिक्रमणे हटविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना

राष्ट्रीय महामार्ग लगतची अतिक्रमणे हटविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना

August 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026