• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, May 5, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

जिल्ह्यात १५३९ व्यक्तींना नव्याने कोरोना; ३५ जणांचा मृत्यू

by Yes News Marathi
May 13, 2021
in मुख्य बातमी
0
जिल्ह्यात १५३९ व्यक्तींना नव्याने कोरोना; ३५ जणांचा मृत्यू
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : जिल्ह्याच्या covid-19 चा गुरुवार दिनांक १३ मे रोजी चा अहवाल प्राप्त झाला असून १५३९ व्यक्तींना नव्याने कोरोनाची बाधा झाली आहे. रुग्णालयातून कोरोना मुक्त होऊन घरी परतलेल्या बाधितांची संख्या १४२९ आहे. बुधवारी रात्री १२ वाजता संपलेल्या २४ तासात कोरोनामुळे ३५ जणांचा जिल्ह्यात मृत्यू ओढवला आहे. नवीन कोरोना बाधितांच्या तालुकानिहाय आढावा घेतला असता सर्वाधिक रुग्ण पंढरपूर तालुक्यात २९६ आढळले आहेत.

माळशिरसमध्ये २५८ , माढा तालुक्यात १७८, मोहोळ मध्ये १४०, मंगळवेढ्यात १५७, बार्शी मध्ये १९३, करमाळा ११६ असे नवीन रुग्ण आढळले आहेत . सांगोला , दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर आणि अक्कलकोट या चार तालुक्यात १०० पेक्षा कमी नवीन रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या मृतांचा आकडा अजूनही कमी होत नसल्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. मृतांमध्ये मंगळवेढा तालुक्यातील भोसे येथील ३६ वर्षांची व्यक्ती, बोराळे येथील ४७ वर्षांची महिला, उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणी येथील ४६ वर्षांची व्यक्ती , पंढरपूर तालुक्यातील मंगळवेढेकर नगर येथील ३६ वर्षांची व्यक्ती , संत पेठ येथील ३२ वर्षांची महिला , बार्शी तालुक्यातील अरणगाव येथील ३० वर्षांची व्यक्ती अशा कमी वयाच्या ६ व्यक्तींचा समावेश आहे.

Previous Post

सोशल मीडियासाठी सहा कोटी खर्च करण्याचा निर्णय अजित पवारांकडून रद्द

Next Post

अक्षयतृतीयेनिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्याला आमराईचे स्वरुप..

Next Post
अक्षयतृतीयेनिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्याला आमराईचे स्वरुप..

अक्षयतृतीयेनिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्याला आमराईचे स्वरुप..

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In