सोलापूर : महापालिकेच्या शनिवार दिनांक १४ ऑगस्ट चा covid-19 चा अहवाल प्राप्त झाला आहे . शुक्रवारी रात्री बारा वाजता संपलेल्या चोवीस तासांत सोलापूर शहरामध्ये नवीन १० व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे. ७ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. सध्या सोलापूर शहरातील विविध रुग्णालयात ६३ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोनामुळे एकाहि रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.