• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

वृक्ष लागवडीबरोबरच संवर्धन करा – पालकमंत्री दत्तात्रय भरणे

Yes News Marathi by Yes News Marathi
August 15, 2021
in मुख्य बातमी
0
वृक्ष लागवडीबरोबरच संवर्धन करा – पालकमंत्री दत्तात्रय भरणे
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर, दि.15: पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्व नागरिकांनी माझी वसुंधरा या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करुन त्यांचे संवर्धन करण्याचे आवाहन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

        सोलापूर महापालिकेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या 'माझी वसुंदरा 'अभियानांतर्गत एक लाख वृक्ष लागवड मोहिमेमध्ये केगाव येथील 43 एकर जागेवर ऑक्सीजन पार्क उभारण्यात येणार आहे. याठिकाणी 20 हजार वृक्ष लागवड करण्यात येणार असून  या मोहिमेचा शुभारंभ पालकमंत्री श्री. भरणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महापौर श्रीकांचना यन्नम, मनपातील विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मनपा आयुक्त पि. शिवशंकर, गटनेते चेतन नरोटे, गटनेते आनंद चंदनशिवे, उपायुक्त धनराज पांडे, नगरसेवक गणेश पुजारी आदी उपस्थित होते.

        पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी शासनाने माझी वसुंधरा अभियान राज्यात राबविण्यास सुरुवात केली आहे. माझी वसुंधरा अभियानात जास्तीत जास्त नागरिकांनी व युवकांनी सहभागी व्हावे. माझी वसुंधरा अधिकाधिक संपन्न होण्यासाठी प्रयत्न करावेत. या योजनेत निधीसाठी प्रस्ताव सादर करावा. या प्रस्तावास नगरोत्थानमधून एक कोटी रुपयाचा निधी पहिल्या टप्प्यात देण्यात येईल, असेही पालकमंत्री भरणे यांनी यावेळी सांगितले.
Previous Post

गावाच्या रानभाज्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण – पालकमंत्री दत्तात्रय भरणे

Next Post

पाऊस उद्यापासून राज्यभर सक्रिय होण्याचे संकेत

Related Posts

आ. कल्याणशेट्टी,आ.राऊत यांच्यासह 10 बिनविरोध, नऊ जागांसाठी 22 जण रिंगणात
मुख्य बातमी

आ. कल्याणशेट्टी,आ.राऊत यांच्यासह 10 बिनविरोध, नऊ जागांसाठी 22 जण रिंगणात

November 17, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात सहा तज्ज्ञांची ‘प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस’ म्हणून नियुक्ती
मुख्य बातमी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात सहा तज्ज्ञांची ‘प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस’ म्हणून नियुक्ती

November 17, 2026
चौथ्यांदा आयर्नमॅन ठरले सोलापूरचे एकमेव डॉ. अभिजित वाघचवरे
मुख्य बातमी

चौथ्यांदा आयर्नमॅन ठरले सोलापूरचे एकमेव डॉ. अभिजित वाघचवरे

November 17, 2026
सोलापुरात राजू शेट्टींचा चकवा..पोलिसांची धांदल..पहाटे एक मोठा ट्विस्ट…!
मुख्य बातमी

सोलापुरात राजू शेट्टींचा चकवा..पोलिसांची धांदल..पहाटे एक मोठा ट्विस्ट…!

November 17, 2026
आंबे विहीर दुर्घटनेच्या सखोल चौकशीसाठी समिती स्थापन
मुख्य बातमी

आंबे विहीर दुर्घटनेच्या सखोल चौकशीसाठी समिती स्थापन

November 16, 2026
मुख्य बातमी

जिल्हास्तरीय युवा महोत्सवात युवक-युवतींनी सहभागी व्हावे

November 16, 2026
Next Post
पाऊस उद्यापासून राज्यभर सक्रिय होण्याचे संकेत

पाऊस उद्यापासून राज्यभर सक्रिय होण्याचे संकेत

ताज्या बातम्या

सोलापूर डीसीसी बँक निवडणूक – भाजप प्रणित पॅनलला विरोध करण्यासाठी स्वाभिमानीचे आठ उमेदवार रिंगणात

सोलापूर डीसीसी बँक निवडणूक – भाजप प्रणित पॅनलला विरोध करण्यासाठी स्वाभिमानीचे आठ उमेदवार रिंगणात

November 17, 2026
आ. कल्याणशेट्टी,आ.राऊत यांच्यासह 10 बिनविरोध, नऊ जागांसाठी 22 जण रिंगणात

आ. कल्याणशेट्टी,आ.राऊत यांच्यासह 10 बिनविरोध, नऊ जागांसाठी 22 जण रिंगणात

November 17, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात सहा तज्ज्ञांची ‘प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस’ म्हणून नियुक्ती

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात सहा तज्ज्ञांची ‘प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस’ म्हणून नियुक्ती

November 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026