• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

कुटुंब प्रबोधन गतिविधी आयोजित योगसप्ताहाची सांगता

Yes News Marathi by Yes News Marathi
June 28, 2021
in मुख्य बातमी
0
कुटुंब प्रबोधन गतिविधी आयोजित योगसप्ताहाची सांगता
0
SHARES
0
VIEWS

17 हजार 847 कुटुंबात झाली योगसाधना

सोलापूर, दि. 28 जून : जागतिक योग दिनानिमित्त कुटुंब प्रबोधन गतीविधी पश्चिम महाराष्ट्र प्रांत सोलापूर शाखा आणि समाजातील विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय  संस्थांच्या सहकार्याने 21 ते 27 जून या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या योग सप्ताहाची रविवारी सकाळी सोरेगाव येथील एस.आर.पी. कॅम्पच्या मैदानावर सांगता झाली. 

हा कार्यक्रम राज्य राखीव दलाचे समादेश रा.बा.केंडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह संतोष कुलकर्णी, पतंजली योगपीठाच्या वरिष्ठ राज्य प्रभारी सुधाताई अळ्ळीमोरे, पर्यावरण गतिविधीचे  सुनिल इंगळे, सुमेध फाऊंडेशनच्या माखिजा राजपूत साहेब, टिंगरे, कुंभार यांच्या उपस्थितीत झाला. समारोपा नंतर प्रिशा फाऊंडेशनच्या सहकार्याने वृक्षारोपणाचा कार्यक्रम व महिलासाठी ओपन जीमचे उदघाटन नगरसेवक शिवा कांबळे व नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.

21 जून ते 27 जून  कॅंम्पच्या परेड ग्राऊंडवर सात दिवस दररोज 120 जवान आणि महिलांकडून योगसाधना करून घेतली गेली. महिलांसाठी म्युझिकल ट्रॅंक ग्राऊंडवर योगसाधना केली गेली. पतंजली योगसमितीचे योगशिक्षक श्रीनिवास बावदनकर, योगशिक्षिका खाडे, सुतार, शेळके, मड्डेपल्ली यांचे मार्गदर्शन लाभले. 

या सप्ताहात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठासह आणि सहकार्याने सर्व 168 महाविद्यालयात योगसप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. जवळपास आठ हजार विद्यार्थी व कुटुंबापर्यंत पोहचून योगसाधना केली गेली. नेहरू युवाकेंद्रातर्फे सोलापूर जिल्ह्यातील 250 तालुका समन्वयक यांच्या माध्यमातून तालुक्यात योगसाधना केली गेली. लोकमंगल को-आँप.बॅंक व लोकमंगल सहकारी पतसंस्थाचे 223 अधिकारी व कर्मचारी यांच्या माध्यमातून प्रत्येकी 25 कुटुंब जोडून त्यांच्याकडून योगसप्ताहात योगसाधना करून घेतली गेली. योग असोसिएशनच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी  अनेक कुटुंबातून योगसाधना करून घेतली. सोलापूर जनता सहकारी  बॅंकेचे अधिकारी कर्मचारी, रोटरी क्लब व लायन्स क्लब सदस्यांच्या सहकार्याने योगसप्ताह संपन्न केला. अशा सर्वांच्या सहकार्याने 5 तालूके व शहर मिळून जवळपास 17,847 कुटुंबापर्यंत पोहचून योगसप्ताह साजरा करण्यात आला.  याशिवाय भारतीय जनता पक्ष उत्तर, मध्य विधान सभा क्षेत्र,पुर्व-पश्चिम बुथ कार्यकर्त्यांनीही कुटुंबांशी संपर्क साधून योगसाधना करून घेतली. या सर्व कार्यक्रमाचे नियोजन कुटुंब प्रबोधन गतिविधीचे जिल्हा संयोजक देवानंद चिलवंत आणि योगसप्ताह प्रमुख ऍड. अमोल देशपांडे यांनी केले होते. 

Previous Post

घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनात उत्तर सोलापूर तालुक्याने राज्यात आदर्श निर्माण कराव – उपमुख्य कार्यकारी अधिकारी

Next Post

कोरोनाने मृत पावलेल्या पालकांच्या पाल्यास शैक्षणिक व परीक्षा फी माफ: कुलगुरू डॉ. फडणवीस

Related Posts

जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे : मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन
मुख्य बातमी

जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे : मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन

July 31, 2026
आता भीमा नदीला आणखी पुराचा धोका वाढला..एवढे पाणी भीमेत येणार!
मुख्य बातमी

आता भीमा नदीला आणखी पुराचा धोका वाढला..एवढे पाणी भीमेत येणार!

July 31, 2026
पुण्यात पावसाने मोडला 117 वर्षांचा रेकॉर्ड !
मुख्य बातमी

पुण्यात पावसाने मोडला 117 वर्षांचा रेकॉर्ड !

July 30, 2026
भारताच्या लॉन टेनिस संघाच्या कर्णधार पदी संध्याराणी बंडगर यांची निवड
मुख्य बातमी

भारताच्या लॉन टेनिस संघाच्या कर्णधार पदी संध्याराणी बंडगर यांची निवड

July 30, 2026
मुस्ती आरोग्य उपकेंद्राला राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन
मुख्य बातमी

मुस्ती आरोग्य उपकेंद्राला राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन

July 28, 2026
वारकऱ्यांच्या नावाखाली आषाढीवारीत 50 लाखांचा चष्मे घोटाळा…!
मुख्य बातमी

वारकऱ्यांच्या नावाखाली आषाढीवारीत 50 लाखांचा चष्मे घोटाळा…!

July 28, 2026
Next Post
कोरोनाने मृत पावलेल्या पालकांच्या पाल्यास शैक्षणिक व परीक्षा फी माफ: कुलगुरू डॉ. फडणवीस

कोरोनाने मृत पावलेल्या पालकांच्या पाल्यास शैक्षणिक व परीक्षा फी माफ: कुलगुरू डॉ. फडणवीस

ताज्या बातम्या

सोलापूर ग्रामीण पोलिसांचा ऐतिहासिक उपक्रम:एआय तंत्रज्ञानाचा वापर करून पंढरपूर आषाढी वारीत 32 लाख भाविकांची अचूक मोजणी

सोलापूर ग्रामीण पोलिसांचा ऐतिहासिक उपक्रम:एआय तंत्रज्ञानाचा वापर करून पंढरपूर आषाढी वारीत 32 लाख भाविकांची अचूक मोजणी

July 31, 2026
उद्या पंढरीला महापुराचा धोका..? 22 बंधारे पाण्याखाली…

उद्या पंढरीला महापुराचा धोका..? 22 बंधारे पाण्याखाली…

July 31, 2026
मंगळवेढा पोलीस ठाण्यातील विनयभंगाचा गुन्हा न्यायालयात सिद्ध; आरोपीस ३ वर्षे सक्तमजुरी व ₹१०,००० दंड

मंगळवेढा पोलीस ठाण्यातील विनयभंगाचा गुन्हा न्यायालयात सिद्ध; आरोपीस ३ वर्षे सक्तमजुरी व ₹१०,००० दंड

July 31, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026