• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

‘नर्मदा’ विरोधातील तक्रार निराधार

Yes News Marathi by Yes News Marathi
August 19, 2021
in इतर घडामोडी
0
‘नर्मदा’ विरोधातील तक्रार निराधार
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : नर्मदा हॉस्पिटलविरोधात तक्रार करणाऱ्या उस्मानाबाद येथील एका कोविड रुग्णाची तक्रार निराधार असून, चौकशी समितीने केलेल्या चौकशीत काहीच तथ्य नसल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
दुसऱ्या लाटेत नर्मदा हॉस्पिटल प्रकरण खूपच गाजले होते.आतायावर पडदा पडला आहे. नर्मदा हॉस्पिटलमध्ये योग्य कोविड उपचार मिळत नसल्याची तक्रार एका युवकाने केली होती. सुरुवातीला तक्रारकर्ता रुग्ण हॉस्पिटलमधून उपचार करून घरी परतला होता. दोन दिवसांनंतर त्यास पुन्हा त्रास झाल्याने तो पुन्हा नर्मदा हॉस्पिटलमध्ये दाखल झाला. यावेळी तेथील कर्मचाऱ्यांनी रुग्णाशी चांगले वर्तन केले नाही. बिल भरल्याशिवाय डिस्चार्ज देत नाही.मला त्रास होतोय. कोणीतरी माझ्या तक्रारीची दखल घ्या, अशा भावना कोविड रुग्णाने एका व्हिडिओद्वारे व्यक्त केली. हा व्हिडिओ खूपच व्हायरला झाला. याची दखल जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी घेतली.रुग्णाचे म्हणणे ऐकून रुग्णाला इंदापूर येथील एका हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यानंतर तक्रारीवर एक चौकशी समिती स्थापन करून चौकशीचे आदेश दिले. सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टर, मनपा उपायुक्त तसेच जिल्हा प्रशासनातील एक अधिकारी आदींनी चौकशी केली. हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही कॅमरे, कागदपत्रे तसेच तेथील कर्मचाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर चौकशीत काहीच तथ्य नसल्याचे आढळले, असे शंभरकरयांनी सांगितले.

Previous Post

जागतिक छायाचित्रण दिवस 2021: इतिहास, महत्त्व

Next Post

गतवर्षाप्रमाणे यंदा श्री मार्कंडेय ऑनलाईन दर्शन

Related Posts

महामार्ग संलग्न अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना कराव्यात -जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस.
इतर घडामोडी

महामार्ग संलग्न अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना कराव्यात -जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस.

June 16, 2026
ढोल-ताशांच्या गजरात नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत; उमाबाई श्राविका विद्यालयात प्रवेशोत्सव
इतर घडामोडी

ढोल-ताशांच्या गजरात नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत; उमाबाई श्राविका विद्यालयात प्रवेशोत्सव

June 15, 2026
विजय ट्रॉफी २०२६: फायनलमध्ये ‘साऊथ सोलापूर ब्लू’चा ऐतिहासिक विजय
इतर घडामोडी

विजय ट्रॉफी २०२६: फायनलमध्ये ‘साऊथ सोलापूर ब्लू’चा ऐतिहासिक विजय

June 15, 2026
विद्यार्थ्यांनी आई-वडील, शिक्षक आणि मित्र यांना आयुष्यभर लक्षात ठेवावे- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

विद्यार्थ्यांनी आई-वडील, शिक्षक आणि मित्र यांना आयुष्यभर लक्षात ठेवावे- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 15, 2026
१५ जून २०२६ शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न..
इतर घडामोडी

१५ जून २०२६ शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न..

June 15, 2026
शहरातील दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने करावी- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

शहरातील दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने करावी- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 13, 2026
Next Post
गतवर्षाप्रमाणे यंदा श्री मार्कंडेय ऑनलाईन दर्शन

गतवर्षाप्रमाणे यंदा श्री मार्कंडेय ऑनलाईन दर्शन

ताज्या बातम्या

क्रीडा स्पर्धेचे विजेतेपद पुणे तर सांस्कृतिकचे विजेतेपद नाशिकला!

क्रीडा स्पर्धेचे विजेतेपद पुणे तर सांस्कृतिकचे विजेतेपद नाशिकला!

June 17, 2026
उद्या 308 महिला आणि 307 पुरुष ठरवणार सोलापूरचा नवा आमदार…!

उद्या 308 महिला आणि 307 पुरुष ठरवणार सोलापूरचा नवा आमदार…!

June 17, 2026
बहुमत असून ही भाजपला स्वकीयांचेच टेन्शन… लक्ष्मीदर्शन अन् व्हिप…!

बहुमत असून ही भाजपला स्वकीयांचेच टेन्शन… लक्ष्मीदर्शन अन् व्हिप…!

June 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026