• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आ. विजयकुमार देशमुख यांच्या विरोधातील राग मतपेटीतून व्यक्त होईल- महेश कोठे

Yes News Marathi by Yes News Marathi
November 10, 2024
in इतर घडामोडी
0
आ. विजयकुमार देशमुख यांच्या विरोधातील राग मतपेटीतून व्यक्त होईल- महेश कोठे
0
SHARES
0
VIEWS

नोकरीसाठी तरुणाई परगावी जात असल्याने आई-वडिलांमध्ये राग असून तो राग मतपेटीतून व्यक्त होईल आणि उत्तर मध्ये तुतारी वाजेल असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा शरद पवार गटाचे उमेदवार महेश कोठे यांनी केला.

सोलापूर:-शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार महेश कोठे यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक पाच मध्ये भव्य पदयात्रा काढण्यात आली बुधवार पेठेतील मातंग वस्ती येथून या पदयात्रेचा शुभारंभ करण्यात आला या पदयात्रेत ठीक ठिकाणी महेश कोठे यांचे हार घालून आणि महिलांनीऔक्षण करून स्वागत केले, यावेळी फटाक्यांची आतीषबाजी करण्यात आली ,ढोल ताशांच्या गजरात ही पदयात्रा मार्गस्थ झाली.
दरम्यान यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना महेश कोठे म्हणाले ,3000 शिलाई मशीन चा मोठा प्रोजेक्ट मी येथे उभार उभा करण्यात आहे तेव्हा तुम्ही उपलब्ध करून देणार आहे.

शहर उत्तर मध्ये वीस वर्षे नेतृत्व करणाऱ्या आमदाराने कोणतेही उद्योगधंदे आणण्यासाठी प्रयत्न केले नाही,सोलापुरात उद्योगधंदे नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात युवक वर्ग नोकरीसाठी पुणे,मुंबईला जात असून त्यामुळे त्यांच्या आई-वडिलांमध्ये राग असून तो राग मतपेटीतून व्यक्त होईल, त्यामुळे यंदा शहर उत्तर मध्ये परिवर्तन अटळ असल्यास असल्याचा दावा महेश कोठे यांनी केला. या पदयात्रेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

बिडी उद्योग बंद पाडण्याचे भाजपचे षडयंत्र :- चेतन नरोटे

Next Post

प्रभाग 18 आणि 19 मध्ये चेतन नरोटे यांनी काढलेल्या पदयात्रेस मोठा प्रतिसाद

Related Posts

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द
इतर घडामोडी

MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

August 26, 2026
सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..
इतर घडामोडी

सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..

August 26, 2026
सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’
इतर घडामोडी

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

August 25, 2026
जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत
इतर घडामोडी

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

August 25, 2026
Next Post
प्रभाग 18 आणि 19 मध्ये चेतन नरोटे यांनी काढलेल्या पदयात्रेस मोठा प्रतिसाद

प्रभाग 18 आणि 19 मध्ये चेतन नरोटे यांनी काढलेल्या पदयात्रेस मोठा प्रतिसाद

ताज्या बातम्या

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

August 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026