• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 7, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

मंदिर व परिसराची स्वच्छता कायमस्वरूपी ठेवणे ही सामूहिक जबाबदारी : माया माने

by Yes News Marathi
January 23, 2024
in इतर घडामोडी
0
मंदिर व परिसराची स्वच्छता कायमस्वरूपी ठेवणे ही सामूहिक जबाबदारी : माया माने
0
SHARES
41
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर: मानेगाव भविष्यात मंदिर व परिसराची कायमस्वरूपी स्वच्छता राखणे ही सर्वांचीच सामूहिक जबाबदारी असल्याचे प्रतिपादन भाजप प्रदेश ओबीसी मोर्चाच्या कार्यकारिणी सदस्या माया माने यांनी केले.त्या विठ्ठलवाडी (ता. माढा) येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, हनुमान मंदिर, श्री विठ्ठल-बिरुदेव मंदिर व परिसरातील स्वच्छता मोहीमेच्या वेळी सोमवार, दि.२२ जानेवारी रोजी बोलत होत्या. स्वच्छता मोहीमेनंतर मंदिर परिसराचे सुशोभीकरण आणि आकर्षक डिझाइनच्या रांगोळी काढून देवदेवतांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. यावेळी मेजर अर्जुन माने, मगन कदम, प्रकाश पारखे, प्रकाश भानगे, विलास इंगळे, संभाजी भिसे, रेणुका जाधव, उषा गाडे, रेणुका पारखे यांच्यासह महिला व ग्रामस्थांनी सहभाग नोंदविला.

Previous Post

जुळे सोलापुरातील महालक्ष्मी मंदिरात श्रीराम प्राणप्रतिष्ठाचे औवचित साधुन विविध कार्यक्रमांनी संपन्न..

Next Post

जय हनुमान मित्र मंडळाच्या वतीने श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा

Next Post
जय हनुमान मित्र मंडळाच्या वतीने श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा

जय हनुमान मित्र मंडळाच्या वतीने श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group