• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, May 9, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान

by Yes News Marathi
May 6, 2026
in इतर घडामोडी
0
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान
0
SHARES
13
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर :- उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये एकूण 9 महसूल मंडळ असून यामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा क्र.01 चे आयोजन करण्यात आले आहे. हे अभियान शुक्रवार दि.8 मे 2026 रोजी मजरेवाडी व सोलापूर येथे शुक्रवार दि.15 मे 2026 रोजी (महानगरपालिका ठिकाणी असेली मंडळे) होणार आहे. सर्व नागरिक/ शेतकरी/ विद्यार्थी यांना श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीरात विविध प्रकारचे महसूली दाखले, पुरवठा कार्यालयाशी संबंधीत दाखले, इतर विभागाशी संबंधीत योजना व दाखले यांची सुविधा या शिबीरात माहिती दिली जाणार आहे. तरी नागरीकांनी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता संबंधित विभागात करावी . असे तालुका प्रशासनाकडून जाहिर आवाहन करण्यात येते की ,सर्व नागरीक/ शेतकारी/ विद्यार्थी यांनी संबंधित विभाग व तहसिल कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन तहसिलदार, निलेश पाटील यांनी केले आहे.

Previous Post

बी.एल.ओं ना ही आली जनगणनेची ऑर्डर

Next Post

सोलापूर जिल्ह्यात १५९० रुग्णांना सुमारे १२.८६ कोटीची मदत

Next Post
सोलापूर जिल्ह्यात १५९० रुग्णांना सुमारे १२.८६ कोटीची मदत

सोलापूर जिल्ह्यात १५९० रुग्णांना सुमारे १२.८६ कोटीची मदत

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In