• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सिईओ स्वामी यांचे संवेदनशीलतेचा पुन्हा प्रत्यय;
खुर्ची सोडून अपंग अभ्यागताच्या भेटीसाठी दालनाबाहेर

Yes News Marathi by Yes News Marathi
March 25, 2023
in इतर घडामोडी
0
सिईओ स्वामी यांचे संवेदनशीलतेचा पुन्हा प्रत्यय;खुर्ची सोडून अपंग अभ्यागताच्या भेटीसाठी दालनाबाहेर
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर – जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी आज ४० दिवसाच्या मसुरी येथील प्रशिक्षण कालावधीत संपवून प्रदीर्घ कालावधी नंतर जिल्हा परिषदेमध्ये रूजु झाले. योगायोगाने त्यांचा आज वाढदिवस होता. आज शनिवार व रविवार कार्यालयीन कामकाज असलेने जिल्हा परिषद सुरू आहे. या धावपळीतून वेळ काढत त्याना सुरक्षा पोलिस कर्मचारी दुधाळ यांनी अपंग अभ्यागत मनोज भोजराज टोणे हे भेटणेसाठी आले असल्याचे सिईओ दिलीप स्वामी यांचे निदर्शनास आणून दिले. याप्रसंगी सिईओ स्वामी यांनी अपंग टोणे यांनाच जागेवर भेटणेसाठी येतो असा निरोप देऊन खुर्चीवरून उठून तडक ते अपंग टोणे यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. टोणे यांनी इलेक्ट्रीक व्हील चेअरची मागणी निवेदनाद्वारे केली. समाज कल्याण अधिकारी खमितकर यांना स्वत चे मोबाईलवरून फोन करून टोणे यांची समस्या सोडविणेबाबत सुचना दिले.

सिईओ दिलीप स्वामी जिल्हा परिषदे मध्ये रूजु ..!
प्रशिक्षण कालावधी संपले नंतर आज सिईओ दिलीप स्वामी जिल्हा परिषदे मध्ये रूजू होऊन त्यांनी प्रभारी सिईओ संदीप कोहिनकर यांचे कडून पदभार घेतला. या प्रसंगी प्रभारी सिईओ संदीप कोहिणकर यांनी सिईओ दिलीप स्वामी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ तर्फेही स्वामी साहेबाना शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

शासनाचा निधी वेळेत खर्च करा- सिईओ दिलीप स्वामी
सिईओ दिलीप स्वामी हे आज जिल्हा परिषदे मध्ये रूजु झालेनंतर त्यांनी विभाग प्रमुख यांची आढावा बैठक घेऊन ३१ मार्च पुर्वी निधी खर्च करणे बाबत सुचना दिले. केंद्र व राज्य शासना कडून प्राप्त झालेला निधी वेळेत खर्च करा. जिल्हा नियोजन समिती तसेच जिल्हा परिषद सेस अंतर्गत मंजुर कामे वेळेत पुर्ण करा अशा सुचना आज सिईओ दिलीप स्वामी यांनी आज आढावा बैठकीत विभाग प्रमुख यांना दिल्या. या आढावा बैठकीत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांचे हस्ते सिईओ दिलीप स्वामी यांचा वाढदिवसा निमित्त सत्कार करून रूजू झाले बद्दल त्यांचे स्वागत केले. या प्रसंगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, अतिरिक्त लेखा व वित्त अधिकारी उत्तम सुर्वे, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, कार्यकारी अभियंता पंडित भोसले, कार्यकारी अभियंता खरात, शिक्षणाधिकारी संजय जावीर, आरोग्य अधिकारी डाॅ. सोनल बागडे, विस्तार अधिकारी स्वाती स्वामी, कर्मचारी संघटनेचे विवेक लिंगराज, कास्ट्राईब चे अरूण क्षीरसागर, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, अधिक्षक चंद्रकांत होळकर हे उपस्थित होते.

Previous Post

मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराबाबत कॅगचा अहवाल सादर, निधीचा निष्काळजीपणे वापर झाल्याचा ठपका

Next Post

पोस्ट कर्मचाऱ्यांनी केला लाखोंचा घोटाळा; पुण्यात सात जणांवर गुन्हा दाखल

Related Posts

सोलापूर पुणे महामार्गावर अपघात एकाच घरातील तिघांचा मृत्यू
इतर घडामोडी

सोलापूर पुणे महामार्गावर अपघात एकाच घरातील तिघांचा मृत्यू

November 6, 2026
रोहित पवार यांनी दारू बनवण्याच्या कारखान्याला वापरणारे पाणी आधी बंद करावे
इतर घडामोडी

रोहित पवार यांनी दारू बनवण्याच्या कारखान्याला वापरणारे पाणी आधी बंद करावे

October 31, 2026
जगातील प्रत्येक जीव साधक आहे – निरूपणकार विवेक घळसासी
इतर घडामोडी

जगातील प्रत्येक जीव साधक आहे – निरूपणकार विवेक घळसासी

October 30, 2026
बालाजी सरोवरच्या प्रीमियरच्या कोर्टयार्ड रेस्टॉरंटला ‘ऑल-डे डायनिंग रेस्टॉरंट ऑफ द इयर’ पुरस्कार
इतर घडामोडी

बालाजी सरोवरच्या प्रीमियरच्या कोर्टयार्ड रेस्टॉरंटला ‘ऑल-डे डायनिंग रेस्टॉरंट ऑफ द इयर’ पुरस्कार

October 29, 2026
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यातील शाळांमध्ये वर्षभर विविध उपक्रम
इतर घडामोडी

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यातील शाळांमध्ये वर्षभर विविध उपक्रम

October 29, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी ५ हजार रुपयांची अग्रिम मदत…सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांचा समावेश
इतर घडामोडी

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी ५ हजार रुपयांची अग्रिम मदत…सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांचा समावेश

October 29, 2026
Next Post
पोस्ट कर्मचाऱ्यांनी केला लाखोंचा घोटाळा; पुण्यात सात जणांवर गुन्हा दाखल

पोस्ट कर्मचाऱ्यांनी केला लाखोंचा घोटाळा; पुण्यात सात जणांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

मंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली…!

मंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली…!

November 6, 2026
सोलापूर पुणे महामार्गावर अपघात एकाच घरातील तिघांचा मृत्यू

सोलापूर पुणे महामार्गावर अपघात एकाच घरातील तिघांचा मृत्यू

November 6, 2026
बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरण : तिघांना जामीन मंजूर

बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरण : तिघांना जामीन मंजूर

November 6, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026