• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराबाबत कॅगचा अहवाल सादर, निधीचा निष्काळजीपणे वापर झाल्याचा ठपका

Yes News Marathi by Yes News Marathi
March 25, 2023
in मुख्य बातमी
0
मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराबाबत कॅगचा अहवाल सादर, निधीचा निष्काळजीपणे वापर झाल्याचा ठपका
0
SHARES
0
VIEWS

मुंबई – अखेर बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असा मुंबई महापालिकेचा कॅगचा अहवाल आज विधिमंडळात सादर करण्यात आला. या सगळ्या अहवालामध्ये पारदर्शकतेचा अभाव, निधीचा निष्काळजीपणे वापर आणि ढिसाळ नियोजन असे ताशेरे कॅगने आपल्या अहवालात मुंबई महापालिकेच्या एकूण कारभारावर मारले आहेत. तर हा फक्त ट्रेलर असल्याचं उपमुख्यमंत्री यांनी विधानसभेत सांगून खरा पिक्चर बाकी असल्याचं म्हटलं आहे. अखेर या कॅगच्या अहवालात नेमकं काय आहे आणि मुंबई महापालिकेच्या एकूण व्यवहारात कशाप्रकारे अपारदर्शकता दिसलीये जाणून घेऊयात.

शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर 31 ऑक्टोबर 2022 ला शिवसेनेची 25 वर्ष सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेचा ऑडिट करण्याचा सूचना केल्या. बीएमसीतील 28 नोव्हेंबर 2019 ते 31 ऑक्टोबर 2022 या कालावधीत म्हणजेच कोरोना काळात खर्च झालेल्या नऊ विभागांचा ऑडिट केला आहे. तो साधारणपणे 12000 कोटी रुपयांचा आहे. यामध्ये 3500 कोटी रुपयांची कामे ही कोरोना संबंधित असल्याने या कामांच्या आर्थिक व्यवहाराच्या ऑडिट कॅगला साथरोग अधिनियम कायद्याच्या तरतुदीनुसार करता येत नव्हतं. त्यामुळे या कामाचा ऑडिट यामध्ये झालं नाहीये. आताच्या विभागाचं ऑडिट झालंय, त्यामध्ये नेमकं काय समोर आलय ते जाणून घेऊया.

या कॅगच्या अहवालात नेमकी मुख्य निरीक्षणे काय आहेत ते समजून घेऊयात CAG ची मुख्य निरीक्षणे ??

  1. BMC ने 2 विभागांची 20 कामे (214.48 कोटी) टेंडर न काढता दिली.
  2. 4755.94 कोटींची कामे एकूण 64 कंत्राटदार आणि BMC यांच्यात करार नसल्याने एक्झिक्युट झाली नाही. करार नसल्याने BMC ला कारवाईचा अधिकार नाही.
  3. 3355.57 कोटींच्या 3 विभागांच्या 13 कामांमध्ये थर्ड पार्टी ऑडिटरची नियुक्ती नाही. त्यामुळे कामे कशी झाली, हे पाहणारी यंत्रणा नाही.
  4. माहिती तंत्रज्ञान विभागात SAP implementation: ₹159.95 कोटींचा कंत्राट निविदा न मागविताच पूर्वीच्याच कंत्राटदाराला देण्यात आले.
  5. बीएमसी ब्रिज विभागात मान्यता नसताना अतिरिक्त कामे देण्यात आले …कंत्राटदाराला BMC कडून अतिरिक्त फेवर दिले गेले…सोबतच निविदा अटींचे उल्लंघन करीत ₹27.14 कोटींचे लाभ देण्यात आला..
  6. रस्ते आणि वाहतूक विभागाकडून 56 कामांचा CAG कडून अभ्यास करण्यात आला यामध्ये 52 पैकी 51 कामे कुठलाही सर्वे न करता निवडली गेली

अहवालातील मुख्य निरीक्षणे समजून घेतल्यानंतर या अहवालात मुंबई महापालिकेच्या एकूणच व्यवहारावर कॅगकडून ताशेरे ओढले गेले आहेत…
• पारदर्शकतेचा अभाव.
• सिस्टीमॅटिक प्रॉब्लेम
• ढिसाळ नियोजन
• निधीचा निष्काळजीपणे वापर

मात्र हा अहवाल सादर केल्यानंतर आणि हे ताशेरे ओढल्यानंतर ठाकरे गटाकडून मात्र इतर राज्यातील महापालिकांचे सुद्धा अशा प्रकारे ऑडिट करण्याची मागणी करण्यात आली आहे. आता या कॅग रिपोर्टच्या अहवालानंतर ठाकरे यांच्यावर टांगती तलवार असल्याचा बोललं जातंय. कारण या मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार चौकशी लावण्याची इशारा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. मुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा करून योग्य यंत्रणामार्फत चौकशी करण्याबाबत निर्णय घेणार असल्याचा सुद्धा सांगण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात चौकशी नेमकी कशी होते आणि यातून आणखी काय बाहेर येतात ते पाहावं लागेल.

Previous Post

एलपीजी सिलेंडरवर सबसिडीची घोषणा करून केंद्र सरकारने सर्वसामान्यांना दिला मोठा दिलासा

Next Post

सिईओ स्वामी यांचे संवेदनशीलतेचा पुन्हा प्रत्यय;
खुर्ची सोडून अपंग अभ्यागताच्या भेटीसाठी दालनाबाहेर

Related Posts

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!
मुख्य बातमी

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

September 18, 2026
हिंजवडी-मान-मारुंजीतील रस्ते विकासाला गती; १ डिसेंबरपासून प्रत्यक्ष कामांना सुरुवात
मुख्य बातमी

हिंजवडी-मान-मारुंजीतील रस्ते विकासाला गती; १ डिसेंबरपासून प्रत्यक्ष कामांना सुरुवात

September 17, 2026
श्री चतुरबाई श्राविका प्राथमिक विद्यालय व बालमंदिर, सोलापूर इमारतीचा नूतनीकरण उद्घाटन सोहळा संपन्न
मुख्य बातमी

श्री चतुरबाई श्राविका प्राथमिक विद्यालय व बालमंदिर, सोलापूर इमारतीचा नूतनीकरण उद्घाटन सोहळा संपन्न

September 17, 2026
३३२ शिक्षकांना जागेवर नियुक्ती आदेश देत सोलापूर जिल्हा परिषदेच्या ‘सेवा संकल्प अभियानाला’ सुरुवात
मुख्य बातमी

३३२ शिक्षकांना जागेवर नियुक्ती आदेश देत सोलापूर जिल्हा परिषदेच्या ‘सेवा संकल्प अभियानाला’ सुरुवात

September 17, 2026
एक ही पात्र कारागीर प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
मुख्य बातमी

एक ही पात्र कारागीर प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 17, 2026
मतदार यादी पुनरीक्षणासाठी विशेष शिबिर…
मुख्य बातमी

मतदार यादी पुनरीक्षणासाठी विशेष शिबिर…

September 17, 2026
Next Post
सिईओ स्वामी यांचे संवेदनशीलतेचा पुन्हा प्रत्यय;खुर्ची सोडून अपंग अभ्यागताच्या भेटीसाठी दालनाबाहेर

सिईओ स्वामी यांचे संवेदनशीलतेचा पुन्हा प्रत्यय;
खुर्ची सोडून अपंग अभ्यागताच्या भेटीसाठी दालनाबाहेर

ताज्या बातम्या

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

September 18, 2026
गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

September 18, 2026
अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

September 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026