मुख्य बातमी

मद्य पिऊन ऍम्ब्युलन्स चालवल्याने अटक

येस न्युज मराठी नेटवर्क ; मध्यप्रदेशातील इंदूर शहरातील सावरिया नगर येथे राहणाऱ्या संतोष भागीरथ खालोटिया या तरुणाला मद्य पिऊन वेगाने...

Read more

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांचं निधन

येस न्युज मराठी नेटवर्क ; काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांचं निधन झालं आहे. एकनाथ गायकवाड यांना कोरोनाची लागण झाली...

Read more

मुंबईची कोरोना मृत्यूसंख्या दडवण्यात येते – देवेंद्र फडणवीस

येस न्युज मराठी नेटवर्क : मुंबईची कोरोनामुळे होणारी मृत्यूसंख्या सातत्याने दडवण्याचे काम होत असल्याचे वक्तव्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस...

Read more

लष्कराचा वापर करणार आहात का?; सुप्रीम कोर्ट

येस न्युज मराठी नेटवर्क : देशातील गंभीर कोरोनास्थितीची स्वत:हून दखल घेतलेल्या सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडून करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेतला...

Read more

‘असे’ पळविले जाईल उजनीतून इंदापूरला पाणी

येस न्युज मराठी नेटवर्क : इंदापूर तालुक्यातील २२ गावांना पाणीपुरवठ्यासाठी आणि 62 हजार जमीन सिंचनाखाली आणण्यासाठी उजनीतून पाच टीएमसी पाणी...

Read more

सोलापूर शहर -जिल्ह्यात 1327 रुग्ण बरे झाले ; 1537 नव्या रुग्णांची भर

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले : ४० जणांचा मृत्यू येस न्युज मराठी नेटवर्क (शिवाजी सुरवसे ) : सोलापूर शहर आणि...

Read more

विडी विक्री बंदीच्या विरोधात कामगारांमार्फत सिटूची न्यायालयात धाव

विडी उद्योगावरील संक्रांत हटवा अन्यथा कामगार बेचिराख होतील - कॉ.नरसय्या आडम सोलापूर दि.२६:- विडी व सिगारेटचे धुम्रपान केल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव...

Read more

गरोदर वाघिणीला जिवंत जाळलं

येस न्युज मराठी नेटवर्क : यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात सोमवारी सकाळी गर्भवती वाघिणीची शिकार उघडकीस आली. या वाघिणीच्या समोरील पायाचे...

Read more

देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला निवडणूक आयोग जबाबदार – मद्रास उच्च न्यायालाय

येस न्युज मराठी नेटवर्क : देशातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मद्रास उच्च न्यायालयाने आज एक अत्यंत मोठी व महत्वाची टिप्पणी...

Read more

पुण्यातील डॉक्टरचा मृतदेह आढळला बंद फ्लॅटमध्ये

येस न्युज मराठी नेटवर्क : पुण्यातील प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. सुबिर सुधीर रॉय हे प्रभात रोडवरील त्यांच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळले....

Read more
Page 388 of 576 1 387 388 389 576