• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मनोजकुमार यादव यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर

Yes News Marathi by Yes News Marathi
August 14, 2026
in मुख्य बातमी
0
मनोजकुमार यादव यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर
0
SHARES
0
VIEWS

​सोलापूर – स्वातंत्र्य दिन निमित्ताने केंद्रीय गृह मंत्रालयाकडून देशातील पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मानाच्या पदकांची १४ ऑगस्ट रोजी घोषणा करण्यात आली. यात सोलापूर शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त मनोजकुमार माधवराव यादव यांना त्यांच्या उत्कृष्ट, शौर्यपूर्ण आणि निष्कलंक सेवेची दखल घेत मानाचे ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ जाहीर झाले आहे.

मनोज कुमार यादव हे मूळचे सोलापूरचे आहेत. त्यांची ३१ मार्च १९९५ रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत थेट पोलीस उपनिरीक्षक म्हणून पोलीस दलात रुजू झाले. गेल्या ३१ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत त्यांनी मुंबई, नागपूर, सोलापूर, ठाणे आणि पुणे अशा विविध ठिकाणी उत्कृष्ट काम केले आहे. त्यांच्या धडक आणि कौशल्यपूर्ण तपासामुळे अनेक क्लिष्ट गुन्ह्यांची उकल झाली असून, अनेक गुन्हेगारांना जन्मठेपेसारख्या कठोर शिक्षा झाल्या आहेत. कायदा व सुव्यवस्था राखणे, दंगल नियंत्रण आणि व्हीआयपी बंदोबस्त यात त्यांनी नेहमीच विशेष कौशल्य दाखवले आहे.

​घोडेगाव येथे सराईत गुन्हेगाराला पकडताना झालेल्या चकमकीत त्यांनी अजोड शौर्य दाखवले होते. यापूर्वी त्यांना राज्य शासनाचे विशेष सेवा पदक, केंद्रीय गृह मंत्रालयाचे आंतरिक सुरक्षा सेवा पदक आणि पोलीस महासंचालक सन्मानचिन्हाने गौरवण्यात आले आहे. त्यांच्या या प्रदीर्घ आणि देदीप्यमान कारकिर्दीचा आता राष्ट्रपती पदकाने सन्मान होणार आहे. त्यांच्या या यशाबद्दल पोलीस दलात कौतुक होत आहे.

Previous Post

राष्ट्रीय महामार्ग लगतची अतिक्रमणे हटविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना

Next Post

पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार

Related Posts

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली
मुख्य बातमी

सोलापुरातून निघणार सुमारे 15000 कोटीचा रेल्वे ऊर्जा कॉरिडॉर, उत्पादन सुरू…!
मुख्य बातमी

सोलापुरातून निघणार सुमारे 15000 कोटीचा रेल्वे ऊर्जा कॉरिडॉर, उत्पादन सुरू…!

August 14, 2026
झेडपी शाळा – आरोग्य केंद्रांच्या अनेक इमारती धोकादायक…!
मुख्य बातमी

झेडपी शाळा – आरोग्य केंद्रांच्या अनेक इमारती धोकादायक…!

August 13, 2026
भक्तीचा मळा भाविकांनी फुलला..उत्साहात रंगला श्रीफळ हंडीचा सोहळा ..!
मुख्य बातमी

भक्तीचा मळा भाविकांनी फुलला..उत्साहात रंगला श्रीफळ हंडीचा सोहळा ..!

August 12, 2026
Next Post
पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार

पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली

August 14, 2026
मनपाच्या शाळा व सार्वजनिक मालमत्ता बीओटीवर देण्यास वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध

मनपाच्या शाळा व सार्वजनिक मालमत्ता बीओटीवर देण्यास वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध

August 14, 2026
पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार

पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार

August 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026