मुख्य बातमी

कोल्हापूरच्या इतिहासात पहिल्यांदा फाशी

कोल्हापूर : आईचा खून करणाऱ्या मुलाला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. दारुसाठी पैसे न दिल्याने सुनील कुचकोरवी...

Read more

पैशांसाठी दोन दिवस मृतदेहावर उपचार

सांगली जिल्ह्यातील धक्कादायक घटना सांगली : मृत्यू झाल्यानंतरही दोन दिवस उपचार सुरु असल्याचे सांगत रुग्णाच्या नातेवाईकांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना...

Read more

पदभार स्वीकारताच नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

नवी दिल्ली : नारायण राणे याच्याकडे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राणे यांनी आपल्या मंत्रालयाचा...

Read more

१० जुलैपासून पाऊस राज्यात धरणार जोर

पुणे : अरबी समुद्रातून मोसमी पावसाला पोषक स्थिती निर्माण झाल्याने तसेच बंगालच्या उपसागरातून कमी उंचीवरून जमिनीच्या दिशेने बाष्प येत असल्याने...

Read more

एकनाथ खडसे ईडी कार्यालयात दाखल, भोसरी एमआयडी जमीन घोटाळ्याची चौकशी

मुंबई : पुण्यातील भोसरी एमआयडी जमीन घोटाळ्याच्या चौकशीसाठी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. जावई गिरीश चौधरी...

Read more

राणे समर्थकांचा सोलापुरात जल्लोष

सोलापूर - स्वाभिमानी पक्षाचे नेते नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रीमंडळात भाजपने आज स्थान देत शपथ दिल्याबद्दल सोलापुरात राणे समर्थकांनी एकच...

Read more

सोलापूर महापालिका करणार दोन महिन्यात 1 लाख वृक्ष लागवड

सोलापूर- आयुक्त पी शिवशंकर यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्तकार्यालय येथे "माझी वसुंधरा अभियान 2.0" व "राष्ट्रीय स्वच्छ वायु उपक्रम" अंतर्गत शहर परिसरात...

Read more

सोलापूरच्या मार्शल लॉ इतिहास आता पडद्यावर

वेब सिरीजची निर्मिती होणार; सोलापूर सोशल फौंडेशनचा पुढाकार  सोलापूर : सोलापूरच्या मार्शल लॉ वर आधारित असलेला इतिहास आता  पडद्यावर येणार...

Read more

महाराष्ट्रातून नारायण राणे, कपिल पाटील, भागवत कराड यांना मिळाले केंद्रात मंत्रिपद

येस न्युज मराठी नेटवर्क : मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात ४३ जणांना मंत्रिपद मिळाले असून राष्ट्रपती रामनाथ कोविंद त्यांना मंत्रिपद आणि गोपनियतेची...

Read more
Page 333 of 577 1 332 333 334 577