मुख्य बातमी

ओमायक्रोन विरोधात सुद्धा येणार प्रभावी लस

येस न्युज नेटवर्क : देशात सध्या करोनाच्या रुग्णसंख्येसोबतच करोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचा प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. या नव्या...

Read more

इतिहास सोलापूरच्या हुतात्म्यांचा..

आजच्याच दिवशी १२ जानेवारी १९३१ रोजी देण्यात आली फाशीची शिक्षास्वातंत्रपूर्व काळापासून स्वातंत्र मिळवण्याआधी सोलापूरचे महत्व भारताच्या इतिहासात अद्वितीय आहे. सोलापूरच्या...

Read more

१७ गुन्ह्यांचा लागला शोध.. तब्बल एवढा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त

सोलापूर : शहर गुन्हे शाखेने गेल्या ४ महिन्यात घडलेल्या १७ गुन्ह्याचा तपास त्यात दोन आरोपीना अटक केली आहे. त्यांच्याकडून सोने-चांदी...

Read more

आता VIVO नाही, टाटा IPL, आयपीएल संदर्भात झाला महत्त्वाचा निर्णय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगच्या टायटल स्पॉन्सरशिपमध्ये बदल झाला आहे. आता चिनी मोबाइल उत्पादक कंपनी Vivo ऐवजी टाटा समूह IPL चा...

Read more

मोटारसायकल चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास विजापूर नाका डी.बी पथकाने केले जेरबंद

सोलापूर : शहरातील विविध परिसरातून मोटरसायकली चोरणाऱ्या एका अट्टल चोरट्यास विजापूर नाका गुन्हे प्रकटीकरण पथकाने गजाआड करून त्याच्याकडून चोरीतील सात...

Read more

देशाला पुढे नेण्यासाठी मातृभूमीबाबत कर्तव्याची जाणीव हवी : राज्यपाल

सोलापूर विद्यापीठाचा ऑफलाईन दीक्षांत सोहळा उत्साहात येस न्युज मराठी नेटवर्क : नवीन शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये चांगले बदल घडत आहेत....

Read more

सोलापुरातील गुंठेवारीची 1100 बांधकाम प्रकरणे त्वरित मार्गी लावणार – मनपा आयुक्त शिवशंकर

सोलापूर - हद्दवाढ भागातील गुंठेवारी पद्धतीत खरेदी झालेल्या जागेला नियमीत करण्यासाठी सर्वस्तरातून प्रयत्न करण्यात आले शासनाने देखील स्थानिक पातळीवर निर्णय...

Read more

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना करोनाचा संसर्ग

Yes News Marathi Network : देशात करोना महामारीची तिसरी लाट आली असून, सर्वसामान्यांपासून ते अगदी मंत्र्यांपर्यंत सर्वचजण करोनाच्या विळख्यात सापडत...

Read more

आरोग्य सेवा सक्षमीकरणाचा जिल्हाभरात नारा; जनसंजीवनी अभियानास शुभारंभ

येस न्युज मराठी नेटवर्क : "स्वच्छ शाळा सुंदर शाळा" अभियान यशस्वीपणे पार पाडल्यानंतर सीईओ स्वामींनी नुकतीच जनसंजीवनी अभियानाची घोषणा केली...

Read more

एसटी चालू झाली पाहिजे, कृती समितीशी झालेली चर्चा सकारात्मक : शरद पवार

मुंबई : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या राज्य सरकारने मान्य करुनही विलीनीकरणाच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी संप कायम ठेवला होता. हा प्रश्न...

Read more
Page 271 of 577 1 270 271 272 577