Blog

Your blog category

विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान

१८२ उमेदवार निवडणूक रिंगणात २ हजार ४१९ मतदान केंद्रांवर १० लाख ६८ हजारांहून अधिक मतदार बजावणार हक्क २७ ऑक्टोबर रोजी...

Read more

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतले काशीपीठाचे जगदगुरु डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामींचे आशीर्वाद

सोलापूर : पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोमवारी अक्कलकोट रस्त्यावरील श्री वीरतपस्वी मंदिर होटगी मठास भेट देऊन श्रीमद् काशी ज्ञानसिंहासनाधिश्वर श्री...

Read more

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतली वालचंद शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. रणजीत गांधी यांची भेट

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीबाबत सखोल चर्चा : आमदार देवेंद्र कोठे यांची प्रमुख उपस्थिती सोलापूर : पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी...

Read more

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 378 कोटी…!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना सरसकट पाच हजार रुपये देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. याचा फायदा सोलापूर जिल्ह्यातील...

Read more

पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुक 2026 च्यापार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात मद्यविक्री बंदीचे आदेश

सोलापूर: पुणे विभाग विधानपरिषद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सार्वजनिक शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील सर्व संबंधित देशी-विदेशी...

Read more

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ

फेब्रुवारी-मार्च २०२७ मधील दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी सवलत; राज्य मंडळाच्या पुढील सूचना निर्गमित होणार सोलापूर जिल्ह्यात दहावीचे ७२ हजार १७०, तर बारावीचे...

Read more

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

क्रीडा व युवक संचालनालय, पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश...

Read more

भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

सोलापूर-पुणे महामार्गावरील भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील राष्ट्रीय महामार्ग बंद आंदोलन करण्यात आले. राजू शेट्टी...

Read more

कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर..!

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत राज्यातील 3 लाख 51 हजार 192 शेतकऱ्यांची तिसरी यादी सोमवारी जाहीर करण्यात आली यामध्ये...

Read more

दिवाळीसाठी रेल्वेच्या 256 विशेष गाड्या !

दिवाळी आणि छटपूजा सणांच्या पार्श्वभूमीवर गावी जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे....

Read more
Page 2 of 35 1 2 3 … 35