• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मान्सुनमध्ये पिण्यासाठी शुद्ध पाणी पुरवठा करण्याची दक्षता घ्यावी – मुख्य कार्यकारी अधिकारी

Yes News Marathi by Yes News Marathi
June 18, 2021
in मुख्य बातमी
0
मान्सुनमध्ये पिण्यासाठी शुद्ध पाणी पुरवठा करण्याची दक्षता घ्यावी – मुख्य कार्यकारी अधिकारी
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : स्वच्छ भारत मिशन ( ग्रामीण ) अंतर्गत वाढीव वैयक्तिक शौचालय बांधकाम व सार्वजनिक शौचालयाचे बांधकामाचे उद्दिष्ट येत्या जुन अखेर पूर्ण करावे आणि यंदाच्या मान्सुनमध्ये पिण्यासाठी शुद्ध पाणी पुरवठा करण्याची दक्षता घ्यावी असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.
जिल्हा परिषदेमध्ये आज स्वच्छ भारत मिशन ( ग्रामीण ) , जल जीवन मिशन व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत विविध योजनांबाबत जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकारी व ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता यांच्या वेबेक्सच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या आढावा बैठकीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे बोलत होते.यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता ) गोरख शेलार , उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) चंचल पाटील , ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुनिल कटकधोंड आदी उपस्थित होते.मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी म्हणाले , स्वच्छ भारत मिशन(ग्रामीण) अंतर्गत वाढीव वैयक्तिक शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट ७०० इतके तर सार्वजनिक शौचालयाचे उद्दिष्ट ५० इतके असून सदरचे उद्दिष्ट येत्या जुन अखेर पूर्ण करणे आवश्यक आहे.सध्याच्या मान्सुनमध्ये जिल्ह्यातील ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी शुद्ध करण्याची दक्षता घेणे आवश्यक आहे.म्हणून येत्या जून अखेर गावातील पिण्याच्या पाण्याच्या नमुन्याची अणुजैविक तपासणी करुन घेण्यात यावी.पावसाळ्यात दुषीत पाण्यामुळे साथीचे रोग पसरु नयेत याची गांभीर्याने दक्षता घ्यावी.
जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची रासायनिक तपासणीचे काम हे ८० टक्के पूर्ण झाले आहे तर २० टक्के पाण्याचे स्त्रोत बंद अवस्थेत आहेत.यामध्ये रासायनिकदृष्ट्या बाधीत असणाऱ्या स्त्रोतांबाबत संबंधित ग्रामपंचायतीस माहिती देऊन त्यावर उपाययोजना करण्याच्या सुचना सर्व गट विकास अधिकारी व पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता यांना दिल्या आहेत.तसेच गावात पाणी पुरवठा करणाऱ्या जलकुंभाची स्वच्छता करुन घेण्यात यावी.यावेळी जल जीवन मिशन व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचाही आढावा घेऊन सदर योजनांचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्याची सुचना करण्यात आली

Previous Post

कोरोना प्रतिबंधात्मक कारवाईत ९३ हजारांचा दंड

Next Post

सोमनाथ माळीच्या यशाने जगात पंढरपूरचे नावलौकिक

Related Posts

पंढरपूर प्रमाणे आता अक्कलकोटलाही कॉरिडॉर..!
मुख्य बातमी

पंढरपूर प्रमाणे आता अक्कलकोटलाही कॉरिडॉर..!

August 1, 2026
जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे : मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन
मुख्य बातमी

जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे : मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन

July 31, 2026
आता भीमा नदीला आणखी पुराचा धोका वाढला..एवढे पाणी भीमेत येणार!
मुख्य बातमी

आता भीमा नदीला आणखी पुराचा धोका वाढला..एवढे पाणी भीमेत येणार!

July 31, 2026
पुण्यात पावसाने मोडला 117 वर्षांचा रेकॉर्ड !
मुख्य बातमी

पुण्यात पावसाने मोडला 117 वर्षांचा रेकॉर्ड !

July 30, 2026
भारताच्या लॉन टेनिस संघाच्या कर्णधार पदी संध्याराणी बंडगर यांची निवड
मुख्य बातमी

भारताच्या लॉन टेनिस संघाच्या कर्णधार पदी संध्याराणी बंडगर यांची निवड

July 30, 2026
मुस्ती आरोग्य उपकेंद्राला राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन
मुख्य बातमी

मुस्ती आरोग्य उपकेंद्राला राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन

July 28, 2026
Next Post
सोमनाथ माळीच्या यशाने जगात पंढरपूरचे नावलौकिक

सोमनाथ माळीच्या यशाने जगात पंढरपूरचे नावलौकिक

ताज्या बातम्या

भीमा नदी पात्रातील पाणी डेंजर झोनमध्ये… 100 घरांचे स्थलांतरण…!

भीमा नदी पात्रातील पाणी डेंजर झोनमध्ये… 100 घरांचे स्थलांतरण…!

August 2, 2026
“महाराजस्व समाधान शिबिरास” नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; 1824 लाभार्थ्यांनी घेतला विविध शासकीय योजनांचा लाभ

“महाराजस्व समाधान शिबिरास” नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; 1824 लाभार्थ्यांनी घेतला विविध शासकीय योजनांचा लाभ

August 1, 2026
उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग वाढणार; 90 हजार क्युसेक पाणी सोडले

उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग वाढणार; 90 हजार क्युसेक पाणी सोडले

August 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026