• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

SBI कडून ठेवीदारांसाठी बंपर ऑफर, ठेवींवर 7.9 टक्के व्याज, भरघोस नफा मिळवण्याची संधी

Yes News Marathi by Yes News Marathi
March 5, 2023
in मुख्य बातमी
0
SBI कडून ठेवीदारांसाठी बंपर ऑफर, ठेवींवर 7.9 टक्के व्याज, भरघोस नफा मिळवण्याची संधी
0
SHARES
1
VIEWS

SBI FD Interest Rate Scheme : SBI कडून ठेवीदारांसाठी खास ऑफर देण्यात येत आहे. ठेवींवर 7.9 टक्के व्याज देण्यात येत आहे. यामुळे ठेवीदारांना भरघोस नफा मिळवण्याची संधी आहे.
जर तुम्ही मुदत ठेव योजना म्हणजे एफडी (FD) करण्याच्या विचारात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. देशातील सर्वात भारतीय स्टेट बँकेने (SBI) ने ग्राहकांसाठी एक विशेष नवीन ऑफर आणली आहे. SBI बँकेने नवी ठेव योजना सुरू केली आहे. SBI या योजनेवर PPF, NSC आणि पोस्ट ऑफिस बचत योजनांपेक्षा जास्त व्याज देत आहे. SBI कडून ठेवीदारांसाठी खास ऑफर देण्यात येत आहे. ठेवींवर 7.9 टक्के व्याज देण्यात येत आहे. यामुळे ठेवीदारांना भरघोस नफा मिळवण्याची संधी आहे.
मुदत ठेवींवर 7.9 टक्के व्याज
भारतीय स्टेट बँकेने (SBI) सर्वोत्तम मुदत ठेव योजना सुरू केली आहे. या एफडीवर गुंतवणूकदारांना वार्षिक 7.9 टक्के व्याज दिलं जात आहे. ही नॉन-कॉलेबल ठेव योजना आहे. या नवीन मुदत ठेव योजना (FD) योजनेबद्दल जाणून घ्या.
किती गुंतवणूक करू शकता?
SBI सर्वोत्तम मुदत ठेव ही एक विशेष FD योजना आहे. याचा फायदा घेण्यासाठी किरकोळ गुंतवणूकदाराला किमान 15 लाख रुपये गुंतवावे लागतील. यामध्ये जास्तीत जास्त दोन कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक केली जाऊ शकते. यामध्ये बँकेकडून गुंतवणुकीच्या कालावधीसाठी 1 वर्ष आणि 2 वर्ष असे दोन पर्याय दिले जातात. विशेष म्हणजे SBI बेस्ट टर्म डिपॉझिटमध्ये गुंतवणूकदारांना नूतनीकरणाचा पर्याय दिला जात नाही आणि मॅच्युरिटीवर रक्कम ग्राहकांच्या खात्यात जमा केली जाते.
एसबीआयची सर्वोत्तम मुदत ठेव योजना
सध्या बहुतांश बँका ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जास्तीत जास्त व्याज देत असल्याने एसबीआयनेही ही खास योजना आणली आहे. एसबीआयच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, एका वर्षाच्या ईपीडीवर सर्वोत्तम योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना 7.6 टक्के. व्याज मिळेल. त्याच वेळी, या योजनेअंतर्गत, एका वर्षाच्या एफडीवर 7.1 टक्के व्याज मिळेल.
भरघोस नफा मिळवण्याची संधी
देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने ग्राहकांसाठी एक विशेष नवीन ठेव योजना सुरू केली आहे. PPF, NSC आणि पोस्ट ऑफिस बचत योजनांच्या तुलनेत SBI या योजनेवर जास्त व्याज देत आहे. SBI सर्वोत्तम नावाच्या या योजनेत ग्राहकांना 2 वर्षांच्या ठेवीवर म्हणजेच FD वर सर्वसामान्यांसाठी 7.4 टक्के व्याजदर आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना या योजनेवर 7.9 टक्के व्याज मिळत आहे. तसेच या एफडीमध्ये ज्येष्ठ नागरिक, कर्मचारी, कर्मचारी ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त व्याजदरही दिला जात आहे.

Previous Post

भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरूये; देशातील 9 विरोधी पक्षांच्या नेत्यांचं पंतप्रधान मोदींना पत्र

Next Post

माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भावाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

Related Posts

तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!
मुख्य बातमी

तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!

October 13, 2026
प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता
मुख्य बातमी

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026
वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला
मुख्य बातमी

वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

October 12, 2026
दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन
मुख्य बातमी

दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन

October 12, 2026
ऑटोरिक्षा व ई-रिक्षांसाठी ऑक्टोबरपासून सुधारित भाडेदर लागू
मुख्य बातमी

ऑटोरिक्षा व ई-रिक्षांसाठी ऑक्टोबरपासून सुधारित भाडेदर लागू

October 12, 2026
एकल महिलांचा सर्वे करण्यास सोलापूर महापालिका उदासीन…!
मुख्य बातमी

एकल महिलांचा सर्वे करण्यास सोलापूर महापालिका उदासीन…!

October 12, 2026
Next Post
माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भावाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भावाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

ताज्या बातम्या

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

October 13, 2026
कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर..!

कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर..!

October 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026