• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

२०२१-२२ चे बजेट एकमताने मंजूर… शहर-हद्दवाढ भागास झुकते माप

Yes News Marathi by Yes News Marathi
July 28, 2021
in मुख्य बातमी
0
२०२१-२२ चे बजेट एकमताने मंजूर… शहर-हद्दवाढ भागास झुकते माप
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर – मंगळवारी बजेट सभा ही ऑनलाईन व २५ टक्के ऑफलाईन पध्दतीने घेण्यात आली होती. या सभेमध्ये बजेट हे एकमताने मंजूर करण्यात आल्याने रियाज खरादी यांनी सभागृहनेते शिवानंद पाटील आणि विरोधीपक्षनेते अमोल शिंदे यांचा सत्कार महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये पुष्पहार घालून केला. त्यांनतर सर्व गटनेत्यांनी महापौर श्रीकांचना यन्नम यांचा सत्कार महापौर कार्यलयामध्ये केला. मंजूर झालेले बजेट हे लवकरात लवकर मिळावे यामुळे सोलापुरातील विकास कामांना गती मिळेल व नागरीकांच्या समस्या सुटतील अशी प्रतिक्रिया गटनेते रियाज खैरादी यांनी दिली.

आजच्या वास्तववादी बजेतला सर्व गटनेत्यांनी मान्यता दिल्या बद्दल मी त्यांचे आभार मानतो. या बजेटला आयुक्तांनी येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर मान्यता देऊन शहरातील विकासाला गती द्यावी असे मत सभागृह नेते शिवानंद पाटील यांनी व्यक्त केले.

सभागृह नेते शिवानंद पाटील यांनी शहर तसेच हद्दवाढच्या विकासासाठी आज त्यांनी सूचना मांडल्या आहेत. विरोधीपक्षनेते अमोल शिंदे यांनी ही चांगले बजेट मांडले आहे. सभेमध्ये सर्व सदस्यांनी आपल्या भावना मांडल्या आहेत. आज एकमताने बजेट मंजूर झालेले आहे सर्व गटनेत्यांचे आम्ही आभार मानतो असे मत महापौर श्रीकांचना यन्नम यांनी मांडले.

यावेळी माजी विरोधीपक्षनेते महेश कोठे, माजी सभागृहनेते श्रीनिवास करली, परिवहनचे सभापती जय साळुंखे, महिला बालकल्याण सभापती कल्पना कारभारी, स्थापत्य समितीच्या सभापती अनुराधाताई काटकर, गटनेते चेतन नरोटे, गटनेते आनंद चंदनशिवे, जेष्ठ नगरसेवक यु.एन.बेरिया, जेष्ठ नगरसेवक प्रभाकर जामगुंडे, नगरसेवक रविशंकर कय्यावले, नगरसेवक नागेश भोगडे, नगरसेवक गणेश पुजारी, नगरसेवक प्रा. नारायण बनसोडे, नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, नगरसेवक वैभव हत्तुरे, नगरसेविका वंदनाताई गायकवाड, आदीजन उपस्थित होते.

Previous Post

ग्रंथापल पदांच्या भरतीसाठी ग्रंथपाल महासंघाचा बेमुदत उपोषणाचा इशारा

Next Post

‘पेगॅसस’च्या मुद्दय़ावरून संसदेत विरोधक आक्रमक

Related Posts

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 
मुख्य बातमी

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

October 17, 2026
खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर
मुख्य बातमी

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

October 17, 2026
सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!
मुख्य बातमी

सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

October 17, 2026
दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई
मुख्य बातमी

दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई

October 17, 2026
दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल
मुख्य बातमी

दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल

October 17, 2026
पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी भाजपची बैठक उत्साहात
मुख्य बातमी

पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी भाजपची बैठक उत्साहात

October 17, 2026
Next Post
‘पेगॅसस’च्या मुद्दय़ावरून संसदेत विरोधक आक्रमक

‘पेगॅसस’च्या मुद्दय़ावरून संसदेत विरोधक आक्रमक

ताज्या बातम्या

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

October 17, 2026
खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

October 17, 2026
सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

October 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026