• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

महाराष्ट्राच्या पुरुष व महिला दोन्ही संघांची राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत विजयी सलामी..

Yes News Marathi by Yes News Marathi
April 1, 2025
in इतर घडामोडी
0
महाराष्ट्राच्या पुरुष व महिला दोन्ही संघांची राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत विजयी सलामी..
0
SHARES
1
VIEWS

पुरी (ओडिशा), दि. १ एप्रिल : महाराष्ट्राच्या पुरुष व महिला संघांनी ५७ व्या वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत दमदार सुरुवात करत पहिल्याच फेरीत विजय मिळवले. पुरुष संघाने लडाख व पंजाबचा पराभव करून गटात आघाडी घेतली, तर महिला संघाने तेलंगणावर प्रभावी विजय मिळवत चुरस निर्माण केली. यंदा ही राष्ट्रीय स्पर्धा अल्टीमेट लीग पद्धतीने खेळवली जात असल्याने रोमांचक लढती पाहायला मिळत आहेत.

महिला संघाची विजयी घोडदौड
पुरी येथील जिल्हा क्रीडा संकुलात सुरू झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला संघाने तेलंगणाचा २९-१२ असा एक डाव राखून १७ गुणांनी पराभव केला. महाराष्ट्राच्या प्रियांका इंगळेने ८ गडी बाद करत आक्रमणात चमक दाखवली. संध्या सुरवसे (३.३० मिनिटे संरक्षण) आणि दीपाली राठोड (२.१० मिनिटे संरक्षण) यांनी उत्कृष्ट बचाव केला. संपदा मोरे (२ मिनिटे व ४ गुण) व सुहानी धोत्रे (१.३० मिनिटे नाबाद व ४ गुण) यांनी संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. तेलंगणाकडून कात्रावती अनुषाने ४ गुण मिळवले, मात्र त्यांच्या संघाचा बचाव अपुरा ठरला.

पुरुष संघाची दणदणीत कामगिरी
महाराष्ट्राच्या पुरुष संघाने पहिल्या सामन्यात लडाखचा ४६-२० असा एक डाव व २६ गुणांनी धुव्वा उडवला. कर्णधार लक्ष्मण गवसने १२ गडी बाद करीत १.१० मिनिटे संरक्षण करताना अष्टपैलू खेळ केला. रुद्र थोपटे (१.१० मिनिटे व ८ गुण), रविकिरण कचवे (१.४० मिनिटे व २ गुण), मिलिंद चवरेकर (१.२० मिनिटे नाबाद व ६ गुण), नरेंद्र कातकडे (१.१० मिनिटे व ६ गुण) यांनीही प्रभावी कामगिरी केली. लडाखकडून मोहम्मद अब्बासने एकाकी झुंज दिली.

दुसऱ्या सामन्यात महाराष्ट्राने पंजाबचा ३८-१९ असा एक डाव व २४ गुणांनी पराभव केला. यात अनिकेत चेंदवणेकर (२.३० मिनिटे, ३.१० मिनिटे संरक्षण व ४ गुण), विजय शिंदे (४ गुण), प्रतीक वाईकर (१.१० मिनिटे नाबाद संरक्षण व ८ गुण), ऋषिकेश मुर्चावडे (१.१० मिनिटे संरक्षण) यांनी संघाच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. पंजाबकडून जीवन सिंग (१.१० मिनिटे संरक्षण) आणि रेहान खान (४ गुण) यांनी चांगला खेळ केला, पण संघाला विजय मिळवता आला नाही.

विदर्भ, कोल्हापूर आणि महाराष्ट्र पोलिसांचे दमदार प्रदर्शन
विदर्भ, कोल्हापूर आणि महाराष्ट्र पोलिसांच्या संघांनीही सलामीच्या सामन्यात प्रभावी विजय मिळवले.
आजचे अन्य निकाल:
पुरुष गट: कर्नाटका वि. गुजरात ३६-१५, ओडिशा वि. मध्य भारत २२-१६, रेल्वे वि. मणिपूर ३०-१६, महाराष्ट्र पोलिस वि. मध्य प्रदेश ४०-२२, कोल्हापूर वि. हरियाणा ४४-१९, विदर्भ वि. झारखंड ४५-१०.

महिला गट: कोल्हापूर वि. मध्यप्रदेश ४४-१०, विदर्भ वि. बिहार ४८-४, कर्नाटका वि. हिमाचल ३८-१०, केरळ वि. आसाम ३२-१०, महाराष्ट्र पोलिस वि. आसाम १९-९

Previous Post

गुढीपाडवा, हिंदू नववर्ष निमित्त मंद्रूपमध्ये शोभायात्रा

Next Post

वक्फ सुधारणा विधेयक उद्या लोकसभेत सादर होणार.. 8 तास चर्चा होईल

Related Posts

“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”
इतर घडामोडी

“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”

October 8, 2026
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी
इतर घडामोडी

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी

October 8, 2026
तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर
इतर घडामोडी

तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर

October 7, 2026
दुष्काळामुळे धान्य दरात वाढ ! सर्वसामान्यांना फटका
इतर घडामोडी

दुष्काळामुळे धान्य दरात वाढ ! सर्वसामान्यांना फटका

October 7, 2026
मध्यमवर्ग महागाईत होरपळणार; कर्जाचा हप्ता वाढणार ! RBI चा झटका !
इतर घडामोडी

मध्यमवर्ग महागाईत होरपळणार; कर्जाचा हप्ता वाढणार ! RBI चा झटका !

October 7, 2026
भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाच्या पार्श्वभूमीवर महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक
इतर घडामोडी

भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाच्या पार्श्वभूमीवर महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

October 6, 2026
Next Post
वक्फ सुधारणा विधेयक उद्या लोकसभेत सादर होणार.. 8 तास चर्चा होईल

वक्फ सुधारणा विधेयक उद्या लोकसभेत सादर होणार.. 8 तास चर्चा होईल

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी उद्या केंद्रीय पथक येणार

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी उद्या केंद्रीय पथक येणार

October 8, 2026
“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”

“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”

October 8, 2026
पडद्यावरील भूमिकांना स्वतःच्या आयुष्याचा स्पर्श देणारा ‘आपला नाना’

पडद्यावरील भूमिकांना स्वतःच्या आयुष्याचा स्पर्श देणारा ‘आपला नाना’

October 8, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026