• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाची बैठक संपन्न

Yes News Marathi by Yes News Marathi
December 21, 2020
in मुख्य बातमी
0
सोलापूर स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाची बैठक संपन्न
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : आज 21 डिसेंबर रोजी सोलापूर स्मार्ट सिटीच्या 23 व्या संचालक मंडळ व 4 थ्या वार्षिक सर्वसाधारण सभेची बैठक माननीय अंकुश शिंदे पोलिस आयुक्‍त यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन, सात रस्ता येथे पार पडली. सदर बैठकीस श्रीकांचना यन्नम,महापौर,राजेश काळे, उपमहापौर, श्रीनिवास करली, सभागृह नेता, महेश कोठे, विरोधी पक्षनेता, मिलिद शंभरकर, जिल्हाधिकारी,पी.शिव शंकर, आयुक्‍त, सो.म.पा.त्र्यंबक ढेंगळे-पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, नरेंद्र काटीकर व चंद्रशेखर पाटील, स्वतंत्र संचालक, व इतर अधिकारी उपस्थित होते.

सदर बैठकोत प्रगतीपथावरील प्रकल्पांवर झालेल्या कार्यवाहीबाबत ब निविदा प्रक्रियामध्ये असणा-या प्रकल्पाबाबत आढावा घेणेत आला.यामध्ये 1) उजनी ते सोलापूर जलवाहिनी टाकणे 2) एबीडी एरिया मध्ये पाणी पुरवठा व मलनिस्सारण प्रक्रियेमध्ये सुधारणा करणे 3) प्रायोरिटी रस्ते 4) एलईडी स्ट्रीट लाईट 5) सिध्देश्वर तलाव परिसर विकसित करणे 6) लक्ष्मी माकेट नुतनीकरण 7) इंदिरा गांधी स्टेडिअमचा विकास 8) शासकीय इमारतींवर रुफ टॉप सोलर9) डिजीटल कंटेट, क्रिएशन आणि व्यवस्थापन 10) बॉटर ऑडीट अँड कंझ्युमर सर्वे 11) सोलापूर शहरानजीक एनटीपीसी 3 प्रकल्प बाधित गावांकरीता पाणीपुरवठा12) हायड्रॉलिक मॉडेलिंग व सोलापूर पाणीपुरवठा बाबतीत विस्तृत आराखडा 13) शहरात इनक्‍्यबेशन केंद्र स्थापन करणे 14) स्मार्ट क्लासरुमची चे प्रकल्प याबाबत बैठकीत उहापोह झाला. बैठकोत प्रामुख्याने पाणीपुरवठा संबधी स्काडा प्रणालीची अमंलबजावणी एबीडी एरिया व संपुर्ण शहराकरीता करणे तसेच त्याची दुरुस्ती ब देखभाल 5 वर्षासाठी करणे च्या कामांस व डक्‍्ट खरेदीस तत्वता मान्यता देणेत आली. शहरात 72 मीटर उंचीचा राष्ट्रीय तिरंगा झेंडा स्थापित कऱणेबाबत सदर कामी येणारा खर्च इतर शहरामधील स्थिती इत्यादीचा आढावा घेवुन सविस्तर प्रस्ताव पुढील बेठकोत सादर करणेचे निर्णय घेणेत आला. याचबरोबर स्मार्ट सिटी कंपनीचे दि.31 मार्च 2020 अखेर झालेल्या नफा-तोटा पत्रक, ताळेबंद पत्रकास मान्यता देणेत
आली.तसेच आयत्यावेळेच्या विषयामध्ये परिबहन विभागास इलेक्ट्रीक बस उपलब्ध करुन देणेबाबत सभागृह नेता श्रीनिवास करली यांनी प्रस्ताव सादर केला सदर प्रस्ताव दाखल करुन त्यास तत्वता मान्यता देणेत आली. डीपीआर तयार करुन संचालक मंडळासमोर सादर करणेचे ठरले. तसेच पुर्ण शहरासाठी पाणीपुरवठ्या संदर्भात स्मार्ट सिटी प्रकल्प बचतीमधुन शिल्लक रक्‍कमेतुन र.रु.10 कोटीची तरतुद करणेसंदर्भात सकारात्मक चर्चा झाली. सर्वाचे आभार मानुन बैठक संपल्याचे जाहिर केले.

Previous Post

नागेश करजगी ऑर्किड शैक्षणिक समूहाचा ज्युनिअर कॉलेज ऑफ प्रॅक्टीकल कॉमर्स संदर्भात करार

Next Post

उद्यापासून राज्यात रात्रीची संचारबंदी लागू होणार

Related Posts

ऑटो रिक्षा चालकांकडून अवाजवी भाडे व गैरवर्तणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील
मुख्य बातमी

ऑटो रिक्षा चालकांकडून अवाजवी भाडे व गैरवर्तणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील

August 10, 2026
महापालिकेचे वराती मागून घोडे…!
मुख्य बातमी

महापालिकेचे वराती मागून घोडे…!

August 10, 2026
तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….
मुख्य बातमी

तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….

August 9, 2026
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..
मुख्य बातमी

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

August 8, 2026
नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..
मुख्य बातमी

नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

August 8, 2026
तीस कोटीचा हा रस्ता महिन्याभरातच फोडला जाणार आहे…!
मुख्य बातमी

तीस कोटीचा हा रस्ता महिन्याभरातच फोडला जाणार आहे…!

August 7, 2026
Next Post
उद्यापासून राज्यात रात्रीची संचारबंदी लागू होणार

उद्यापासून राज्यात रात्रीची संचारबंदी लागू होणार

ताज्या बातम्या

ऑटो रिक्षा चालकांकडून अवाजवी भाडे व गैरवर्तणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील

ऑटो रिक्षा चालकांकडून अवाजवी भाडे व गैरवर्तणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील

August 10, 2026
शेतकरी उतरला रस्त्यावर..मागण्यांची पूर्तता लवकरच न झाल्यास मंत्रालयावर आंदोलन – शंकर गायकवाड

शेतकरी उतरला रस्त्यावर..मागण्यांची पूर्तता लवकरच न झाल्यास मंत्रालयावर आंदोलन – शंकर गायकवाड

August 10, 2026
मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्याकडून चंद्रभागा घाट व श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसराची पाहणी

मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्याकडून चंद्रभागा घाट व श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसराची पाहणी

August 10, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026