• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शहाजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर

Yes News Marathi by Yes News Marathi
April 13, 2021
in मुख्य बातमी
0
शहाजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर
0
SHARES
1
VIEWS

कोरोना काळातील स्तुत्य असा उपक्रम

येस न्युज मराठी नेटवर्क । महाराष्ट्र भाजपा कार्यकारिणी सदस्य शहाजी भाऊ पवार यांच्या ५० व्या वाढदिवसा निमित्त मार्डी येथे छत्रपती शिवाजी मराठा युवा मंडळ आणि रूक्मिणीदेवी पतसंस्था मार्डी यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबीर संपन्न झाले. या रक्तदान शिबीराचे उद्धाटन रूक्मिणीदेवी पंतसंस्थेचे चेअरमन इंद्रजीत पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्षव काशिनाथ कदम, मोहोळ भाजपा तालुकाध्यक्ष सतीश काळे, उपसरपंच युवराज पवार, कमलाकर माने उपस्थित होते.

कोरोना प्रादुर्भावाच्या संकटकाळी जिल्ह्यातील रूग्णांना रक्ताचा रक्त पुरवठाचा प्रचंड तुटवडा भासत असताना शहाजी भाऊ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर सारखे स्तुत्य उपक्रमाचे आयोजन केले. कोरोना संदरभातील सर्व नियंमांचे पालन करून या शिबिरात १०८ रक्तदात्यांनी रक्तदान केले प्रत्येक रक्तदात्यास भेटवस्तु देण्यात आली. तसेच वाढदिवसानिमित्त्त लोकमंगल अन्नपुर्र्णा योजनेस धान्य देण्यात आले. यावेळी श्री शहाजी भाऊ पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी व रक्तदान करण्यासाठी कारंबा सरपंच विनायक सुतार, बाणेगाव सरपंच पिंटु जाधव,नान्नज उपसरपंच संभाजी दडे, खेड उपसरपंच नागेश कोकरे, अकोलेकाटी माजी सरपंच सतीश लामकाने, विनोद पवार, सचिन भिंगारे, मनोज मोहीते,संभाजी केत, श्याम शिंदे, अविनाश शिरसट,इनायत जहागिरदार, बाबुराव भोरे, कैलास कांबळे, विनोद जाधव, सत्तारभाई शेख, सुहास भोसले, बिरा कोळेकर, योगेश गवळी, राजु चव्हाण, बट्टा मुळे, नितीन डांगे, अजय पंतगे, योगेश लंबे, गणेश माळी, प्रभाकर फुलसागर, संजय इमानदार, मनगीन भालेकर,अझर शेख, पांडुरंग मठे, भानुदास बोराडे, कदीर कुडले, श्रीकांत वैदकर उपस्थित होते.

Previous Post

महापालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी शाळा भाड्याने देणार..!

Next Post

नागरिकांना इंजेक्शन हॉस्पिटलमध्येच मिळणार : उपायुक्त पांडे

Related Posts

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 
मुख्य बातमी

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

October 17, 2026
खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर
मुख्य बातमी

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

October 17, 2026
सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!
मुख्य बातमी

सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

October 17, 2026
दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई
मुख्य बातमी

दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई

October 17, 2026
दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल
मुख्य बातमी

दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल

October 17, 2026
पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी भाजपची बैठक उत्साहात
मुख्य बातमी

पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी भाजपची बैठक उत्साहात

October 17, 2026
Next Post
नागरिकांना इंजेक्शन हॉस्पिटलमध्येच मिळणार : उपायुक्त पांडे

नागरिकांना इंजेक्शन हॉस्पिटलमध्येच मिळणार : उपायुक्त पांडे

ताज्या बातम्या

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

October 17, 2026
खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

October 17, 2026
सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

October 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026