मुंबई येथे त्याचेच नाते संबधातील एका तरूणीचे लैगिंक शोषण केल्याचा आरोप करणारा एक व्हीङीओ संबधीत पिङीत तरूणीने नुकताच व्हायरल केलेला होता. याबाबत आनेक तर्क वितर्क समोर येत असताना श्रीकांत देशमुख यानी नैतिकतेचे भान राखत तङकाफङकी आपल्या पदाचा राजीनामा प्रदेश अध्यक्ष चंद्रकात पाटील याचेकङे दिला आहे.तो राजीनामा भाजप श्रेष्ठीनी मंजूर केला असून जिल्हाअध्यक्ष पदाचा पदभार तुर्त शहर अध्यक्ष विक्रम देशमुख याचेकङे सोपविरला..या प्रकाराने जिल्हयातील राजकारण चांगलेच ढवळुन निघाले आहे…अनेकानी याबाबत अश्चर्य व्यक्त केले आहे….