विजापूर रोड मध्यवर्ती श्री राम जन्मोउत्सव यंदा मोठ्या उत्सवात साजरा होणारा

0
30

सोलापूर: रामयुग प्रतिष्ठानचे नूतन पदाधिकाऱ्यांची निवड बैठक 14 मार्च रोजी श्री रेवणसिद्धेश्वर मंदिर येथे सायंकाळी पार पडली .ही बैठक प्रमुख मान्यवर अमर पाटील (शिवसेना जिल्हाप्रमुख ),रेवनसिद्ध बुक्कानुरे, किरण चव्हाण,संतोष केंग्णालकर, जितेस चव्हाण ,संतोश पाटील,नरेश घोरपडे,रवी पवार,नागेश जाधव रामयुग प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष बसवराज बुक्कानुरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी उपस्थित युवकांना व नवनिर्वाचित पदाधिकऱ्यांना मर्यादा पुरुषोत्तम राम यांचे विचार युवकांनमध्ये जिरवा, सामाजिक कार्यातून योगदान देऊन श्री राम व रामयुग प्रतिष्ठान चे विचार समाजात पोहचवा असे मान्यवरांनी परिपादन केले.यंदाच्या रामयुग प्रतिष्ठान च्या रामनवमी उत्सवासाठी अध्यक्ष पदी राजेश भोगशेट्टी यांची निवड करण्यात आली..

पुढील पदाधिकारी याप्रमाणे
उपाध्यक्ष: प्रथमेश चव्हान
अभिजीत बिराजदार
कार्याध्यक्ष : , आकाश घोरपडे , समर्थ राठोड़
खजिनदार :अवि सासवे , सर्फरोश शेतसंधी
नियोजक: सिद्धू पाटील, युवराज कुलकर्णी
सचिव : वैभव जवळकोटे ,हरि रोठे
यह सचिव : शिवराज हसापूरे,प्रसाद म्हेत्रे
संयोजक – रोशन राठोड ,आदित्य गायकवाड
प्रसिद्धि प्रमुख : धनराज बगले ,विजय मोहोळकर
पूजा प्रमुख : रवि हिरेमठ
सल्लागार : सिद्धाराम नंदर्गी
यांची निवड करन्यात आली ..

या वेळी राहुल राठोड ,अमर कोळूर ,राहुल जाधव,मनोज दुपारगुडे,सुमित शिंगारे,विजय ढेपे आकाश देशमुख ,अक्षय काळे ,प्रवीण बिराजदार,सोहेल मुल्ला,अभिजीत बुक्कानुरे,ओम रोटे,श्रीकांत नायनकर,ओंकार सुरवसे ,ओंकार देशपांडे आदी उपस्थित होते