• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

रविंद्र जडेजाची पत्नी रिवाबाचा मोठा विजय; 56 टक्क्यांहून अधिक मते

Yes News Marathi by Yes News Marathi
December 8, 2022
in मुख्य बातमी
0
रविंद्र जडेजाची पत्नी रिवाबाचा मोठा विजय; 56 टक्क्यांहून अधिक मते
0
SHARES
1
VIEWS

येस न्युज नेटवर्क : गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला. आतापर्यंतच्या ट्रेंडनुसार भाजप 155 हून अधिक जागांवर विजय मिळवताना दिसत आहे. भाजपच्या एवढ्या मोठ्या विजयाने राजकीय विश्लेषकांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. दरम्यान, भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याची पत्नी आणि भाजप उमेदवार रिवाबा जडेजा मोठ्या फरकाने विजयी झाल्या आहेत.

गुजरातमधील जामनगर विधानसभा जागेवरुन रिवाबा जडेजाने निवडणूक लढवली होती. इथे रिवाबाच्या विरोधात काँग्रेसचे बिपेंद्र सिंह जडेजा आणि आम आदमी पार्टीचे करशनभाई होते. विशेष म्हणजे, इथे रविंद्र जडेजाची बहिण आणि वडिलांनी रिवाबाविरोधा काँग्रेसचा प्रचार केला होता. तरीदेखील, रिवाबाने प्रचंड फरकाने ही जागा जिंकली आहे.

निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, मतमोजणीच्या 14 फेऱ्यांनंतर रिवाबा जडेजाच्या बाजूने 56 टक्क्यांहून अधिक मते पडली. त्यांना 72 हजारांहून अधिक मते मिळाली होती. आम आदमी पार्टीचे करशनभाई यांना 29 हजार तर काँग्रेसचे बिपेंद्र सिंह जडेजा यांना 19687 मते मिळाली. या विजयानंतर रिवाबाने सर्वांचे आभार मानले.

Previous Post

सगळे प्रकल्प गुजरातला पळवले, मग एकतर्फी निकाल लागणारच : शरद पवार यांची प्रतिक्रिया

Next Post

जादूच्या प्रयोगातून प्रिसिजनने दिला ‘वाचाल तर वाचाल’ चा मंत्र

Related Posts

गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि शाळांच्या भौतिक सुविधांना प्राधान्य
मुख्य बातमी

गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि शाळांच्या भौतिक सुविधांना प्राधान्य

August 28, 2026
शेतातून चक्क ४० टन ऊस गेला चोरीला !
मुख्य बातमी

शेतातून चक्क ४० टन ऊस गेला चोरीला !

August 28, 2026
सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!
मुख्य बातमी

सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

August 27, 2026
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक
मुख्य बातमी

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

August 26, 2026
पुढाऱ्यांच्या संस्थांनी पळवला निधी,जिल्ह्यात क्रीडा कार्यालयाकडून 45 कोटींचा खर्च…!
मुख्य बातमी

पुढाऱ्यांच्या संस्थांनी पळवला निधी,जिल्ह्यात क्रीडा कार्यालयाकडून 45 कोटींचा खर्च…!

August 26, 2026
ई – बसेस आल्या मात्र आणखी महिनाभराची प्रतीक्षा…!
मुख्य बातमी

ई – बसेस आल्या मात्र आणखी महिनाभराची प्रतीक्षा…!

August 25, 2026
Next Post
जादूच्या प्रयोगातून प्रिसिजनने दिला ‘वाचाल तर वाचाल’ चा मंत्र

जादूच्या प्रयोगातून प्रिसिजनने दिला ‘वाचाल तर वाचाल’ चा मंत्र

ताज्या बातम्या

गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि शाळांच्या भौतिक सुविधांना प्राधान्य

गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि शाळांच्या भौतिक सुविधांना प्राधान्य

August 28, 2026
लाडक्या भावाला’ पुन्हा मुख्यमंत्रीपदी पाहणे, हीच लाडक्या बहिणींची ओवाळणी : डॉ. ज्योती वाघमारे

लाडक्या भावाला’ पुन्हा मुख्यमंत्रीपदी पाहणे, हीच लाडक्या बहिणींची ओवाळणी : डॉ. ज्योती वाघमारे

August 28, 2026
कैलास मानसरोवर यात्रेतील महाराष्ट्राचे ३७ भाविक सुखरूप रवाना

कैलास मानसरोवर यात्रेतील महाराष्ट्राचे ३७ भाविक सुखरूप रवाना

August 28, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026